Sunday, June 13, 2010

इकडे तिकडे चोहीकडे साध्या सायकल वरून सगळीकडे ch22

पालघर:-
पालघर हे र्वेैंटनल रेङ्कवेवर असल तरी छ.क. 8 वर नाही. आएया -
सा-. कमला पु. दाडेकर याअयाकडे राहिलो. श्री. पु,षोखाम रघुनाथ दाडेकर हे शेतकरी आहेत - कषीवल. पालघरचे दाडेकर मसिज आहेत. सत सोनोपत तथा मामासाहेब दाडेकर हे पालघरचेच. हे माअया सा-. आएयाचे नातलगच आहेत. श्र्नहणून पूर्वी मला ती. व. आएयाअया घरीच भेटलेले आहेत. मवचने याअया घरीच झाली. मी ती ऐकली आहेत.
सकाळी माझा आतेभाऊ जनु (जनादलन) याने दुचाकीने ती. र्ैंव ह्नभाकर तथा अएणासाहेब दिक्षित याअया घरी नेल. काह्यफी व गप्तपा झाङ्कया. हे माझे नातेवाइलकच आहेत (आतेभाऊ).
येथिल श्री. अएणासाहेबाना आमचा उपक्रुम खूपच आवडला. एयानी अखाराची एक बाटली फोडली व आमअया जवळ दिली आणि ह्णहणाले "असाच सवलकडे सुगध दरवळो!' हे एयाचे बोल अगदी खरे झाले आहेत.
एयानी पालघरअया आयलन एअयुकेशन सोसायटीअया ह्नशालेत नेल. तेथील ह्नमुख पुरदरे याना आमच धाडस फारच आवडल. आह्णही निघताना कुणालाहि न सागता गुपचूप गेलो ह्णहणून हे साहस घडल, ही सफर झाली अस एयाना वाटल. "18 ते 35 वयात अशी कार्ये होऊ शकतात.' शाळा पाहिली. चहा झाला. 4।।ला भाषण. शाळेची माहिती सागितली. शाळेतून शाळेतर्फे ह्वपये पाच मिळाले. या शाळेत गिरीजन मुला - मुलींची रहायची सोय आहे.
वासुदेव पाटील तथा राघवेंऊ :-
मी भाषणात ह्णह्रसुरअया राघवेंऊने वाटेत येऊन मला एक ह्वपया सहाय केङ्कयाची घटना सागितली. ह्णहणून की काय कु. वासुदेव पाटील या येथील विणाखयालने भाषणाअया अती मला एक ह्वपया सहाय केले. ह्णहणूनच मी वर वासुदेव पाटील तथा राघवेंऊ ह्णहटलय. याअयाशी पुढेहि थोडा पखङ्मयवहार झाला. अनेकानी आमअया र्ैंवाक्षङ्खया घेतङ्कया.
र्ैंथानकपूर - ठाणे - अपरात ह्णहणजे साङ्गी :-
सकाळी येथून काही चिठश्र्नठह्ला व पखोहि ती. र्ैंव. दादासाहेब दाडेकर यानी दिले व आथिलक सहकायल घेऊन निघालो.
ह्नथम खि"ड बरीच चालत चढलो व मग सायकलींवर टाग टाकली. मनोर नतर एकदम "वाडा' येथे चहा घेतला.
माअयाकडील नकाशात वाडा हे गाव दक्षिण भारतात तर पालघर उखार भारतात मोडत. पुधहा दक्षिणेत गेलो. पण आता एया दक्षिणेची - ह्णह्रसुर - कनालटक, केरळ, तामिळनाडू - मऊास र्ैंटेट, आध्रु - अॆ. पी. ची सर कुठली यायला? पालघर, वाडा - भिवडी दरह्णयान काही लहान गावे आहेत. भिवडीपासून 10 म्रल डोंगर कमी आहेत. भिवडीस अग्रु - मुबइल - रा. म. मागल क्रु. 3 व देहली - कणालवती - मुबापुरी रा. म. क्रु. 8 मिळतो. भिवडी - ठाणे रहदारी फारच. तसेच मुबइल जवळ आङ्कयाने वदलळ वाढली - सवालत र्जौंत वाहने असलेली नगरी - भारतात ह्णहणून मुबइल - र्ैंथानकपूर हा नवा एर्क्ष्ैंह्नेस हायवे भिवडीपयॄत करणे जज्ज्र आहे.
ठाएयात आलो. आमचे मावस बधू श्री. निळूभाऊ सोमण याअयाकडे राहिलो.
खडू रागणेकराची भेट:-
श्री. के. एम तथा खडू रागणेकर, नगराAयक्ष ठाणे, याची श्री. ओक वकील याअया चि÷ीने गाठ घेतली. माजी कसोटी चेंडूफळीवीर श्री. खडू रागणेकर याची र्ैंवाक्षरी घेतली - चचाल. "पुधहा केङ्महातरी या' ह्णहणाले. 17 वर्षे नगराAयक्ष होते.
डोंबिवलीस भेटी - गाठी झाङ्कया.
मुबापुरी - मुबइल :-
सुमारे 8 ला निघालो. एरीींशीि एुिीशीी कळसहुरूने गेलो. हा नुकताच चालू झाला. फेब्रुुवारी 65. अजून हेवी लाह्यरीजना अनुज्ञा नङ्महती. काम चालू होती. फार ज्ज्द आहे. सुमारे 100 फूट ह्वद आहे. वाटेत उपाहारगहे नाहीत. शीव जवळ (चेंबुर) निघतो.
वाटेत चि"चपोकळी (मुबइलचा मAय) रहदारी बद पडली. एक र्ैंकूटर्रैंवारास भेटलो. श्री. दीघे एयाच नाव. एयानी सहलीची माहिती विचारली. तेथे फारच गर्दी झाली व "काय झाल, काय झाल?' अस लोक विचारत होते. अशी गर्दी अपघात इएयादि कारणाखेरीज येथे होत नाही ह्णहणून - मुबइलत अखेर काही रहदारीच आरक्षक (पोलिस) आले व रहदारी सुरळीत करावी लागली. आमअया साहसाच लोकाना इतक आकषलण की कुतुहलापोटी गर्दीच गर्दी! श्री. दीघे मग गिरगावात भेटीन ह्णहणाले.
काही ठिकाणी र्ैंवागत तर कुठे दुललक्ष असा ह्नकार. मग श्री. दीघे आले. एयानी मला एयाअया र्ैंवयह्नेरिकेवज्ज्न र्(ैंकुटर), भाऊचा ध,ा येथे नेल - भाऊ गर्दीतून पोचलो. जाऊन - येऊन घारापुरीची ह्नएयेकी ज्ज्. 2.58ची तिकीटे आणली. श्री. दीघे यानी आशावळ (अहमदाबाद) देहली दुचाकीचा व इतर ह्नवास केलाय. एयाअया मिखाने पुएयापयॄत सायकलीने केला. एयाना परदेशाला जायची इअछा आहे. एयानी एयाचा पखाा दिला. "पुधहा भेटा.' ह्णहणाले.
घारापुरी - एलेफधटा:-
बसने भाऊचा ध,ा गाठला. भाऊअया धक्ष्क्ष्यावज्ज्न घारापुरीस फार चालाव लागत. अपोलो बदरावज्ज्न जवळ आहे. चालाव फार लागत नाही.
घारापुरी लेणी फारच सुदर आहेत. खिमूतिल - महाराङ्ग-ातील ह्नएयेकाने जज्ज्र पहाङ्मयात. मुबइलत रहाणाङ्खयाने एया खेरीज मज्ज् नये. सएय, शिव, सुदरमश्र्न - महाराङ्ग- राअयाचे बोधचिधह आहे. पूर्वी येथे खूप कोरीव हखाी होते.
येथील हखाींचे ह्नचड शिङ्कप धयायचा ह्नयएन पोतुलगीजानी केला असता ती यारी (क्रुेन) तुटली व हखाीहि. तोच आता जिजामाता उणानात (राणीअया बागेत) आपण पहातो. या हखाीमुळेच एलेफधटा हे नाव दिल गेल.
येथे अनेक जण आले तर 1 दिवस जाइलल. नाहीतर 3 तास ह्णहणजे खूप. नि लास्च फारच लेट. ह्णहणून टाइलमपास कसा तरी करावा लागतो. आमची नाव (लास्च) 5।ला. मी बिगारीत (पूवल पहिली इयखाा) असताना वा ह्नाथमिक शाळेत असेन - नसेन तेङ्महापासून मला "घारापुरी' पहायची इअछा होती. ही आज अशी पुरी झाली ह्णहणून फारच आनद झाला. "घारापुरीला जाऊन शिरापुरी' खाऊ अस ह्णहणत असू. येथील पयलटन खाएयाचे उपाहारगह बद. ह्णहणून काही खाणपदाथल मिळत नाहीत. 1965अया दरह्णयान कुठेही पायङ्खया नङ्महएया ह्णहणून सोप पडल.
मुबइल ही आमची (देहलीसह) 13वी राजधानी. 13 राजधाधया सायकलने सर केङ्कया. येथेच आमची सहल पूणल झाङ्कयासारखी आहे. येथून मु्रूयएवे नातलग, मिख याअया भेटीगाठी घडङ्कया.
मुबइल बेट आहे. न्रसगिलक सि"धुणार. जगात सवलख जोडलेल. भरतखडाची ङ्मयापारी तथा आथिलक राजधानी. 1600मAये इर्लैंट इडिया कपनीची र्ैंथापना यु.के.त केली. 1858ला ती इ्रलडने (सरकारने) तारयात घेतली. येथून इग्रुज ङ्मयापाराअया नावाखाली आले. 1817-1818 ते 14-8-1947 महाराङ्ग-ावर एयाच राअय होत. 1858 ते 1947 भारतावर होत - ह्णहणजे 150 वर्षे नङ्महे. मुबइलतूनच एयाचा शेवटचा स्रनिक भारताला पाठ दाखवत चालता झाला. जी गोङ्ग (वा र्वैंतु) मुबइलत मिळणार नाही ती भारतात मिळणार नाही समजावे.
श्री. स. गो. बर्वे याची भेट. (आय. सी. एस.):-
सकाळीच दुचाकीने मलबार टेकडीला गेलो. राअयाचे उणोग व वीज मखी, माजी अथलमखी, पुएयाचे माजी आयुं, ह्नशासक मा. सदाशिवराव गो. बर्वे भेटले. हे ह्नमाणपख अनेकाना फार आवडल. व्रयिंक मदत व र्ैंवागत केल. पाऊण एक तास चचाल - गप्तपा झाङ्कया. काही ह्नू एयानी नेहमीपेक्षा वेगळेच विचारले. अथालत खासदायक नङ्महते. छायाचिख घेतल.
पयलटन मखयाची भेट :-
आमचा उपक्रुम पयलटनाचा ह्णहणून पयलटन - मखयाची भेट घेतली. एयासाठी बराच वेळ बसून रहाव लागल. जस रिझङ्मर्हेशनसाठी उभ रहाव लागत (रेङ्कवे र्ैंटेशनइएयादित). मा. श्री. होमी तङ्कयारखान भेटले. एयाची र्ैंवाक्षरी घेतली. पुढे हे काही काळ सि,ीमचे राअयपाल होते. एयानी राअयाचे दोन नकाशे दिले. ह्नमाणपख मिळाले नाही.
गहमखयाची भेट:-
राअयाचे गहमखी श्री. डी. एसश्र्न. तथा बाळासाहेब देसाइल भेटले. एयानाहि मी विदेशी वाटलो. एयाची र्ैंवाक्षरी घेतली.
द्र. "मराठा'स वाताल दिली. श्री. अखे मुबइलअया बाहेर आहेत. एयाअया घरचा पखाा घेतला. डाह्य. झाकीर हमसेन याचेबरोबरचा फोटो छापायला दिला.
अप्तसरा:-
अप्तसरा ह्णहणजे र्ैंवगालतील अप्तसरा नङ्महे. मेनका, रभा, उवलशी, तिलोखामा इएयादि नङ्महे तर बोलपटगह अप्तसरा. यापूर्वी अप्तसरा बेंगलोरला नुसत पाहिल. पण वदावन गाडलधस अप्तसरा नगरी. या "अप्तसरा'त "सगम' पाहिला. हि"दी जो गावी (मऊास) "शाति'त पाहिला होता. अयाची पहिङ्कया दिवशीची (तिकीटे) ह्नवेशिका - 26-6-64ची काढली होती. तरी अचानक 23 जून 64 ला या उपक्रुमास सुज्ज्वात केली. आर. के. फिङ्कमसश्र्नअया या चिखगहास कुणी इशीीं ळि अीळर ह्णहणत. बाङ्ककनीस जाएयास जिना नसून चढाव आहे. आह्णही बाङ्ककनीत तीन ह्वपयात गेलो. 3।। चा खेळ आहे. एयात साAया सायकलीने दोन तीनदा जाऊन आलो. फिङ्कम डिविजनला भेट दिली. पण तिथे आमची वाताल घेतली नाही. येथून तुह्णही नासिक, पुणे इएयादि जाणार ह्णहणून ते सागायला चागल वाटत नाही. ह्णहणजे निघताना आलो तर घेतात (?) मग जा, न जा? एवढा विक्रुम पूणल केला ह्णहणून नाही. अजबच असो तुझे सरकार. येथील मु,ाम हलवएयाचा हिरवा दिवा लागला.
रहाएयासाठी सोयीचा शोध:-
मुबइलतहि रहायचे फार वाधे. जर झालीच सोय तर सायकली ठेवएयाचा ह्नू - जसा विजयवाडह्लास. जागेचा शोध सुज्ज्. "मराठा'त छायाचिखासह ह्नसिजी. अनिल दीक्षितना आमच साहस आवडल. एकाअया अपाह्यइॄटमुळे एक तास र्रैंएयात ताटकळत थाबलो. मी आधीच सबधीत ङ्मयंीस सागितल होत, तुला वेळ जुळली नाहीतर आमची पचाइलत होइलल. इतक कुठेच थाबलो नङ्महतो.
कलेक्ष्टराची भेट:-
माजी जिङ्कहाधिकारी क्र. मा. ज. तथा बाबासाहेब दीक्षित याची भेट झाली. हे माअया (जेव) आएयाचे यजमान. काही नातलगाना वाटल हे आह्णहाला (तथा मला) खूप रागावतील. या उपक्रुमाबजल वग्ररे. पण झाल उलटच. "छान!' ह्णहणाले.
मा. श्री. दीक्षित यानी माजी पतह्नधान मोरारजीभाइल देसाइल याअयाकडून कलेक्ष्टर पदाचा कणालवती - आशावळ - अहमदाबादचा चाजल (सूखे) घेतला होता.
गिरगावातून दादर येथे धयू श्रीकङ्घण लाह्यजि"ग बोडिॄगमAये श्री. यशवत काळे यानी रहायची सोय केली. महाराङ्ग- टाइलह्णसला मुलाखत दिली. ओळख असूनहि ह्नसिज झाली नाही. गाह्यगङ्कस खरेदी केली. माझा गाह्यगल अॆ. आय. आर. अहमदाबाद येथून निघताना आपोआप (घालायला गेलो तर) काचा पडङ्कया - हातात आला. तर बरोबरअयाने हरवला ह्णहणून एयासहि घेतला. सचिवालयात खेप झाली. श्री. डी. एस. सोमणही घरी नङ्महते. मोटरकारवाङ्कयाकडून ढहश ॠरींशुरू षि खविळर वर दोघाचा फोटो काढून घेतला. ह्नभाकरला शिवाजी पुतळा दाखवला.
नातलगाअया गाठी भेटी चालूच होएया.
मा. श्री. ह्न. के. तथा आचायल अखे याची भेट:-
"आमोद हाऊस' मAये सयुं महाराङ्ग-ाचे झुजार नेते आचायल अखे याना भेटलो. अगदी सकाळीच भेटलो. भेटायला येणाङ्खयाची गर्दी अथालतच होती. तरी सवलह्नथम आह्णहाला भेटले. एयाची र्ैंवाक्षरी घेतली. "मराठा कायाललयात दुपारी तीन ते चार दरह्णयान या' ह्णहणाले. पण अथालतच आह्णहाला वेळ झाला नाही. कुणाला खोट वाटेल पण अीं ींहरीं ींळाश आह्णहाला इतर कुणालाहि वेळ असेल - विनोदानेच बोलायच तर आचायाॄनाहि पण आह्णहाला नङ्महता. नाहीतर ही पवलणी कोण दवडेल? मुबइल ही दि,ी नाही. देहलीत रहायचे हाल ह्णहणजे ह्नएयक्ष नाही - सोय करएयाचे. पण ते सोपे गेले. पण मुबइलत कठिण ह्णहणून वेळ कमी. याखिक जीवन. आमच एयात अनेकावर अवलबून! काही वेळा सायकलीने मुबापुरीत जाणे - येणे - अनेकाना भेटायचा यएन. भाषणाचे कायलक्रुम इ. काही लोक ह्णहणाले जर "अखे असते तर तुमच न,ी "मराठा'त छापलेच असते. लेख पण र्पुैंतकहि ह्नकाशित झाल असत? पण तो योग नङ्महता. कारण मी 26 फेब्रुुवारी 65नतर परदेशासाठी ह्नयएन केले. 29 देशाचे पारपख (पासपोटल) घेतले. ह्नवासवणलन सर्विैंतर लिहख़न ङ्महायच होत व आचायाॄना पुधहा (विशेष) भेटलो नाही. मुबइलस गेलो नाही. मी एयाहख़न मानतो की अयाअया हातून अया दिवशी योग असेल एया दिवशी ह्नकाशन होणारच. हा योग "मधुश्री'चे
श्री. लोणकर याचा आला. "आचायल अखे याच "अ,ण वाचन'सारख अजोड कीमिक पुतक अजून झाल नाही. हेच शाळेत काही इयखााना आश्र्नहाला होत.
भोपाळ आकाशवाणीस आह्णही सागितल होत "गण राअय दिन तक पूना पहमचेंगे' तर 26-1-65 गणराअयदिनी महाराङ्ग-ात आलो व 26-2-65 पुएयास पोचलो.
मा. श्री. डी. एसश्र्न. सोमण याची भेट :-
मा. श्री. डी. एसश्र्न. सोमण, डेप्तयुटी कमिशनर आह्यफ पोलिस, मुबइल भेटले. ते जेवण देत होते अगर पोळी भाजी देत होते. चचाल घडली व ह्नमाणपख मिळाले. मदत मिळाली. सा्र. सोमण यानी श्री. गोपीनाथ तळवलकर, अॆ. आय. आर. वरचे याना चि÷ी दिली. येथे चचाल झाली की तुह्णहाला पुएयास चि÷ी हवीय का? पुण तुमच आहे, तेङ्महा काय करायचीय? पण मी तएक्षणी उखारलो, अवैय हवीच हवी. महाराङ्ग-ात पिकत तिथ विकत नाही. तर अॆ. पी. त पिकत तिथ विकत. पुएयास फारच अवघड. अजूनहि मुबइल (पुणे) दूरदशलनवर माझा कोणताहि कायलक्रुम झाला नाही. मी ह्नयएनहि केला. (15.8.84 पयॄत तरी). 2.7.86ला झाला. टी. ङ्मही. वरील डी. डी. 2 वर माझी मुलाखत झाली. पण फं लाइलङ्मह. रेकाह्यडिॄग केले नङ्महते व पुएयात डीडी2 तेङ्महा दिसत नसे व केबलही आली नङ्महती.
हे आकाशवाणीचे मुबइल केंऊ आहे :-
मुबइल रेडिओवर - नभोवाणीवर 13 ते 15 मिनिटे Aवनिमुऊण झाले. मायाताइॄनी मुलाखत घेतली. पहिलीच मराठी मुलाखत. तेथे अचानक
मा. वसत बापट भेटले. एयाची वाक्षरी घेतली. पुधहा 1984मीये मला भेटले. राखी वाटेत अचानक श्री. मा. वि. व-ण भेटले. उपाीयक्ष, मराठी समाज, मऊास (1964). "परवा पुधहा भेटू' श्र्नहणून फार आनद झाला.
मखयाअया भेटी:-
मलबार हिलवर दुसङ्खया खेपेत मजूरमखी श्री. नरेंऊ तिडके भेटले. ह्नमाणपख सचिवालयात (मखालय) देणार होते. एयाचेबरोबर फोटोसाठी तयारी केली. तेवढह्लात उपशिक्षणमखी डाह्य. क्रलास भेटले. एयाना माअयाबजल "फार वाटल' ह्णहणून श्री. तिडके आह्णहा दोघाना (मी, ह्नभाकर) मAये उभ करत होते तर डाह्यक्ष्टरानी मला एया दोघाअया (मखयाअया) मAये उभ केल. असा योग ह्नथमच. तसेच एकाहख़न अधिक ङ्मयंी"सह फोटोचा योग ह्नथमच. ह्णहणजे ह्नसिज ङ्मयंींसह. अॆ. आय. आर. वर दोघे मिळून तीस ह्वपये मिळाले. श्री. तिडके याचे ह्नमाणपख सचिवालयात लगेच मिळाले.
श्री. मा. वि. व्रण याची पुनर्भेट. मऊास - मुबइल - रा. म. क्रु. 4 चा सगम. मऊासला भेटले. िानीच पखो णायला सुज्ज्वात केली. ह्णहणून पखयाचा उगम, गगोखी - आमची असेल तर ती मऊासला. खूप सहकायल मिळाल. ठाएयास समजल की आमचे नातेवाइलकच निघाले. "नटराज' हाह्यटेलअयावर भेटलो. अस उपाहारगह (दाक्षिणाएय) सुदर - पण दर यो्रय अस पुएयास एकहि नाही.
श्री. व-ण याअयाशी खूप गपा झा%या. एयाअयाबरोबर माझा एक व मग मभाकरचा एक असे फोटो झाले.
आर. के. र्ैंटुडिओस भेट:-
के. एल. खडपूर - फिङ्कम डिङ्मिहजन याअयामुळे आर. के.त गेलो. बराच वेळ रखवालदार सोडत नङ्महता. चा्रकशी अधिकाङ्खयाने सागितल कलकखयास गेलेत. सोमवारी, मगळवारी येतील. आमची फाइलल दाखवली. एयानी आर. के. र्ैंटुडिओ दाखवला. "दो बदन'अया चिखणाची तयारी चालू होती. र्ैंटुडिओचे आवारात फोटो काढले.
द्र. "मराठा'त दोन तास. दुचाक्ष्या घेऊन "मराठा'अया तर्फे फोटो आला. दुसरा फोटो बिन दुचाक्ष्याचा. आचायल अखे तेथे नङ्महते, नाहीतर एयाअयाबरोबर आला असता. द्र. मराठाने रलाह्यक कज्ज्न मला दिले. पुएयास श्री. सोपारकर यानी मुलाखत घेतली. आह्णही सागू ते ते लिहख़न घेतल. नेहमीअया मुलाखती सारखी नङ्महती. हवामहल, सिटी पह्यलेस, जयपूरचे फोटो एयाना फार आवडले. हे दोधही मीच काढलेले आहेत. सवल फोटोप्रकी 90, 95% फोटो मीच काढलेत. "सदर फोटोंचे र्पोैंट काडल साइलजमAये काढून एवरित देणे. दिनाक 14ला "मराठा'त सर्विैंतर वाताल व फोटो येतील.' असे श्री. सोपारकर ह्णहणाले. पु. ल. अयाहि घरी गेलो होतो. पण लाह्यक. (श्री. पु. ल. देशपाडे पुढे मला 13-2-84स पुएयास एयाअया घरी भेटले व एयाची र्ैंवाक्षरी घेतली.) वाटेत गिरगाव चा्रपाटीवर एकाकडून सायकलसहीत फोटो काढून घेतले.
येथे सायकली वेग—या जागी ठेवङ्कया. रहायला वेगळी जागा. कुणी कुणी पुएयास ह्णहणाल होत, दोघाचा (मी व ह्नभाकर) फोटो येइलल. पेपरला येइलल. रेडिओवर येइलल. असे चेङ्गेने ह्णहटल. पण खरच तस घडल. ही इलरिाची दया! ह्नयएन - परमेरि, ह्नाररध. कुणी तस ह्णहटङ्कयाच या आधी आह्णहाला माहित नङ्महत.
कङ्कयाणला गेलो. आधी सायकलींनी ए.एु.हायवेने र्ैंथानकपूर. कङ्कयाणला ङ्मयायामशाळेत सएकार ठरवला होता. आह्णहास वेळ नङ्महता. पण येथील एक अधिकारी ह्णहणाले "कङ्कयाणास कुणी येत नाही "आड' पडत ह्णहणून. तरी नाही ह्णहणू नका.' ह्णहणून आह्णही माधय केल. 5।। ते 6।। ह्नोग्रुह्यम झाला. 3।।ला बेत झाला होता. अह्यरेंज केला. सएकार झाला. अAयक्ष श्री. माधव काणे, नगराAयक्ष. मी भाषण करताना बरेच फोटो काढले गेले. "मराठा'अया वार्तेने ह्नसिजी दिली.
"मराठा'चे वातालहर श्री. अप्तपा चदन याचे भाऊ भेटले. एयानी काह्यफी वग्ररे देऊन र्ैंवागत केले. एयानी आयल क्रुीडा मडळात कवी पी. सावळाराम याची ओळख कज्ज्न दिली. र्ैंवाक्षरी मिळाली. मु्रूयत: पी. सावळाराम - गीतकार, वसत ह्नभु - सगीतकार तर विगिायिका - लता मगेशकर तसेच आशा भोसले यानी खूप गीते गाजवली. हा खिवेणी सगम ह्णहणजे मेजवानीच - पण अवीट.
मा. क्र. दयानद बादोडकर याची भेट:-
र्ैंथानकपुरात (ठाणे) गावदेवी पटागणावर राखी 9 नतर श्री. दयानद बादोडकर, मु्रूयमखी - गोवापुरी, गोमतक याची भेट झाली. श्री. अप्तपा चदन याअया बधूनी श्री. बादोडकरजी र्ैंटेजवर येताच ओळख कज्ज्न दिली. पण आह्णही खाली होतो तर मा. मु्रूयमखी बादोडकरजी र्ैंवत:च खाली येऊ लागले - र्ैंवाक्षरी मिळाली. एक दोन शरद सभाषण झाल. भाषण सपङ्कयावर आमअया फोटोसाठी खास एयाना थाबवून फोटो झाला. फोटोग्रुाफरला दहा ह्वपये दिले. निगेटिङ्मह व फोटो काहीच आल नाही. पखङ्मयवहार केला पण ङ्मयथल! फसवलो गेलो. परत पखङ्मयवहार केला पण उपयोग झाला नाही. माख ठाएयास 127 फिङ्कम, भारतात सवालत र्ैंर्वैंत नि र्मैंतही ह्णहणजे 3।। ह्वपयाना व सहज मिळाली. राखी एक दीडनतर झोपलो. आज पनवेलीस गेलो. तेथे र्ैंनान केल. येथील शाळेत शाळाह्नमुख भाषण ठेवत होते पण आह्णहालाच वेळ नङ्महता. पर्ळैंपे गाव दिसले. मनोहर हवा, पाणी मजेदार पर्ळैंपे गाव,' अशी कविता माअया ति. र्ैंव. आजोबानी केलीय. पर्ळैंपे हे माझे आजोळ. आता आजी, आजोबा नाहीत. येथून जवळच क्रुातिवीर वासुदेव बळवत फडके याच घर - जधमगाव शिरढोण आहे.
तीननतर पनवेल सोडून कङ्कयाण - रेङ्कवे 1ाटलसलमधील वासु भातखडे - माझा मिख, याअया भगिनींची भेट - ताइल (श्री. एम. ङ्मही. जोशी - दुगालपूर याअया वहिनी). मुबइल नतर अनेक नातलगाअया भेटीगाठी झाङ्कया. ह्णहणून वणलन आटोपत घेतलय.
राजकपूरची व सायराबानूचीहि भेट:-
09/02/1965 मगळवार. - आर. के. र्ैंटुडिओत एक-दीड तास बसलो. सेक्रुेटरी श्री. खीरा भेटले. मा. श्री. रणवीर राजकपूर मोटारीतून बाहेर चिखीकरणास जात होते - निघाले. पण आह्णही थाबवून आमची माहिती देऊन र्ैंवाक्षङ्खया घेतङ्कया. ह्नथमच श्री. राजकपूर याना ह्नएयक्षात पाहिल. पण फोटो काढायचा राहिला ह्णहणून खत वाटली. ते ह्णहणाले, "बहमत अअछा!'
ह्णहणून आह्णही फिङ्कमालय व अखेर गोरेगाव येथे फिङ्कर्मीैंतान र्ैंटुडिओत गेलो.
फिङ्कर्मीैंतान र्ैंटुडिओत रखवालदार आत सोडेना. आमअयाकडे राजची सही असूनहि. इतक्ष्यात श्री. ताह्णहाणे (फोटोग्रुाफर का कोण) सेटअया दि"डी दरवाअयातून बाहेर आले व ह्नएयक्ष ओळख देख आमची नसतानाही वाह्यचमनला सागितल "या दोघाना आत सोड'
चार नबरला चिखीकरण. श्री. ताह्णहाणेंनी ("द्र. मराठा'अया वाचलेङ्कया वार्तेने का काय) लगेच ओळखून आत नेल.
तेथे अनुपम चिखअया "दीवाना'च शूटि"ग चालू होत. एकूण चिखीकरण सपत आल होत. द्रिदशलक श्री. महेश का्रल याचा आह्णहाला राजना भेटवणे इएयादि गोङ्गीस विरोध होता. तो पएकज्ज्नहि श्री. ताह्णहाणे साहेब यानी आमच इलप्तसीत पूणल कज्ज्न दिल. सिनेमा फोटोग्रुाफर श्री. चिखे याअयाकडून आमचा खास दिवे सोडून फोटो काढविला. श्री. ताह्णहाणे यानी महेशजींना सागितल "राजसाहेबाच ह्नोएसाहन आहे - मग काय हरकत आहे.' श्री. राजकपूर याअया समवेत छायाचिख काढल गेल. श्री. राजजींनाहि ह्नकाशचिखासाठी बराच वेळ उभ रहाव लागल. वेष (मेकअप) दीवानाअया शाह्यटचा होता. आर. के. र्ैंटुडिओत नेहमीअया वेषात पाहिले - भेटले - बोलले. तसेच येथेहि पुधहा र्ैंवाक्षरी घेतली. आताची र्ैंवाक्षरी (व दिनाकही) अगदी शातपणे झाली. माझी र्ैंवाक्षरी वही बराच वेळ एयाअया हातात होती. एकाच ङ्मयंीची दोनदा र्ैंवाक्षरी ह्नथमच - तेहि एकाच दिवशी. राजजींबरोबर र्हैंतादोलन व सभाषणहि.
शाह्यट सपङ्कयावर साहिरा बानू याअयाशी श्री. ताह्णहाणे यानी ओळख कज्ज्न दिली. एयाना ह्नमाणपखाची फाइलल दाखविली. सायराजी यानी इशीीं ुळीहशीअस लिहख़न मग र्ैंवाक्षरी दिली. अगदी अ,ड वाटङ्कया. फारच सुदर आहेत. उपक्रुमाची चचाल. "जो भी हो तुम खुदाकी कसम लाजवाब हो, चा्रदहवी का चास्द हो' र्हौंयविनोद. हि"दी चिखपटाच चिखीकरण ह्नथम पाहिल. फिङ्कर्मीैंतान र्ैंटुडिओ "ह्नभात'ह्नमाणेच मोठा आहे. या भेटीच मु्रूय श्रेय श्री. ताह्णहाणे यानाच आहे. एखाणा अभिनेखीस ह्नथमच भेटलो.
मिखास अलिबागेस भेटून आलो. येथूनच ह्णहणतात महाराङ्ग-ाचे (भारताचा पहिला अवालचीन आरमार ह्नमुख) आरमार ह्नमुख तथा सरखेल श्री. काधहोजी आग्रुे किनाङ्खयाच सरक्षण तर करतच असे पण सवल परकीयाना एयानी जरब बसविली होती. तसा दरारा होता. चा्रलला जायचा आज योग नङ्महता. पुढे 1973मAये मी चा्रलजवळचे दखााचे डोंगर पाहिल. दखा क्षेख - दखाजयति. मिख माझी वाट पहात होता. "मराठा'तील ह्नसिजीने मिखास भेटायला पेणेस गेलो. प्तलर्ह्यैंटर आह्यफ पह्यरिसचे अङ्गविनायक दशलन दोनदा घेतले. हे मिखाने पुएयास मग पोचवले. घारापुरीअया खिमूर्तीहि घेतङ्कया.
शहापूर:-
यापूर्वी जून 64 ला बेळगावजवळच शहापूर येथे भेट दिली. ते साडह्लासाठी ह्नसिज. सुमारे सहा शहापूर आहेत. हे शहापूर जि. ठाणे. र्रैंता बहमतेक सिमेंटचा व ज्ज्द. पण भिवडीपयॄत रहदारीचा खास.
डाह्य. सोमण याअयाकडे राहिलो. पख आधी टाकलेल पोचल होतच.
डाि. गावाबाहेर गेले होते. शाळेत भाषण देएयासाठी थाबाव लागणार. मभाकरला बर नसून एयाने गार पाएयाने नान केल (काशी, मयाग ममाणे). श्र्नहणून एयास पडसे, डोळे दुखणे, अग दुखणे इएयादि खास होऊ लागला.
येथे एकच माAयमिक शाळा आहे. गाव सुमारे 5 हजार र्वैंतीच आहे. येथे थाबाव लागेल अशी कङ्कपना नङ्महती. 8 ते 9 भाषण - शाळेत ह्नमाणपख वग्ररे मिळाल. डाह्यक्ष्टरानी ह्नभाकरला आ्रषध दिल. राखी सगमनेर व सिमरसाठी पखे मिळविली. हे गाव - मुबइल - आग्रुा पथावर आहे.
नासिक:-
शहापुराहख़न नाशिकसाठी सकाळी 7। ते सAयाकाळी 6। पयॄत 60 म्रलाचा अवघड ह्नवास केला. दमलो!
सवाॄना वाटे व वाटत आह्णही खूप दमत असू तर मी सागत असे दमलोच असलो तर दोनदाच. ह्णह्रसुरहख़न 100-101 म्रल जवळजवळ उदकमडलमश्र्नचा घाट चढताना - चढङ्कयावर व शहापूर - नाशिकचे 60 म्रल चढताना व नतर. एरवी रहायची सोय झाली की सवल श्रम लगेच विसरत - विसरले.
डाह्यक्ष्टर सोमणानी सागितङ्कयामुळे सकाळी सातलाच रविवारचा "मराठा' विकत घेतला.
एयात आह्णहाला सवालधिक ह्नसिजी देएयात आली होती. एयात ठरविङ्कयाह्नमाणे आमची सर्विैंतर मुलाखत ह्नसिज झाली. आतापयॄतअयात ही सवालधिक ह्नसिजी होय. जयपूरचा हवामहल, सीटी पह्यलेस हे मी काढलेले फोटो, शिवशंीतील नवा फोटो सवलच छापून आले. एयामुळे फारच उएसाह मिळाला. सचारला. "मराठा' पेपरला धधयवाद व एयाचे आह्णही ऋणी आहोत. आता नासिककडे कूच केले.
शहापूर - नासिक 60 म्रलाचे अतर जवळजवळ सपूणल चढणीचा घाट रोड आहे. इगतपुरीपयॄत तरी फारच घाटरोड व डोंगरच डोंगर. रहदारी तूफान. पण र्रैंता सिमेंटचा व काही डामरी - सुदर. माख गोङ्मयाला आह्णही एकदा सायकल चालवली असता एक जण ह्णहणाला होता की तगडह्ला उलटह्ला होतील. एयाची आठवण झाली.
र्रैंता फारच कुशलतेने काढलाय. हा जेङ्महा बाधला तेङ्महा हि"र्दुैंथानात व भारताबाहेरहि तेङ्महा जगात कुठेहि इतका चागला र्रैंता नङ्महता व आताहि 1चितच आढळेल. सागाच रान व इगतपुरीनतर फारच ओसाड. ह्णहणून कटाळा येतो. एयात ह्नभाकरची ह्नकति बिघडलेली. हाह्यटेङ्कस साधारण. थळघाट (कसारा) साडे चार म्रल आहे. 11।।, 11।।। ते 1 घाट चढलो. 1, 1।। म्रल सायकलवर बसून चालवली. सामान असङ्कयामुळे व घाटापयॄत शहापूरपासून फारच चढ ह्णहणून बराच चालत चढलो. घाटातून लोहमागल खूपदा दिसतो. एक एस. टी. बद पडली होती ह्णहणून दुसरीने पाठीला पाठ लावून ढकलली ही गोङ्ग यु. पी. तील. तर महाराङ्ग-ात ही घाटात माल भरलेङ्कया लाह्यरीजची अशीच ढकला ढकली ह्नथमच पाहिली.
तहानलेला ह्नभाकर
या 60 म्रलात ह्नभाकरला एकदा पाएयाची इतकी तहान लागली की विचारायची सोय नाही. घाटात इतके र्अैंवअछ पाणी होते ते प्तयायला, आमअया जवळच सपङ्कयावर. हे पाणी ह्णहणजे - श्री गजाननविजय - सतकवि दासगणूविरचित - शेगावअया गजानन महाराजानी सुज्ज्वातीस प्तयायले एयाची आठवण ङ्महावी. मऊास जवळहि फार वाइलट पाणी ह्णहणून मी दोन गावे प्तयायलो नाही. पण एयाने प्तयायले.

No comments:

Post a Comment