Sunday, June 13, 2010

इकडे तिकडे चोहीकडे साध्या सायकल वरून सगळीकडे ch21

पाऊस की बफल!
वाटेत पाऊस लागला. थडी अथालतच कडाक्ष्याची. पडताना पाऊस दिसायचा. पण तो अगावर पडङ्कयावर (वा र्ैंवेटरवर) पहाव तर पाणी न दिसता एयाच बफल झालेल पाहिल. यू.पी.नतर मAयेच 14-16म्रल मAयेच रार्जैंथानचा भाग आहे. तो वेगळा असा वाळवटी आहे. धा्रलपूरवह्वन र्रैंता आहे. मग म.ह्न. आहे. मAय ह्नदेश लागङ्कयापासून र्रैंता ह्वद व सुदर आहे.
चबळ (चमलएवती) खोरे - मुर्रना
आजचा टप्तपा खूप मोठा. एयात चबळ खोरे, तेही मुर्रना लागणार. ्रवाङ्कह्ररअया आसपासचा भाग कुह्नसिज. मुर्रना - भि"ड हे दोन जिङ्कहे अधिकच कुह्नसिज. पण आह्णहाला माहिती वेगळीच मिळाली. ही ्रवाङ्कहेरला पोचएयापूर्वी मिळाली. आग्रुा - मुर्रना धोक्ष्याचा आहे. मुर्रनापासून भय नाही. ह्णहणून आह्णही मुर्रना आङ्कयावर िास सोडला. जीव भाडह्लात पडला. आह्णही मुर्रना आङ्कयावर थाबलो. वाटल, सुटलो. निधार्लैंत झालो. चहा, अङ्कपोपहार इएयादी घेतल. सावकाश. तर ्रवाङ्कहेरला आङ्कयावर कळल मुर्रनाच व मुर्रना - ्रवाङ्कहेर सेक्ष्शन फारच भयाचा. पण सायकल चालवताना भलतीच माहिती मिळाली वा समजुतीचा घोटाळा झाला. नि अज्ञानात सुख ह्णहणतात ना तशातली गत झाली. ्रवाङ्कहेरास हे वखा ऐकङ्कयावर वाटल, आपण चहा घेतला, तेथेहि कुणी डाकू वा एयाचे र्हैंतक एयावेळी असतीलहि. एम.पी.त झुडपे खूप व रचना अशी की लपलेल कुणी दिसत नाही.
्रवाङ्कहेर - ्रवालियर:
्रवाङ्कहेरास ठरङ्कयाबरहमकूम श्री. करकरे याअयाकडे उतरलो. राखी एयाअयाच मोटारने शहरात फिरलो. नवह्नभात ह्नेसला गेलो. येथे माडीवर झोपायची ङ्मयर्वैंथा. बाजा (खाटा) व पाघह्वणे मिळाली.
जी.पी. ओ.तून पखे मिळाली. हरिहरला दखा मदिर होते. एयानतर आज दखा मदिरात दखा दशलन घेतले. मोतीमहाल इमारत पाहिली. शि"दे यानी बाधलेली. भारतातील फार मोठी बिङ्किड"ग होय. 1100 खोङ्कया आहेत. डाह्य. कुटेंनी दिलेङ्कया अङ्कबममAये फोटो बसवायला सुह्ववात केली. मजकडे 23-6-1964 पूर्वीचेहि सहलींत फोटो नेलेले होते. श्री. भागवत याची आथिलक खूप मदत. राखी अङ्कबमवर वनिता व ह्निया यानी नावे लिहख़न दिली.
्रवाङ्कहेरअया किङ्कङ्कयावर (डोंगरी) सायकलीने उवलइल णाराने गेलो. अधाल म्रल चढ आहे. काही डाबरी. वाटेत ज्रन मूतिल पाहिङ्कया. सुदर आहेत. येथे सि"दीया शाळा आहे. ह्नाचायल दर हे कौमीरी गर्हैंथ भेटले. एयानी र्ैंवागत केल. चहापाणी, पोळी-मुरबा. कसली तरी कािैमरी मिठाइल होती. अशी ह्नथमच खा,ी. फारच खास!
सिंदीया र्ैंकूल व कि,ा दाखवएयात आला. किङ्कङ्कयावर ह्नथमच दुचाकी नेली. कि,ा फारच आवडला. राजपुताचे सास-बहम मदिर फारच उएकङ्ग आहे. राजवाडाही सुदर. जणू वातानुकूलित सूयलकुड!
सदर शाळा - पुएयाअया एस.एसश्र्न.पी.एमश्र्न.एसश्र्न, श्री. शिवाजी ह्निह्नेटरी मिलीटरी र्ैंकूलसारखी आहे. ही शाळा शि"दे सरकारने 1897मAये चालू केली. 600 विणार्थी 40-42 शिक्षक. सुमारे 250 र्ैंटाफ. येथे एक महिना वि"टर सुटी व समरची अडीच महिने सुटी. आह्णही नऊला पोचून तीनला घरी आलो. येताना ्रवाङ्कहेर गेटने आलो. येथील वाङ्खयाने र्"ैंनो टचींग वि"ड'ची कङ्कपना आली. येथे ते वारे वहात होते. येतानाचा र्रैंता जरा खराब. पाऊण म्रल गेङ्कयावर पायखयास गुजरी महल - पुराणर्वैंतुच सग्रुहालय. हा महाल आह्णही पाहिला. वाटेंत झाशीअया राणीची समाधी पाहिली. मला येथे ती. आइलकडून हकिगतच पहिल पख मिळाल. एयामुळे आनद झाला. श्री. शेजवलकराना भेटलो.
श्री. इनामदार यानी भरघोस आथिलक मदत केली. एयाचे घरी चहापाणी, पेढे झाले. श्री. शेजवलकर यानी महापा-राना भेटएयासाठी चि÷ी दिली. हे
मा. अटलजींचे मिख. जयपूर आलि इडीया रेडिओची मुलाखत थोडी ऐकली. माझी शेवटची काही र्वौये ऐकायला मिळाली. येथे एक गहथ भेटले. एयाना सवल रते सारखेच वाटतात. सवल गावे सारखीच! मवासाने काही नवीन शिक%यासारखे वाटत नाही. तर माझी मते याहख़न खूपच भिम आहेत. "मवासासारखा गु, नाही' इएयादि अनेक मते माझी आहेत. वाटेत काही लोक भेटले. एयानी आय. टी. आय. मAये बोलवलय. एयात काही कािैमरी होते.
्रवाङ्कहेरची आय. टी. आय. पाहिली.
जे. बी. मघाराम फह्यक्ष्टरी.. जे. बी. मघाराम फह्यक्ष्टरीचे चा्रकशी अधिकारी जे होते एयानी इटर्रेैंट घेतला आणि फह्यक्ष्टरी दाखवायचा वार नसूनहि दाखवली. खाण पदाथालची फह्यक्ष्टरी असङ्कयाने की काय पहाताना फार गमत, मा्रज व मजा वाटली. खेरीज वेङ्कफेअर आह्यफिसराकडे पाठवले. श्री. सि"ग याचेकडे. तेथेहि चचाल. तेथे खूप र्बिैंकीटे दिली. एया आधीहि मिळालीच होती. परदेशी पाठवतात ते भारी पुडे बरोबर दिले व आथिलक मदत दिली. कारखाधयातचे एक पाटलनर भेटले.
म. ह्न. चेंबर आह्य. काह्यमसलमAये बडोणाचे राजघराएयातील मा. फखोसि"ग गायकवाड इएयादिंचा सएकार झाला. एया तेथे आमची ओळख तथा परिचय कज्ज्न णायच ठरल होत - पण तस झाल नाही.
येथे फखो सि"ग जाधव याना मी कुणी जमलन आहे वाटल. आ. ह्न., कटक, असनसोल, कानपूर, आग्रुा येथे आमची ृङ्ग काढून घेतली. नायडुपेठअया अनुभवामुळे.
माधव विणालयात भाषण - हि"दीत झाल.
महाराङ्ग- मडळातहि हिंदीत भाषणाचा एक तास कायलक्रुम झाला. नगरपालिकेअया महापा्रर फडातून आथिलक मदत मिळाली. दखाजयती असङ्कयाने मी निजलळी उपवास केला. तो माझा अनेक वषाॄचा नियम आहे. या भागातील अनेक विणालयात आमची ङ्मया्रूयाने झाली. विणाखयाॄशी गप्तपा मारङ्कया. ह्नूोखारे झाली. बरेच शिक्षक ह्णहणाले असे ह्नू होते की सायकलनेच खरोखर ह्नवास केला असेल तरच ही उखारे देता येतील. ती तुह्णही बरोबर दिलीत. यापूर्वी येथे कुणी ह्नवासी आले एयाना, सायकर्लीैंटना अशी उखारे देता आली नाहीत. माधव महाविणालयातील र्ैंटाफने आह्णहाला आथिलक हातभार लावला.
जयविलास राजवाडा:-
श्री. फखोसि"ग जाधव यानी येथील जयविलास राजवाडा दाखवला. सुदर - ह्नेक्षणीय आहेच. येथील झुबराप्रकी जी 2, 3 झुबरे आहेत तशी इतरख भारतात कुठेच नाहीत. विशाल - रगीत आकषलक - र्ैंवअछ.
श्री. दाते याअयाकडे जेवण - रसगु,े जेवण सुदर. मा. ज,ा आपटे याअयाकडेहि बोलवल होत पण आह्णहाला वेळे अभावी जाता आल नाही. ह्णहणून आह्णही आधीच आमखण र्ैंवीकाज्ज् शकलो नाही.
्रवाङ्कहेरास थडी फार. ्रवाङ्कहेर किङ्कङ्कयाअया पायखयास. ्रवालियर असे छोटे खेडे आहे. पेशङ्मयाचे सरदार शि"दे याची येथे छावणी असे. ह्णहणून ्रवाङ्कहेर शहरास ्रवाङ्कहेर - लङ्घकर अस ह्णहणतात. श्रीमत थोरले बाजीराव पेशवे यानी जे नवे सरदार तयार केले एयात राणोजी शि"दे होते. महादजी शि"दे यानी उखारेत अनेक विजय मिळवले, पराक्रुम केले तेङ्महा पुएयास एयानी श्रीमत सवाइल माधवराव पेशवे याना 1200 तोफाची सलामी दिली. सAया 21अया वर नसते. वानवडीस 1794त ते निधन पावले. हे पानिपतावरहि गेले होते. वानवडीस "शि"णाची छखी' आहे. 1774पासून नाना फडणवीस, सेनापति हरिपत ताएया फडके व महादजी शि"दे यानी फार मोठी कामगिरी केली. 1774 -95 सवाइल माधवरावाअया काळास सुवणलयुग ह्णहणतात. अनेक युजावर हरिपत फडके याचेबरोबर आमअया कानिटकर कुलातील पूवलज होते.
श्री. महादेव कङ्घणाजी कानिटकर याचे पुख सदाशिव, मङ्कहारी, र्भौंकर व केशव पराक्रुमी निघाले. एयानी पेशङ्मयाची र्ैंवामी भंीने सेवा कज्ज्न श्रीमत सवाइल माधवराव पेशङ्मयाकडून बावधनला सन 1780मAये जमिन इनाम मिळविली होती. हे बधू सेनापति हरिपत फडके िाचे भाचे होत. 1795मAये खडह्लालअया लढाइलत - शेवटचा विजय - पराक्रुम कज्ज्न कानिटकरानी मोठी कामगिरी केली.
वरील केशव महादेव कानिटकर याचा मी वशज आहे.
श्री. म,ारी महादेव एयाचे पुख दिनकर म,ारि हे सवाइल माधवरावाचे सरदार होते. एयानी ्रवाङ्कहेर र्सैंथानात इसागड येथे जहागिरी मिळविली.
श्री. जोगळेकर याअयाकडेहि भोजन व रबडीचा फार आग्रुह झाला. ्रवाङ्कहेरला येथे नगरात सायकल चालवताना एकदा दोनदा दुचाकी कर मागितला. आह्णही सवल आमची हकिगत सागितली व ह्णहणून भरावा लागला नाही. डाह्य. कुटे यानी श्री. करकरे याचेकडे सोय केङ्कयाने फार उखाम सोय झाली - रहाएयाची व सवलच. येथील वातावरण आगळच. मुलामुलीच - बहिणभावाच गोड विि. येथील नाना (शरद 11वी) तबला चागला वाजवतो. येथेहि रबडी सुदर. माख रार्जैंथानची र्ैंर्वैंत व सुदर होती.
्रवाङ्कहेरहख़नहख़न भोपाळकडे निघालो. वाटेत घाट - वळणे - जगल ज्ज्क्ष - मAयम उचीची झाडे. हे वन सुदर वाटल नाही. भोपाळपयॄतचे अतर मु,ाम करता करता भोपाळला पोचलो.
भोपाळ :-
सायकल ह्नवासातील दि,ी धज्ज्न 11वी राजधानी. येथे कुणाकडे राहख़न मग एम. एल. अॆ. र्रेैंट हाऊसमAये रहायची सोय झाली. येथे आधी कळवून ठेवल ह्णहणून की काय एकजण गावाला पळालेले. काही अनुभवावज्ज्न आठवण झाली की ्रवाङ्कहेरअया डाह्य. ह्निया करकरे एकदा ह्णहणाङ्कया, "तुह्णही आलात कसे? कोणी विरह करणार नाही?' (सहलीला निघालात कसे? कोणाचा एयामुळे विरह होइलल. तुमचा विरह होइलल अस नङ्महत का?)
ये, आकाशवाणी भोपाल केंऊ की भेंट ह्र।
रेडिओ र्ैंटेशनवर नभोवाणीवर सवलश्री भोसले, नाडकर्णी, धोपाटे इएयादि भेटले. येथे श्री. अमीर अहमद खुशरो - र्ैंकूल ह्नोग्रुह्यम इचाजल भेटले. एयाना आमचा उपक्रुम फारच आवडला. एयानी चहा सामोसे दिले. दुसङ्खया दिवशी एयानी शेव-चिवडा-चहा दिला. एयानी फार इटर्रेैंट घेतला. मुलाखत घेणाङ्खया बाइलहि नव्रूया. तरीहि कायलक्रुम उखाम झाला. येथे काह्यधट-ह्यक्ष्ट मिळाल. येथे ह्नथमच ह्नएयेकी 10 ह्वपये मिळाले - धनादेश. मुलाखत किशोरसभासाठी.
राअयपाल श्री. ह. वि. पाटसकर याची भेट:-
मAयह्नदेशचे राअयपाल (गङ्महलनर) श्री. ह. वि. पाटसकर याची भोपाळला भेट झाली. एयाचेबरोबर छायाचिख, सभाषण व ह्नमाणपख. एयानी आथिलक मदत केली. माझा फोटो सग्रुह पाहिला. एयाची साक्षरी घेतली. अतिशय साधे वाटले. घटनासमितीवर होते. पाटसकर फाह्यह्णयुलला (पाटसकर धयायनिवाडा) ह्नसिजच आहे. पुणे विणालयाचे कुलगुज्ज् होते. मला भेटलेले एकमेव राअयपाल!
पुधहा सापाची गाठ:-
भोपाळात खूप राखी चढावावर हातात सायकली ंयाङ्मया लागङ्कया. र्रैंएयावर उजेड कमी. साप पटकन आडवा गेला - जेमतेम लक्षात आला पाय वा सायकलच गेली असती. यापूर्वी सवल साप उतारावर दिसले - भेटले हे उजवीकडून डावीकडे गेले. हा चढावावर भेटला ह्णहणून की काय आमअया डाङ्मया बाजूने येऊन उजवीकडे गेला. फार मोठा, निदान हातभर नि जाडा होता. काळा. या सापापासून बचावलो.
चिखारजन कोङ्कहटकर (बापू) याचे बधू शेखर भेटले. एयानी पुढे पुणे मु,ामी माझी एयाअया बधूशी ओळख कज्ज्न दिली. ह्णहणून माझा व चिखारजन याचा खूप परिचय आहे.
"थरीींश षि ींळाश', "तुह्णहाला काही काम नाहीत', "यात साहस काहीच नाही' अस ह्णहणणारे येथे कुणी कुणी भेटले. कुणाअया मते ट-ेन, विमानाने किैमरला जाऊन मग गुलमगलला जाणे ह्णहणजे माख अह्यडङ्महेंचर आहे. आह्णही दुचाकीने जातो, भाषणे देऊन प्रसे मिळवतो. लोकाश्रयावर ह्नवास करतो यात काहीच अह्यडवेंचर नाही?
महिला मडळात भाषणाचा कायलक्रुम झाला. भाषणे हि"दीत झाली. भोपाळलाहि महिला मडळात भाषणे झाली.
साची:-
भोपाळजवळ साची आहे. साचीचा र्ैंतूप फार ह्नसिज आहे. येथील काही नक्षीकाम सुदर आहे. र्ैंतूप पहाएयासाठी टेकडीवर जाएयास पायङ्खया आहेत व मोटार र्रैंताहि आहे.
भोपाळात एका उपाहारगहात आह्णही अङ्कपोपहार घेतङ्कयावर श्री. भावे यानी दोन ह्वपयाहख़न र्जौंत, इतक बिल आमच दिल. बिल देताना एयानीहख़न ओळख दिली. एयानी साय घरी बोलावल. एयाअया घरीहि बफील, पोहे, चहा इ. एयात मला आवडणारी एक खास ह्नकारची बफील फं मलाच दिली. खूप गप्तपा झाङ्कया. इदुर - अहमदाबाद (कणालवती) र्रैंता आहे हे एयानी सागितले. इदुरचे पखो दिले. आथिलक मदतहि दिली.
भोपाळ टेकडह्लावर नवी राजधानी वसवलीय. ह्णहणून दुचाकी र्ैंवाराचे हाल. फं चढ वा उतार बाकी र्रैंता नाही. नवी वसाहत असूनहि काही चा्रक काटकोनात नाहीत. येथे ताएया टोपे नगर आहे. ताएयाचा तातिया असा हि"दीत उार करतात. हेवी इलेक्ष्ट-ीकङ्कसश्र्न - हा विजेची उपकरणे बनवएयाचा कारखाना आहे. बी. एच. इ. एलश्र्न. (भेल)
आता लवकरच सम्रुाट विक्रुमादिएयाची राजधानी उअययिनी येथे ह्नवेश कज्ज्या.
मजल दरमजल करत, वाटेत मु,ाम करत करत उ,ा्रनला पोचलो.
आह्णही येथे पख पाठवल होत ते मिळाल होत व आमची तेथे रहायची सोय झाली. येथे द्र. "र्भौंकर' मAये ह्नसिजी पहिङ्कया पानावर! उ,ायनित बहमतेक जण "अॆम' विचारतात. काहींना साहस हे "अॆम' माधय नाही. यात साहस नाही अस ह्णहणतात.
श्री. परचुरे याअयाकडे र्ैंनान व श्री. अरवि"द मुळे याअया बरोबर श्री महाकाळेरि दशलन. णादशअयोतिलिॄग ह्णहणून पडे इएयादिंचा खास झाला नाही. श्री. परचुरे याना मी उ,ायनिस येइलनच अस आमखण र्ैंवीकारल होत हे खर झाल - मे 1964ला मराठी - साहिएय समेलनात ओळख झालेला हा तिसरा व अखेरचा पखाा.
सायकाळी ङ्मयायामशाळेत भाषण, हि"दीत. श्री. परचुरे याचे घरी राखी जेवण. चारजण चिखपटास गेलो - आह्णही खचल केला.
बडे गणेशजी:-
उअज्रनला हे मदिर असून 11 फूट उचीची फार आकषलक भङ्मय गणपतीची मूतिल आहे. जज्ज्र जज्ज्र पहावी. श्री. परचुरे याअयाकडे आलेङ्कया पाहमएयानाहि उ,ायनि पहायची होती ह्णहणून ते लोक टा्रयात व आह्णही पाचजण पाच सायकलींनी असे निघालो.
सिजवट, गोपाळमदिर, छखी चा्रक, मख महाल (जतर मतर - वेधशाळा), मगलनाथ, कालियादेह महल, फ्रुी गज, घटाघाट, रोजा इ. र्ैंथाने पाहिली. वाटेत मला एक वाराणसीचा माणूस भेटला एयाने मला र्ैंवत: हाताने केलेले जेवणच दिले. वाह्यटर वक्ष्सलहि पाहिल. भतलहरी गुफाहि पाहिली.
येथील बहमतेक र्रैंते ज्ज्द व सि"मेटचे आहेत. नगर बरच र्ैंवअछ आहे. क्षिह्ना नदी आहे. विक्रुम वििविणालय असून म. ह्न. तील फार जुन विणापीठ आहे. पुराणर्वैंतू खाएयातर्फे उएखनन चालू आहे.
अवतिका - अवती - उअययिनी "स पुङ्खया'त येते. शेकडो वषाॄपूर्वी येथून हि"र्दुैंथानची ह्नमाणवेळ मानली जाइल. एयापूर्वी जगाचीच ह्नमाणवेळ - आतरराङ्ग-ीय वेळ ही ठरली होती. ग्रुीनीच - ग्रुीन विच ही अगदी अलिकडे इ.स. सुज्ज् झाङ्कयावरची आहे.
येथे राजाधीराज मागल नावाचा र्रैंता आहे (उ,ा्रनला)
फं सम्रुाट विक्रुमादिएय याने अवतिकालाच सपूणल भरतखडाची णितीय राजधानी केली. याअया दरबारी नवरएने होती. एयात कविकुलगुज्ज् कालिदास होता अस अनेकाच मत आहे. मेघदूतात उअययिनीच वणलन आहे.
इदुर - इदा्रर - इदोर:-
उअययिनी इदुर 33 म्रलाचा टप्तपा. र्रैंता डामरी (डाबरी) पण अज्ज्द व साधारण, उजाड. एकूण गावे विशेष नाहीत. माअया दुचाकी वरअया पाटीने
श्री. पाीये श्र्नहणून भेटले. एयानी चहा दिला.
जी. पी. ओ. कुणाला सागता येइलना. जी. पी. ओ., सी. टी. ओ., सी. पी. ओ. याचा गोंधळ - ह्नधान डाक घर, हेड पो. आह्य. सागितला तरी कळेना. येथे अयाना आह्णही पख पाठवल ते गावाला गेलेले. ह्नभाकरची सायकल पक्ष्चर झाली. ती दुर्ज्ज्ैंत केली.
मऊ - महख़स गेलो. इदूरास जेथे सोय झाली तेथून हलवणे भाग होते ह्णहणून तोपयॄत महख़ला जाऊन येऊ ह्णहटल. हे सवल सकाळी ठरल (कळल). आह्णहाला मऊला जायच होतच तर ते आज अचानक गेलो. ह्णहणून 8।।ला निघालो. येथून 14 म्रल. अग्रु - मुबइल पथ - रा. म. क्रु. 3 र्रैंता खूप ज्ज्द र्रैंएयाने पेज्ज्अया बागा आहेत. पीपी = पेटतेल भरएयाची केंऊे (पेट-ोल पप्तसश्र्न) भरपूर. इदूर आकाशवाणीचा मनोरा.
येथे अङ्कप मु,ामात भाषणाचा भरग कायलक्रुम झाला. ह्नाथमिक शाळेत विणार्थी व विणार्थीनींपुढे भाषण. इयखाा 3 ते 5 हि"दीत. म. ए. सो.अया माAयमिक शाळेत हार ह्नथमच घातले गेले.
राखी 8ला महाराङ्ग- समाजात भाषण (मराठीतून). खूप थडी असून बरीच मडळी आली. सुमारे 1 तास कायलक्रुम झाला. ह्नएयेकास "श्रीफळ' देऊन व हार घालून सएकार झाला. श्रीफळ देऊन ह्नथमच असेल. येथे नूतन विणार्थी मडळातर्फेहि हार घालएयात आला. अस ह्नथमच घडल. डाह्य. केळकर अAयक्ष, महाराङ्ग- समाज - समारोपात ह्णहणाले "या दोघाजवळ ह्नचड विणखाा, प्रसा याप्रकी काहीच नसताना यानी ह्नचड साहसी ह्नवास केला. हे ङिुशी चळववश्रश उश्ररीीमधले आहेत. तरी एयाचा उपक्रुम अतुलनीय आहे, हे कायल खरोखरच ह्नशसनीय आहे.
येथील महाराङ्ग- समाज मAयवर्ती जागी व ह्नमुख र्रैंएयावर आहे. र्रैंएयाचे नावच आहे महाराङ्ग- समाज पथ. अस ह्नथमच. ही इमारत 1924पासून आहे. येथेच दोधही शाळा भरतात. शिवाय "समाजा'कडून शिशुविहार चालतो. समाजासमोर राम मदिर आहे. ही जागाहि समाजाचीच.
र्ैंवगल मदिर:-
मऊ येथील हे र्ैंवगल मदिर पाहिले. फारच सुदर आहे. मऊ येथे
डाि. केळकराकडेच रहाएयाची - जेवणाची इ. सवल सोय झाली. फारच मजा आली. गपा झा%या. सवल ङ्मयवथा बहारदार!
बेरछा तलाव:-
बेरछा येथे जायच हे सकाळी 9।। ला ठरल. जेऊन निघालो ह्णहणून 12 वाजले निघायला. मी, ह्नभाकर, अएणा, बेबी व गीता (डाह्य. केळकराचे कुटुबिय) - सायकलींनी. ही सहल जगपयलटन - हि"र्दुैंथान दुचाकी भ्रुमण - अयात सहल - सहलीत सहल होय. डाह्य. ह्णहणाले माअया वििासाचा माणूस आहे. येथे सायकङ्कस आह्यङ्महर आह्यइललि"ग कज्ज्न ंया. ह्णहणून तस केङ्कयाने सवाॄअया भाडह्लाअया दुचाक्ष्या व काही घरअया 4 गाडह्ला व 5 ङ्मयंी. कधी गीता कधी बेबी डबल सीट. ओ. आह्यइलि"गचे प्रसेहि डाह्यक्ष्टरानीच दिले.
बेरछास बाध घालून तलाव केलाय. येथून महख़स पाणी पुरवठा होतो. येथील पोहएयाचा तलाव आता बद आहे. येथे असलेले वडाचे झाड खूपच मोठे व सुदर आहे. मी, अएणा, ह्नभाकर या झाडावर चढलो. बेबी याना मी फोटो काढायला शिकवल. माअया दुचाकीस पुधहा पाटी रगवून घेऊन लावली. या आधीची बेळगावची वाटेत पडली. डाह्यक्ष्टरानी ही दिली. येथेहि ृङ्ग काढली.
येथे डाह्यक्ष्टरानी दिलेले सुरवार, कोट, टोपी घालून ह्नवास. वाटेत र्ैंवगलमदिर अयानी दाखवल (वा ओळख झाली) एयानी (एया माणसाने) चहा इएयादि दिले. बेरछाहख़न येताना वाटेत ताजा गूळ घेतला एयाअया आज पो—या. निघताना डाह्य. केळकरानी चागली आथिलक मदत दिली, र्पुैंतकाह्नमाणे कोरी डायरी व सग्रुह (अङ्कबम - फोटो लावएयासाठी यापूर्वी उ,ा्रन येथे श्री. आयाचित यानीहि दिला होता) दिला.
मऊहख़न परत इदुर:-
दुपारी मऊ सोडल. मऊतून अजिबात पाय निघेना. मऊ येथे खूप विनोद, गप्तपा, मजा, चेङ्गा झाङ्कया. इदुरला पूर्वीअया पखयावर परत आलो. माअया सायकलचा पाटीमुळे (मागअया) एका महाराङ्ग-ीय महिलेचा परिचय झाला. एयानी घरी नेऊन चहा, शकरपाळे इएयादि दिले. चचाल घडली व मदत मिळाली.
इदुरला पुधहा मु,ाम हलवला. आधी उतरलो ते नासिकला निघाले होते. सकाळी पाऊस होता. श्री. पारगावकर याअयाकडे चहा झाला. राखी भोजन - गुलाबजामचे. खासदार होमी एफ. दाजी याअयाकडून ह्नमाणपख मिळाले. "तुमअया उपक्रुमामुळे इतरानाच फं फायदा होइलल, पण तुह्णहाला काय होणार?' इति हरणे बाइल. अस ह्णहणणारी ही पहिलीच ङ्मयंी आहे. जिवाजीराव महाराज शाळेत मराठीत भाषण झाल. 1, 1।।। तास! सायकाळी 7ला महाराङ्ग- साहिएय सभेत भाषण सुमारे 1।। तास झाल. म. सा. सभेतर्फे, शीख मोह,ा भगिनी समाजतर्फे, व्रदिकाश्रमामाफलत देण्रया मिळाङ्कया. सएकार झाला. येथे काही वखापखानी ह्नसिजीसाठी प्रसे मागितले. पण आह्णही न देताहि अखेर ह्नसिजी मिळाली. तर येथे कलेक्ष्शनला काही मराठी भाषिकाकडून चमएकारिक वागणूक - कटु अनुभव आले. सहकायल केल नाहीतर नाही पण माणुसकी सोडू नये. येथील शीख मोह,ा येथे विैवगायिका लता मगेशकराचा जधम झाला.
इदा्ररलाहि नभोवाणीवर मुलाखत. येथे ह्नएयेकी 15, 15 ह्वपये मिळाले. रेडिओवरील या ह्नवासातील शेवटून दुसर हि"दी भाषण. मला घज्ज्न पख आल (जी. पी. ओ.त). येथे विरेंऊ कुमार ह्णहणून एक भेटले. एयानी हिचश्र्न हायकि"गने लडनपयॄत ह्नवास केलाय. चालत जाऊन र्रैंएयावज्ज्न लीच्चट घेत मिळेल एया वाहनाने अगर कुणी नेइलल एया वाहनाने (खचालने) ह्नवास करणे - तर यालाच किएयेक लोक हि"दमAये, चालत ह्नवास केला सागतात. येथे बस्केत दोन तज्ज्ण भेटले. एयाना सायकलवर परदेशी जायच होत ह्णहणून आमअयाकडून काही माहिती हवी होती. आह्णही ती दिली - एयाअयाशी चचाल व गप्तपा. एयाची नावे पुरदरे व ह्नभाकर. येथे एके दिवशी पुरणपोळी व राखी भोजनात शिकरण.
ॐकार अमलेरि:-
इदुरपासून ॐकारेरि - ॐकार - ॐकार अमलेरि या अयोतिललि"गास नावेने जाव लागत (लागे). होडी 1 आणा (6प्रसे) ह्नएयेकी. 1984 वा तएपूर्वी पूल झालेला आहे. 1964ला नावाच होएया. दशलन नीट झाल. पडेगिरी फारच कमी.
नमलदा फारच मोहक, रमणीय! अस पुधहा कधीच दिसल नाही. पाणी निळेशार होते. येथून निघावस वाटत नाही. अथालत एया एया ऋतुतच अशी दिसते. ना्रकाविहारहि ह्नसम वाटला. येथील खडकहि छान. नदीतील मासे मोठे, रगीत व सुदर. अएयङ्कप माकडे आहेत. एखादा फुटाणा वा काही खाण पाएयात टाकल की माशाचे समूह एकदम मिळवएयासाठी गर्दी करतात व पाएयावर येतात. मजा वाटते. तसेहि फोटो घेतले. सतत नमलदा डो—यापुढे आहे. हे र्ैंथान मगलमय व पविख वाटल. येथेहि नतर आलोय.
येथे दोन वज ैंीया व एक मनुङ्घय भेटला. मराठी भाषिक. एयाच हे 12 वे अयोतिलिॄग. बाराहि ठिकाणे झालेङ्कया मी पाहिलेङ्कया पहिङ्कयाच ङ्मयंी. एयानाहि दक्षिण फार आवडली (द. भारत). दक्षिणेत तर सोव—यात केलेला र्ैंवयपाक मिळेल अशा पाटह्ला आहेत. एयानाहि र्ीिीींहचे र्रैंते चागले व ज्ज्द वाटले. एयानीहि इडलीची ह्नशसा केली. तर भोपाळात एका बाइॄना इडली आवडत नाही. नमलदेने पोट भरल ह्णहणजे पाहख़नच पोट भरल. एया ह्णहणाङ्कया "पुएयाची मुले साहसी असतात हेच खर.'
काचमहाल - शीशमहाल:-
श्री. बेडेकर याअया बरोबर काचमहाल पाहिला. ज्रनमदिर. मला तर कलकखाा ज्रन मदिरपेक्षा हाच आवडला. येथे जमिनीवरहि काच आरसे लावले आहेत. तसेच इदुर येथे 12 फूट उचीचा गणपती आहे. येथील पोहएयाअया तलावावर आमचा अभिह्नाय आग्रुहाने मागून घेतला.
इदुरमAये महमचे डाह्य. केळकर याचे चि. अएणा हे इजिनिअरि"गला आहेत. एयानी आमअया मागालचा - सहलीचा नकाशा तयार केला. येथे "र्दोैंती' चिखपट पाहिला. करमाफ एक ह्वपये र्ैंटाह्यल दर. महाराङ्ग- साहिएय सभेच ह्नमाणपख
श्री. घाटे यानी दिल. ममाणपख तर खासच पण अक्षरहि रेखीव. "गजक' हा तीळवडीसारखा पदाथल येथे खा,ा. येथील जनरल लायबीरीची मदत झाली.
इदुरमAये पुएयाचा खूप भास होतो. टिळकपथावर रामबाग, नारायणबाग भागात मराठी बोलले तरी चालते. इदुरला मAयह्नदेशाची मुबइल ह्णहणतात. माख येथे खूप सायकली दिसतात. यशवत हार्ह्यैंपीटल मोठे आहे. आह्णही पाहिल. मङ्कहारराव होळकर याना श्रीमत थोरले बाजीराव पेशवे यानी पुढे आणल. हे व पुएयोक अहिङ्कयाबाइल होळकर याअया पासून इदुर खूप बदलत गेल. 1720 ते 1740 काळापासून इदुर ह्नमुख नगर झाल.
कणालवती - आशावळ - राजनगर अहमदाबाद:-
तेङ्महा एका तखनिकेतनात (झश्रिूींशलहळिल) राजधानी होती. गाधीधाम येथे नवी राजधानी बाधत होते. श्री. पराजपे याअयामुळे श्री. राव, सचालक, माहितीखाते भेटले. मराठीत बोलले. मा. श्री. देसाइल, गह माहिती व विधी खाएयाचे मखी भेटले. ते मग मु्रूयमखी झाले. एयानी यथोचित उखोजन दिल. ते ह्णहणाले, (मराठीत) "आधी मराठी बोला. मग हि"दी इ्रिलश आहेच.' अस ह्णहणणारे - मराठीतर मखी ह्नथमच पहातोय. ह्णहणून थोडा वेळ सुज्ज्वातीस मराठीत सभाषण. टुर्रिैंट खाएयाची गुजरातची सवल ह्नकाशने देवविली र्ैंवत:हख़न. अलकार चिखपटगह पाहिल. शाळेत भाषण ठरल. "कफटल'मAये काही वेळा जेवायची महाराङ्ग- समाजतर्फे सोय झाली.
झुलते (हलते -हलणारे) मनोरे:-
सारगपूरचे झुलते मनोरे पाहिले. अगदी अज्ज्द वाटेने वर जाता येते. खूप उच. एक हलला की दुसरा हलतो. गदगदा हलतो. धरणी कपासारखा इतका की आपण पडू ह्णहणून भिती वाटू लागते. हे मनोरे फारच आवडले. येथे मी नतर खूपदा आलो. एयामुळे मी खूप वेळा वर जाऊन हलताना पाहिले. मजा अनुभवली. माख 1983त हलताना मला चि. महेरि (माझा पुख) यास दाखवायचे होते तर दाखवणे बद झाले कळल. ह्णहणे मAयतरी एक दगड पडला ह्णहणून आता हलताना पहाता येत नाहीत. पण मग माअया वाचनात आल की आपङ्कयाकडे जळगाव जवळ फरकाडे इएयादि ठिकाणी झुलते मनोरे आहेत ते पहाता येतील (ते पहायला मग परिवारासह गेलो). पिसाचा (इटली) मनोरा खूप कललेला आहे पण हलत नाही. सुमारे 1947 पूर्वी चार मनोरे होते पण इग्रुजानी का हलतात हे शोधएयासाठी दोन पाडून पाहिले. कसे हलतात ते कळलच नाही - मनोरे माख पडले ते पडलेच. ते दोन मनोरे याहख़न हलत अस जुने लोक सागत होते.
कह्यलीक्ष्लाह्यथ - कह्यलिको - मिङ्कसश्र्न:-
सेंट-ल एक्ष्साइलज इर्धैंपेक्ष्टर सा्र. पटेल (वडरगेकर) याअयामुळे अगदी सपूणल गिरणी नीट पहायला मिळाली. तीन चार तास पहात होतो. या नगरीत आङ्कयाच साथलक झाल.
बालवाटिका, काकारिया तलाव, चडोल तलाव, गीतामदिर, जाळी सरखेजारोजा इ. ह्नसिज गोङ्गी आहेत. येथे बरेच र्रैंते सपाट, र्ैंवअछ, ज्ज्द, उखाम र्िैंथतीतले आहेत. पूल खूप आहेत. असे र्रैंते की सायकली चालवतच रहाङ्मयात वाटत (वाटल). येथील साडह्ला, कापड खूप ह्नसिज आहेत. साठ मोठह्ला गिरएया आहेत. तर लहानमोठह्ला तीनशे ते साडेतीनशे कापडाअया गिरएया आहेत (1964-65).
भऊ, भऊचा कि,ा हा कणालवती नगरीचा मAयवर्ती भाग आहे. येथे जवळच लाल दरवाजा सिटी बस र्ैंटेशन आहे. अॆ. एम. टी. अस भारतखडात इतरख कुठेहि नाही. अगदी मAयभागात व भरपूर बसेस. येथून कोठेहि जायला लगेच बस मिळते. खूप वेळ तिवत रहाव लागत नाही. अथालत मी बराचसा अनुभव मु्रूयत: 1964 नतर घेतला. बस र्ैंटेशनवर माहितीहि सहज व चागली मिळते. इतका विशाल बस (षटश्र्नचाकी) तळ - महानगरपालिकेअया बसेसचा इतरख नाही. कणालवती र्ैंथानक 1966अया आसपास नवीन बाधलय. रिझङ्मर्हेशनला फार वेळ लागत नाही. भरपूर खिडक्ष्या आहेत. माख काही खिडक्ष्यावर कधी चमएकारिक ह्णहणजे अह्निय अनुभव येतातहि. र्ैंथानक खूपच र्ैंवअछ ठेवल जात असे.
येथून नाल सरोवर येथे जाता येते अथवा विरमगामहख़न. गोडह्ला पाएयाच सरोवर. नोङ्महेंबर - डिसेंबर ते फेब्रुुवारी हा सिझन. अतिशीत ह्नदेशातील - मAय आशिया - युरोपहख़न पक्षी येथे येतात. हे मी 1966ला पाहिले. अहमदाबादहख़न मोधरा येथील सूयलमदिर 60 म्रल आहे. बसने अगर ट-ेनने अबूला जावे. मी खूपदा गेलोय.
श्री. पराजपे हे विधेयकाच (कायणाचा मसुदा) ड-ाच्चटींग फार उखाम करतात. हे सपूणल गुजरातींत अगर पूणल आ्रलभाषेत करतात. एयाना 1960ला गुजरात राअय होताना महाराङ्ग-ाकडून खास मागवून घेतल. 60 ङ्मया वर्षीहि नोकरीवर ठेवल होत. अजून रहा, अजून रहा ह्णहणतात - एयाअयाकडे चहा झाला.
येथील शाळेत 11। ते 12। अस भाषण झाल.

No comments:

Post a Comment