Sunday, June 13, 2010

इकडे तिकडे चोहीकडे साध्या सायकल वरून सगळीकडे ch8

उदकमडलमधील उपहारगहातून प्तयायला गरम पाणी देतात. पण ते तापवून नङ्महे तर उङ्घणतेजवळ ठेवून (र्विैंतव) गरम करतात. येथे बरेच पाञ्च्मिाएय राहतात. उटीचे लोक ह्णहणाले, कोइलमतूर फार किींआहे. पण ह्नएयक्ष तसे ते नङ्महते. कारण उटी सवालत उच हिल र्ैंटेशन आहे. कोइमतूर सुमारे 1300 फूट उचावर आहे. अथालत उटकमडअया लोकाना किींवाटणारच. उदकमडलम येथे कअअया फिङ्कमचा कारखाना आहे. आह्णहाला कटक येथे एक गर्हैंथ भेटले. एयानी कौमीर व उदकमडल दोधहीचा अनुभव घेतलेला आहे. ते ह्णहणाले "कौमीरला जाएयापेक्षा उदकमडल येथे एक महिना राहाव. कौमीरपेक्षा उटी फारच सुदर आहे. उटीच कोणतही ऊन ह्णहणजे शीतल चादणच होय. मला तर वाटत अयाना मधुचऊाला कौमीरला जायच आहे पण जाणे जमल नसेल एयानी उटीला मधुचऊ साजरा करावा हे उखाम. येथील दोडाबेड्ढा पाह्यइॄट, बोटह्यनिकल गाडलन, सरोवर इ. ह्नेक्षणीय आहे. या सरोवरातच "ओ मेहबूबा ओ' या "सगम' मधील गीताच चिखिकरण झाले. हे गीत विशेषत: मऊासपयॄत (आह्णही "सगम' पाहीपयॄत) रोज ह्णहणत असू. मऊास नतरहि ह्णहणत होतो. याचे दुसरे ह्नमुख कारण िात दिलेला दिलासा होय. "किस बातपे नाराज हो किस बातका ह्र गम, किस सोचमें डुबी हो तुम, (किस सोचमें डुबे हो तुम) हो जायेगा सगम' व अस ह्णहणत आह्णही आमअया "मझील' वर पोचत असू, आमच Aयेय गाठत असू. आमअया वेळी उटीत असा पाऊस पडला की पाच सेंटीमीटर वरील काही दिसत नङ्महते. येथे कोणी सायकली वापरत नाही, एयामुळे आमअया "सायकली' एयाना एक अह्नूप वाटङ्कया!
उटीहख़न सकाळी 7 ला निघालो. उटीला सकाळी पावसा—यात र्ैंवअछ, सूयलह्नकाश पडण कठीणच असत. पण आमचे वेळी आज आह्णही निघालो तेङ्महा सुदर सूर्योदय झाला होता. अशा रीतीने उटीने आह्णहाला "डशवि षिष'दिला. आह्णही फारच भा्रयवान ठरलो. पण यासाठी उटीने "धो धो' पावसाने केलेले र्ैंवागत सहषल र्ैंवीकारायला हवे. उदकमडल ते मिड्ढूपालम हा 32 म्रलाचा ह्नचड उतार उतरणेंही तारेवरील कसरतच होय. एयातील पहिले 25 - 26 म्रल कमालीचा उतार आहे. आह्णही अगदी जीव मुठीत धज्ज्न दुचाकीवर बसून उतरलो. माणसाच क्दय एयाअया मुठीएवढ असत अस ह्णहणतात. एयावह्वनच वरील वाक्ष्य ह्नयोग ह्वढ झाला असावा. कोइमखाूरहख़न उदकमडलसाठी लोहमागल आहे. अथालतच र्रैंएयाशी समातर नाही. पण अधूनमधून दिसणारी एखादी रेङ्कवे लक्ष वेधून घेते. एयाला उटीकडे येताना पुढे एजिन नसते. फं मागे एजिन असते. चदनाची उटी शीतल असते. तशीच ही उटी शीतल आहे. ह्णहणूनच की काय उदकमडल, उटकमडलला "उटी' ह्णहणत असावेत. उटी ते मेड्ढूपालम सतत दुचाकीवह्वन उतरएयास अएयत अवघड असा उतार आहे. अथालतच मेड्ढूपालम ते उटी हा सतत घाट रोड आहे. एयामुळे तो एका दिवसात चढणे अशक्ष्य आहे. या शिवाय हा र्रैंता अएयत रहदारीचा व अज्ज्द आहे. वाटेत बरीच गावे आहेत. अथालत सवल हिङ्कस र्ैंटेशने आहेत. पण र्रैंता गावातून जाताना कि"वा गावाजवळ जाताना सपाट नाही. थोडक्ष्यात सागायच ह्णहणजे आह्णही ह्णह्रसूरहख़न उटीला आलो तो र्रैंता अनेक ृङ्गींनी फायदेशीर व हितावह ठरला नि या सहलीत आह्णही र्रैंएयाची केलेली निवड बहमतेक ठिकाणी अचूक ठरली व आमचे योगायोग चागले होते. हि"र्दुैंथानात ह्नवास करणारी माणसे ठराविक मागालने चाकोरीबज - ह्नवास करतात. पण या गोङ्गीला आह्णही अपवाद ठरलो. एयामुळे आह्णही कोणएया मागालने आलो व कोणएया मागालने पुढे कोठे व कसे जाऊ हे सहसा कोणाला सागता आल नाही. उटी उतरणे हे एक दिङ्मयच होते, दि्रिवजय होता व महापराक्रुम होता. पण वषाल ऋतू असूनही र्रैंता अएयत चागला होता. आह्णही उटी तर सर केलीच. पण ती एकाच दिवशी उतह्वन, काही सकटाना तोंड देऊन कोइमतुरलाही पोहोचलो. उटीला चागली झोप मिळाली नाही, एका राखीहख़न र्जौंत राहाता आल नाही. तरीही डो—यात तेल घालून वाटेत विश्राती न घेता उटी उतरलो. दोधही ब्रुेक सतत हातात धह्वन ते सारखे कमी र्जौंत दाबत ठेवून जाण ह्णहणजे सूळावरची पोळीच! उटी ते कोमुर 12 म्रल उतार उतरावयास सोपा आहे. पण उतार 12 म्रल उतरावयाचा शि,क राहिला असताना माअया गाडीचा पुढील चाकाचा ब्रुेक (काडी) चिमटह्लावर अयामAये अडकवतात तो भाग एयाअया जागेवह्वन ढळला व अह्यक्ष्सलअया जवळ आला. एयामुळे अथालतच ब्रुेकचे कायल होइलना. तो "फेल' झाला. मग मी तरीही कसा तरी मागील ब्रुेकचा आधार घेऊन (बुडएयाला काडीचा आधार) उतरलो. मी कसा उतरलो ते मला व परमेरिालाच ठाऊक. मी जवळ जवळ उडीच टाकली ह्णहणा ना. अजून 12 म्रल उतार उतरायचा होता पण हे असे ब्रुेकचे पावणे बारा झाले होते. घडह्लाळातही तितकेच वाजले होते. ह्नभाकरला थाबवल, आह्णही दोघानी मिळून गाडी दुर्ज्ज्ैंत केली. उरलेले 12 म्रल उतरण मला आणखी अवघड वाटल. उरलेङ्कया 12 म्रलात पुधहा ब्रुेकचे तीन तेरा नऊ बारा नाही ना होणार अशी सारखी भिती वाटत होती.
माझी ही गाडी र्ऊिीसश्ररीकपनीची असून ण.घ.तील आहे. पण काही भाग भारतीय आहे. ही सुमारे 24 इचाहख़न र्जौंत उच आहे. सीट बरेच उच आहे. एयावर बसङ्कयावर माझे पाय जमिनीला लागत नाहीत. ही वजनाने अतिशय हलकी असून फार वेगाने पळते. (ऋश्रूळसि र्टीशशि, बोइग 707 जणू) हीचा कट-ोल करणे हे कोणाअयाही कट-ोलअया काहीस बाहेरचेच आहे. र्ैंवामी कपेने व सुद्रवाने उरलेली उटी उतरलोच - केसालाही ध,ा न लागता. इतकेच काय पण पुढेही असा खास आतापयॄत झाला नाही. सामखयल आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परतु तेथे अधिवान पाहिजे भगवताचे. उतरताना आपण अथालतच र्जौंत उची वह्वन कमी उचीकडे जात असतो. अयाह्नमाणे समुऊसपाटीपासून अधिक उचीवर जाऊ तसतसे हवामान अधिकाधिक थड होत जाते. तणत अतिशय उचावह्वन जसजसे समुऊसपाटीकडे कमी उचीवर जाऊ तसतसे हवामान उङ्घण होत जाते. ह्णहणूनच आह्णही उचीवह्वन अधिकाधिक कमी उचीकडे जाऊ लागलो. तेङ्महा आह्णहाला अधिकाधिक हवेतील उङ्घमा जाणवू लागून नतर नतर फारच उकडायला लागले व घामाने कपडे ओले झाले. उतरण नागमोडी आहे. उतारावह्वन काहीही विरोध न होता गाडी चालवायला पुङ्घकळाना मा्रज वाटते, आराम वाटतो व उतार उतरणे फार सोपे असते अशी अनेकाची (ग्रर) समजूत असते. पण "वाटत तस नसत' हे एयाना कोणतीही मोठी खि"ड, घाट व उटीचा उतार याप्रकी कोणताही उतार उतरङ्कयास (दुचाकीने) माअयावरील ह्णहणएयाची सएयता पटेल. पण उटीचा उतार उतरणे ह्णहणजे महान पराक्रुमच होय. हा र्रैंता कुणी कसा बरे बाधला असेल? व हे रह्णय र्ैंथळ शोधून काढल असेल?
मेड्ढूपालम 343 फूटावर आहे. उटीवह्वन आङ्कयामुळे व एयामुळे बगलोरपासून थड हवेत राहिङ्कयामुळे येथे उङ्घण व फारच खासदायक होऊन नकोस झाल. फार घामाने ओले चि"ब झालो. अगाची लाही लाही झाली. मेड्ढूपालम फार ज्ज्क्ष व ओसाड वाटल. आणखी कारवार जिङ्किापासून अनेकदा दाट रह्णय रानातून ह्नवास केला. पण मेड्ढूपालमला दुपारी 12 वाजता आलो. एयात ह्नथमच (व शेवटचाच) येथे एके ठिकाणी चहा घेतला. तो गुळाचा होता. खेरीज आमचेपाशी वेळ होता ह्णहणून मेड्ढूपालम येथे मु,ाम न करता कोइलमतूर येथे आमचा मोचाल वळवला. एयामुळे अस होऊन गेल की कधी एकदा कोइलमतूर येणार? ह्णहणून कसे तरी 22 म्रल कापले एकदाचे!
कमिशनरमुळे नगरपालिकेत रहायची सोय झाली. आह्णही कलेक्ष्शनसाठी बाजारात गेलो. पण कलेक्ष्शन काही जमेना. पुएयाहख़न निघाङ्कयापासून आह्णही केस कापले नङ्महते. एवरीत कापणे जज्ज्र होते. ह्णहणून आह्णही असा विचार केला की आपण कटींग सलूधसना भेटी देऊ या. ह्णहणजे कटींग सलूनवाङ्कयानी जरी यदाकदाचित देणगी नाही दिली तरी एखादा बहमदा केस कापून देण शक्ष्य आहे. हा आमचा अदाज फारच अचूक ठरला. कारण आह्णही ह्नथम अया सलूनमAये गेलो एया मालकाने र्ैंवत:हख़न विचारले की, आपङ्कयाला केस कापावयाचे आहेत का? इतका आमचा "अवतार' झाला होता. अथालतच आह्णही होकार दिला. एया मालकाने दोघाचे केस कापून दिले व माझी दाढी कोह्वन व पातळ कह्वन दिली. मी दाढी ठेवङ्कयापासून (14-2-64 नतर पुधहा कापली नङ्महती) ह्नथमच आज कमी केली. पण नतर तो मालक दुकानात नङ्महता नि एयाअया नोकराना हि"दी कि"वा इग्रुजी जवळ जवळ येत नङ्महते. माअया अदाजाह्नमाणे - मी एयाना सारख सागत होतो. दाढी फार कमी कह्व नका - पण एयानी फार कमी केलीच. येथील मालकाने केस, दाढी कह्वन दिलीच. शिवाय दुकानातील गिङ्खहाइकाकडून आमचेसाठी कह्यनङ्महासींग कह्वन एकेक ज्ज्पयाअया दोन नोटा कलेक्ष्ट कह्वन आह्णहाला दिङ्कया. ह्णहणजेच जणु ब्रुाहृणाना जेवण घालून दक्षिणा दिङ्कयासारखेच नङ्महे काय? "आधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे' यासारखे झाले.
आज पालघाटकडे निघालो. पालघाट हा केरळ राअयातील आमचा पहिला मु,ाम होय. कोइमतूरहख़न 30 म्रलावर आहे. एयाप्रकी 15 म्रल मऊास व 15 म्रल केरळ राअयात मोडतात. एका पुलाजवळ तो ओलाडङ्कयावर मऊास राअय सोडून केरळ राअय लागते. मऊास राअयातील 15 म्रलात आह्णही दुचाकीवह्वन जात असता एक कुखा भुकत आमअया अगावर आला. वाटेतङ्कया खाबावरअया (इलेक्ष्ट-ीक पोल) र्पोैंटाअया पेटीत पखे टाकली. पण नतर अस आढळून आल की दिसेल एया पेटीत टाकलेली पखे इअछीत ङ्मयंींना पोहचतातच असे नाही. ह्णहणून नतर नतर चागङ्कया, महखवाअया, ॠ.झ.ज., उ.झ.ज. कि"वा मोठह्ला र्पोैंट पेटीत टाकायला लागलो. केरळ पासून काही वेळा वाटेतच काडलस, एधङ्महेलप्तस, इनलड लेटसल विकत घेत असू. कारण काही वेळा आह्णही अया र्पोैंटात जात असू ते चालू असेलच असे सागता येत नाही.
मऊास राअय सपङ्कयाबरोबरच "एिींशीशव ळि घशीरश्रर'अशी पाटी आहे. तेथपासूनच हिरङ्मया गार वर्नैंपती व अरएय आहे. उलट एया मानाने मऊास राअय बरेच ओसाड आहे. केरळमAये र्रैंएयाअया दोधही बाजूला सलग सतत छोटी गावे व र्वैंती आहे. मोठी शहरे फार नाहीत. अशा पजतीची र्वैंती फ्रुाधसमAये आहे अस ह्णहणतात. आह्णही सात दिवसासाठी मऊास राअय सोडून केरळात आलो. सात दिवस केरळात राहएयाचा आह्णही आधीपासून "प्तलह्यन' केलेला नङ्महता. पण हे सात दिवस ह्णहणजे हि"र्दुैंथानअया या सहलीतील "सुवणल साह', "सुवणल युग'च होय.
पालघाटचा बाजार रविवारमुळे बद होता ह्णहणून कलेक्ष्शन मिळणे कठीण झाल. फं 21 ज्ज्. जमले. कलेक्ष्शनसाठी एके ठिकाणी गेलो असता तेथे इग्रुजीत खूप चचाल झाली. केरळमAये 80 - 90 ट,े जनता सुशिक्षित असङ्कयामुळे काही चमएकारिक व खासदायक ह्नू विचारतात. "परोपदेशे पाडिएय सर्वेषाम सुकरम नणाम।' याचा अनुभव येतो. येथील भुइकोट कि,ा पाहिला. किङ्कङ्कयाभोवती खदक आहे व एयात पाणी आहे. ह,ी सहसा अशा खदकात पाणी आढळत नाही. आह्णही सहज नगरपालिकेत गेलो. तेथे एक माणूस भेटला. तो र्ैंवभावाने फार चागला वाटला. एयाअयाशी आ्रल भाषेत खूप गप्तपा मारङ्कया. तो इतका र्अैंखलित इग्रुजी बोलत होता की जेङ्महा एयाने सागितले की "मी वाह्यचमन आहे' तेङ्महा यावर वििासच बसेना. आह्णही एयाला विचारले पालिकेतर्फे राहावयाची सोय होऊ शकेल काय? नि लगेच एयाने मह्यनेजरकडे नेले व एयाने पुढाकार घेतला. मह्यनेजर उडुपी होता. उडुपी हाह्यटेङ्कस कधी फ्रुी कि"वा कमी प्रसे आकारणार नाहीत. पण बाकी चागले वागतात. केरळ व मऊासमAये हेड क्ष्लाकलला मह्यनेजर ह्णहणतात. एयाना आह्णही भेटलो. लगेच एयानी कमिशनरला फोन केला. कमिशनरने लगेच आमची नगरपालिकेअया टुर्रिैंट काह्यटेजमAये राहाएयाची मोफत सोय करएयास सागितले. एया कमिशनरने आह्णहाला "काळे की गोरे' पाहिले देखील नङ्महते. तरीहि (केवळ दूरAवनीवर) आमची राहएयाची एवरीत सोय केली. यात तो वाह्यचमन, ते मह्यनेजर याचा सि"हाचा वाटा आहे. पण एया काह्यटेजचा वाह्यचमन लवकर येइलना. ह्णहणून फार वेळ गेला. 3।। नतर सोय झाली. येथील जागेत एक पलग, र्ैंपजची गादी, उशी, गादीपाट, लेखनाला उखाम असे मेज (एयाला कप्तपा होता), आरसा, सीलींग फह्यन, अनेक दिवे, मअछरदाणी, र्ैंनानगह, व शा्रच कुप जोडलेले, अशा अनेक सुखसोयींनी परिपूणल असलेली ती खोली होती. अशा एकेक खोलीची एकेक र्ैंवतख इमारत होती. मी ह्नथमच र्ैंपजवर झोपलो. या सहलीत मअछरदाणीत आह्णही अपवादानेच झोपलो. इतकी राहाएयाची सुदर सोय (सावलजनिक ठिकाणी, बिन ओळखीअया ठिकाणी, कुणी दुसरीकडून पखाा, ओळखपख व शिफारसपख न दिलेङ्कया ठिकाणी) अशा ह्नकारे झाली. राहएयाची इतकी सुदर सोय कुठूनही सदभल नसता इतरख कोठेही झाली नाही. अशा रीतीने "थशश्रलिाश ींि घशीरश्रर, थशश्रलिाश ींि झरश्रसहरीं'झाले. पालघाट सोडताना केरळमAये लागोपाठ गावे आहेत, ह्णहणून फार मजा येते. र्रैंएयाअया दोधही बाजूला भातशेत असङ्कयाने र्रैंता मुळीच कटाळवाणा होत नाही. "डू कम अगेन!' फं येथेच लिहिल होत.

No comments:

Post a Comment