Sunday, June 13, 2010

इकडे तिकडे चोहीकडे साध्या सायकल वरून सगळीकडे END

3/3/65ला द्र. सकाळ व द्र. ह्नभातमAये ह्नसिजी. 7 माचल 65 - सायकलने चि"चवड - विनायकी 4, 21 माचल 65. वंएएव विकास मडळात भाषण व सएकार. रविवार पेठ, श्री. ना. तु. ठाकूर (पह्यरेमाऊट परिलसिटी) याअया अAयक्षतेखाली झाला. नगरसेवक सातव साहेब आले होते. एयाअयामुळे पुणे महापालिकेत अभिनदन ठराव झाला.
डाह्य. जयत नारळीकर - 25 माचल 1965. डाह्य. जयतराव नारळीकराची पुणे विणापिठात भेट घेतली. एयानी इटर्रेैंट घेतला. एयाच मी अभिनदन केल. र्ैंवाक्षरी घेतली. माझ अभिनदन एयानी केल. र्हैंतादोलन केल. तेङ्महा ते यू.के.त रहात.
11-4-1965 - पुणे आकाशवाणीवरची मुलाखत ह्नसारित झाली. मAयतरी आह्यल इडिया रेडिओवर बोलतानाचा फोटो काढून घेतला. माझी एकटह्लाची मुलाखत घेऊन 30-7-1986ला ह्नसारीत झाली.
21-4-65 व नतरही काही वेळा (क्र.) जादूगार रघुवीर याची भेट. एकदा तर एयाअयाबरोबर एयाअया कारने नाशिकला गेलो.
अगणित माधयवराना भेटलो व भेटतो. एयानी का्रतुक केल.
मला नेहमी वाटायच आपण काही भरीव असामाधय कराव. इतक आयुङ्घय मला का दिलय? मला अयोतिष थोड येत व नाद आहे. तर एयाच उखार बरचस या सफरीने दिल. पण तरीहि मी ह्णहणेन दीघालयुङ्घय हा शाप ठह्व शकतो.
अति सवलख वअयलयेत। या मताचा मी आहे. काहींची माअयाविषयी अशी समजूत आहे की मला ह्नवास फार आवडतो तर सारखा ह्नवास याना करायला दिला तर ते याना फार आवडेल. तस माख नाही ह! कशालाही मयालदा हवीच. अति तेथे माती, अति झाल अनश्र्न हसू आल.
मला वाटत, आपला टुर्रिैंट रयुरो असावा. अयामुळे देशी - परदेशी ह्नवौयाना यो्रय मागलदशलन मिळेल. कमी ह्नसिज ठिकाणाची माहिती पुरवावी पूल व र्रैंते, रेङ्कवे याबाबत माअया व आमअया सार्रूयाअया सूचनाचा विचार ङ्महावा. काही वेळा पूल, र्रैंते, सायकल कारखाने, सायकल दुकाने व ह्नवासविषयक गोङ्गी याच उदश्र्नघाटन माअया र्हैंते तथा माअयासार्रूयाअया र्हैंते ङ्महाव. यात माझा केवळ व्रयंीक गा्ररव नसून यामुळे माअया साहसाचा तो गा्ररव ठरेल! अस 1965मAये वाटत असे.
1965 नतरहि खूप सायकल ह्नवास केला. 1959पासून दरवर्षी दखाजयतीला नवीन दखाक्षेखी श्री दखाानी खूप वर्षे नेल. 24-6-72पासून परिवारासह ह्नचड ह्नवास केला व करतो आहे. 1950मधे वीस तास आगबोटीचा ह्नवास केला. एकदा हाह्यवरक्रुाच्चट ह्णहणजे पाएयातील विमानाने दोन तास ह्नवास केला. काही याखा फं चालत केङ्कया, काही पाएयातून चालत केङ्कया.
गणेशक्षेखे, साडेतीन देवी, बारा अयोतिलिॄगे इएयादि, पाच वेळा कधयाकुमारी, भारताचा बराच भाग खूप वेळा केला. 26-2-65 नतरअया ह्नवासाअया हकिगतींची 40-50 पान लिहीली आहेत.
मा. राङ्ग-पति ए. पी. जे. अरदुल कलाम साहेब याच पखोखार आलय. अनेकाची ह्नर्शिैंतपखके मिळालीत. डी. डी. 1 वर 25-9-85 (अनत चतुदलशी) रोजी माझा ज्ञानदीपमधे सएकार दाखवला. 2 जुल्र 1986ला फं डी.डी.2 वर लाइलङ्मह मुलाखत "आजचे पाहमणे'त झाली.
मा. कसोटी क्रिुकेटपटू नाना जोशी तसेच मा. अयेव शौंीय गायक
प. भीमसेनजी जोशी इएयादिंचा माअया घरी येएयाचा योग. क-. डाि. म. न. जोशी, क-. वि. के. फडके, क-. मामा देशपाडे, श्री सुभेदार, डाि. रा. चिं. ढेरे, म. दा. भट इएयादि अनेकाशी गेली तीस चाळीस वर्षे परिचय. चिखकार क- . श्री. अह्वण फडणीस नेहमी घरी येत. 1969ला श्री दखाक्षेख कुरवपूरला दखाजयतीला मामा देशपाडे याची गाठ पडून एयानी माझा विवाह लावला. अनेक सताचे दशलन घडले.
भारत सहलीत भारतभर विणालये, महाविणालये, सावलजनिक र्सैंथा, आकाशवाणी, जाहीर सभा इएयादि ठिकाणी हिंदी, इ्रिलशमAये भाषणे देऊन, मुलाखती देऊन, अनुभव सागून खचल चालवला. 1964-65ला ह्नदूषण हा शरद ह्वढ नङ्महता. साAया सायकलने ह्नदूषण होत नाही हे वेगळच! ह्नायोजक - आयोजक कुणीही नाही. सवल क्षेखातील जगह्नसिज ङ्मयंी"ची भेट घेतली, एयाची ह्नर्शिैंतपखके, एयाअयासह ह्नकाशचिखे, एयाअया र्ैंवाक्षङ्खया, र्हैंतादोलन तसेच एयाअयासमवेत कुठे उपाहार, कुठे भोजन इएयादींचा योग आला.
चिखकार, सत, सताचे शिङ्घय घरी आले आणि येतात. आह्णही सलग 249 दिवस सलग ह्नवास केला. काहींनी असा ह्नवास केलाय परतू भागश: ह्णहणजे पाटलली पुधहा पाटलली! निरोप ह्णहणजे सेंडआह्यफ न घेता / होता, निघताना ह्नसिजी न करता, आयकाडल नसताना केला. काही काळ सायकङ्कसश्र्नना पाटह्ला नङ्महएया. अचानक, नकाशाशिवाय दीघलकाळ, जवळजवळ तयारी न करता केला. जर वाटेतच पारपख (पासपोटल), विदेशी चलन मिळाले असते तर जगह्नवास घडणार होता. वाटेत या गोङ्गी मिळत नाहीत ही कङ्कपना नङ्महती. दि,ीस मिळतील अस वाटल होत.
23 जून 1964 ला सायकलची हवाही तपासली नाही. आह्यइललिंग, ओङ्महरआह्यइललींगही न करता निघालो होतो. टायर टह्लूब नवीन न घालता अथवा सायकलचे र्ैंपेअर पाटलसश्र्न न बाळगता कूच केले. शुभमुहमतल न पाहता पण र्ैंवामी कपेने सवल सुखज्ज्प! पण वाटेत आह्णहाला कळले, 23 जून हा डाह्य. शामाह्नसाद मुखर्जी याचा र्ैंमतिदिन! इतिहासात 23 जून 1761रोजी श्रीमत नानासाहेब पेशवे यानी पवलतीवर देह ठेवला.
मजकडे अ,लकोटचे श्री र्ैंवामी समथल याचा श्री दखाासह एकख रगीत फोटो होता. तसेच साथीदाराकडे टिटवा—याअया महागणपतीचे कङ्घणधवल छायाचिख होत. सकाळी निघताना याना आह्णही नर्मैंकार कह्वन निघत असू. सोबत अ. वि. गहाची दिनदशिलका बाळगली होती. शुज शाकाहारीच आहार घेतला व अजूनहि घेतो. ह्नवासात नेहमीचे उपवासहि केले.
श्री र्ैंवामी समथल कपेने ह्नचड साहसी ह्नवास घडला आहे. सायकलवरचे भारतभ्रुमण व नतर परिवारासमवेतहि सपूणल भारतभर ह्नवास घडला आहे व घडतोय. ह्णहणून मी त आहे. आता आणखी ह्नवास करएयाची आकाक्षा नाही. र्"ैंवामी हो!' असे ह्णहणत एयाअया चरणी लीन ङ्महायची इअछा आहे. आणखी दीघल, ह्नदीघल आयुङ्घय नको, समाधानी आहे.
"बलसागर भारत होवो।'
"जहास् डा ल डाल पर सोने की चिडीयास् करती ह्र बसेरा,
वो भारत देश ह्र मेरा।'
विराजेल येथे नवे शूर राङ्ग-।
येथे पुधहा सोधयाचा धूर निघो।
जो जे वाछील तो ते लाभो
जय हिंद, जय महाराङ्ग-।।
सर्वे सतु निरामय:!

No comments:

Post a Comment