Sunday, June 13, 2010

इकडे तिकडे चोहीकडे साध्या सायकल वरून सगळीकडे ch11

कधयाकुमारीनतर तिज्ज्नेलवेलीकडे सुरवातीचे 8 म्रल फार कटाळा आला पण मग चागला र्रैंता मिळाला जो निजलन ओसाड वाटत नाही. थोड सुरक्षित वाटत. सकाळी 7।।ला निघून पालमकोटा येथे 4 वाजता पोहोचलो पण तिज्ज्नेलवेली पलीकडे होती. येथे ही दोधही नगरे एकमेकाजवळ आहेत.
या नगरातच ह्नथमच आमअया देणगी वहीत शि,ा माज्ज्न देणगीची नोंद करएयात आली.
तिज्ज्नेलवेली कुताललीमअया ह्नपाताकडे गेलो. 7 ला निघून हे 32 म्रल अतर 1।।-2 ला पोहोचलो.
येथे टाऊनशीप कमिटी आह्यफिस आहे. येथील मह्यनेजर तथा हेडक्ष्लाकल फारच चागले. एयानी आमची राहएयाची सोय सखमश्र्नमAये लगेच केली व 4 ला एक्ष्झिक्ष्युटिङ्मह आह्यफिसरकडून ह्नमाणपख देवविले.
कुताललिम येथे आह्णही अया सखमश्र्नमAये राहिलो होतो, तेथे एयाच दिवशी एक तज्ज्ण ैंी व इतर कोणी येऊन राहिले. ती आह्णहाला गुजराथी समजत होती. पण तिचे ह्णहणणे आह्णही समजू शकलो नाही.
कुताललिम सोडताना सकाळी आमअया खोलीसमोर राहणारी ती ैंी सकाळी माअयाकडे आली. तेङ्महा ह्नभाकर खोलीत नङ्महता. मी निघायची तयारी करत होतो. मी नेहमी आधी उठून माझे सकाळचे कायलक्रुम उरकत असे व नतर ह्नभाकरला उठवत असे. केवळ पAदत ह्णहणून तिला मी खुणेने सतरजीवर बसायला सागितले. ती खरच बसली. तिला मोडक तोडक 1-2 शरद हि"दी येत होत. चटकनश्र्न तयारी कज्ज्न निघण जज्ज्र होत. काही खाणा खुणानी एकमेकाशी बोललो. तिअया या वेग—या वागएयामुळे मला भिती वाटली.
ती प्रशाचे काहीतरी ह्णहणत होती. ह्नभाकर मला श्रीवे,ीपुड्ढूरला जाताना वाटेत ह्णहणाला की, काल राखी काही तरी कारणाने मोठमोठह्लाने ती रडत ओरडत होती. चोरी झाली असावी असे ह्नभाकरला वाटले. मी शेवटी नळावर कोङ्कडवाह्यटरबह्यग भरायला गेलो तेङ्महाहि तिने विचारले "जाता ह्र जाता ह्र...' कसाही, काहीही पण हा अनुभव खचितच वेगळा आहे. काहीसा रोमाचकारी आहे. जरा विचिखहि!
दक्षिणेत "ब्रुाहृीन काह्यफी हाऊस' बरीच आहेत. तेथे चागला उपाहार मिळाला. काही ठिकाणी िैंयानी हाह्यटेले चालविली आहेत. तेथे चागला उपाहार र्जौंत र्ैंर्वैंत दरात मिळाला. सकाळी श्री वेलीपुड्ढुर ते मदुराइल ह्नवास सुज्ज् झाला. वाटेत निवडुगाला कमळासारखी फुले आलेली पाहिली व आञ्च्यलच वाटले. पुढे आध्रुातही तशी दिसली.
मदुराइल येथे एक र्ैंकाऊट बाह्यय भेटला. एयानी जी. पी. ओ. व नगरपालिका दाखविली. एयाबाबत एयाची फार मदत झाली. काहींनी सागितले होते की, जी. पी. ओ. व नगरपालिका एकमेकाअया शेजारी आहेत पण ह्नएयक्षात नदीअया वेगवेग—या किनाङ्खयावर आहेत.
आह्णही मदुराइलत शिरताच पावसाने र्ैंवागत केले. पाऊस सवलसाधारण शुभ मानला जात असला तरी येथे तितकासा तसा शुभ वाटला नाही. जस उटीलाही पावसाने र्ैंवागत केले तरी राहायची चागली सोय झाली नाही.
माख सदर तज्ज्ण बालवीराचा व आमचा, आमअया पुढअया ह्नवासात पखङ्मयवहारही झाला. एयाने सागितले, आयुं फार तज्ज्ण 24-25 वयाचे. ह्णहणून तुह्णहाला फार उपयोग होइलल. परतु झाल माख उलट. येथील कमिशनरसाहेबानी राहायची सोय विनामूङ्कय केली नाही. येथे "ए' ग्रुेड नगरपालिका आहे. हे मऊासमAये दुसरे नगर आहे. तिसरे कोइलमतूर. येथे पालिकेतर्फे चचलमAये ह्नएयेकी 2 ज्ज्पयात सोय होइलल अस कमिशनरानी सागितले.
हि"र्दुैंथानात राहएयासाठी आह्णही र्ैंवत: इतरख कोठेच प्रसे भरले नाहीत पण फं मदुराइल येथे 51 प्रसे एका राखीचे रोख भरणे भाग पडले. परतु जागा खूपच अपुरी आणि असुरक्षित वाटली.
"तामिळनाडू' या वतलमानपखात वाताल छापून आली. जगह्नसिज "दि हि"दू' या वतलमानपखातही आह्णहाला खूप वेळा ह्नसिजी मिळाली.
येथे एका ठिकाणी दुकानात कलेक्ष्शनला गेलो असता एया मालकानी महतश्र्न ह्नयएनानी पण मराठीत विचारले "पुएयात कुठे रहाता?' अथालतच मराठी ऐकून फार फार आनद झाला. आह्णही कलेक्ष्शनला गेलो ह्णहणून हा आनद मिळाला. ङ्मयापारी रार्जैंथानचे होते.
येथे मीनाक्षी मदिर ह्नसिज आहे. हे मदिर ह्णहणजे ऐहोळी (कनालटकराअय). येथे भारतातील शिङ्कपकला सुज्ज् झाली. क्रलास लेणे (वेज्ज्ळचे) मीनाक्षीमदिर ही शिङ्कपकलेची अएयु शिखरे आहेत. हे मदिर नुकतेच 20 लक्ष ज्ज्पये खचूलन त्रलरगाने रगवले आहे. हे दक्षिणेतील सवालत मोठे व सवालत सुदर मदिर आहे ते आह्णही पाहिले. येथेच सगिताचे सूर निघणारे दगडी खाब आहे. एहोळी येथे सगिताचे आलाप निघणारी मूर्ती आहे. विजयनगर.. हपी येथे सगिताचे, वाणाचे सूर निघणारे 56 खाब आहेत. येथे ह्नदक्षिणा मागल फार दीघल आहे. याची गोपुरे फार फार उच आहेत.
मीनाक्षीला आतील नक्षीकाम व पेंटीग दिसावे ह्णहणून विजेचे खूप दिवे आहेत. गोपुरावर मक्ष्युलरी दिवे होते पण एया मीनाक्षी देवीजवळ फारसा उजेड दिसत नङ्महता हे खटकले. एयातून तिचे दशलन फार लाबून घडवतात. मदुराइलतून पेमार नदी वाहते.
येथील आयुंानी "ख ुळीह ींहशा रश्रश्र र्श्रीलज्ञ'असे ह्नमाणपखात ह्णहटङ्कयाने पुढे काही मु,ामी अश्रश्र र्श्रीलज्ञह्णहणजे सवल ह्नकारचे द्रव - सुद्रव व दुर्देव - चागले व वाइलट अनुभव आले असे आह्णहाला वाटले. आ्रलभाषेमAये अश्रश्र र्श्रीलज्ञया रचनेचा अथल जरी चागला असला तरी येथपासून बरेच कठीण ह्नसगही आले ह्णहणून आह्णहाला अश्रश्र र्श्रीलज्ञपेक्षा इशीीं षि र्श्रीलज्ञरचना आवडते "वचनेन कि" दरिऊता'?
मदुराइल ह्णहटले की सवाॄना मीनाक्षी मदिर डो—यासमोर येते पण आमअया माख (डो—यासमोर काजवे चमकून) समोर तेथे एक राख 51 प्रसे भज्ज्न राहिलो हे आधी लक्षात येते. आह्णहाला कमी खचालत ह्नवास करायचा होता. ह्णहणून रहाएयाची सोय विनामूङ्कय करएयाचा आमचा ह्नयएन असे, तस आह्णही ठरवल होत. रहाएयाची सोय विनामूङ्कय कज्ज्न ंयायची. पण ती सोय अशी करायची की जेथे कोणएयाही चा्रकशा व चोर याचा खास होणे शक्ष्य नाही. जीविताला इतर कुठून धोका नाही. ही सोय करणेसाठी 4, 5 ला गावात पोचल पाहिजे. अशा हिशोबाने मु,ाम ठरवत असू. इतकच काय पण गाव जवळ आङ्कयावर मग कधी सोय होइलल कुणास ठाऊक ह्णहणून आधीच शरीरधमल काय असेल तो उरकून ंयायचा. रहायची सोय होइलपयॄत काहीही दुसरे करायचे नाही. रहायची सोय झाली ह्णहणजे निह्णमे श्रम विसज्ज्न जात. शात लरश्रा रवि र्िींळशीं, ीरषश रवि र्ीिीवि अशी झोप मिळाली ह्णहणजे अगदी ताजेतवाने होत असू. नि आपण हजारो किलोमीटसल दुचाकी चालवली आहे हे पूणल विसरत असू. रहायची सोय करणे ही सवालत अवघड पण अएयत जज्ज्रीची गोङ्ग होय. वाटेत शाळकरी मुलानी नर्मैंते (सलाम) केल. मीहि उलट नर्मैंते केल. एका वेळीच अनेकानी - सवाॄनी केला. उखारेत सहसा कुणी अस केल नाही. वाटेत एके ठिकाणी कोडाइलकह्यनाह्यल रोडवर - दुचाकी पड्ढी मागत होते. एयातील एकजण बि,ा दाखवून सारखा खुणवून ह्नभाकरला सतावू लागला नाहीतर ह्णयुनिसिपालिटीत चला ह्णहणू लागला. आह्णही ह्णहणालो चला. पण दुसरा समजस होता. एयाने आमअया पाटीवज्ज्न ओळखल व छेडल नाही.
आज आह्णही दि"डीगलकडे निघालो. वाटेत आमचे मागून एक मोटर कार आली व एयातील वज दाढीवाला आह्णहाला ह्णहणाला (इग्रुजीतच) "ढिि, लशीीं ुळीहशी.. उिसिीर्रींीश्ररींळििी.. इ. इ.'' आह्णही दमलो की काय अस वाटून एया मोटारीतील माणसानी 2 आबे, 4 केळी व खूप ऊाक्षे (मऊासकडील) दिली व पुन: नर्मैंकार केला. आतील वज ैंीने तर फार फार वेळा हात जोडून नर्मैंकार केला. एखाणा महान ङ्मयंीला (विभूती) कुणी नर्मैंकार करतो, परमेरिाला अनेकदा हात जोडावेत तस हिने केल. मला परमेरिाशी आमची तुलना करायची नाही पण एयाच ततोतत वणलन करणेसाठी (सएय लिहएयासाठी) दुसरी उपमाच नाही. खरोखर परमेरिा तू काय काय घडवशील कुणास ठाऊक!
द्रनिक तामिळनाडूमAये आमची वाताल आली आहे का अस एया पेपर वाचणाङ्खयाना विचारल तेङ्महा दोन जणानी असहकार दाखवला. पण एका हि"दी व तामिळ वाचू शकणाङ्खया माणसाने वाचून दाखवल. आमची वाताल अग्रुलेखाखालीच ह्नसिज झाली होती.
या ह्नसिजीचा आह्णहाला असा उपयोग झाला की दि"डीगल नगरपालिकेत गेङ्कयाबरोबर एका लेखनिकाने बोलावून आमचेशी ओळख कज्ज्न घेतली व रहाएयाची सोय केली. रेङ्कवेअया फाटकाचा (लेङ्महल क्रुाह्यसि"्रज) फार खास झाला. र्रैंता चागला व झाडीहि खूप. पण वाटेत ह्नभाकरअया पायगाडीने (सायकल) फार ताप दिला. पक्ष्चर हवा भरत चालवली. नगरपालिकेत आलो. तेथील एक साधारण हि"दी जाणणारा वाह्यचमन फारच चागला. एयाने तामिळमAये एकाचा पखाा दिला. आमअयाबरोबर येऊन सोय केली.
खिचीहख़न आह्णही खिचूरअया (केरळ) कमिशनरानी अह्नएयक्षपणे तजावरला जाएयाचा स,ा दिला होता, ह्णहणूनच मु्रूयत: आह्णही तजावरला गेलो. तजावरसाठी खिचीहख़न 34 म्रल जाऊन पुन: एयाच र्रैंएयाने 34 म्रल परत येणेे. दुपारी तजावरला पोहचलो. येथे श्री छखपती शिवाजी महाराज येऊन गेलेत. तेथे महाराङ्ग-ीयन लोक रहात असङ्कयाचे समजले.
महाराङ्ग- समाजात सोडएयासाठी एक र्ैंथानिक मुलगा (वय 8-10 वर्षे) उपयोगी पडला (तामीळ). एयान अनेक (अज्ज्द) ग,ी बोळातून नेले ह्णहणून वाटल चुकीअया व जवळअया ऐवजी लाबून तर आपला ह्नवास चालला नाही ना? पण एया मुलाने अगदी अचूक नेऊन सोडल. भारतात लहान लहान मुलानी (बालकानी) आह्णहाला अनमोल सहकायल दिल, र्ैंवागत केल.
मग श्रीसर्रैंवती महाल ग्रुथालयात गेलो (पुन:). हे ग्रुथालय ह्णहणजे जगातील 8वे आञ्च्यलच होय. या ग्रुथालयाचा हि"दअया ह्नेक्षणीय ठिकाणात आवजूलन उ,ेख करावा लागेल अस परदेशी ह्नवौयानी ह्णहटल आहे. "हे ग्रुथालय पाहिङ्कयाखेरीज भारतवषालची याखा (सहल) अपूणल आहे? येथे काही महाराङ्ग-ीय आहेत. येथे जुधया युरोप व पा्रवालएय देशाअया भाषेतील वाङश्र्नमय इ. मराठी राजानी सग्रुहीत केले आहे.
येथील आटल गह्यलरी पाहिली. तेथे आह्णही एका ह्नाएयाचा सागाडा पाहिला. पण आह्णही जेथून पहावयास सुज्ज्वात केली तेथून वाटेत एया ह्नाएयाअया नावाची पाटी दिसेना. अखेर ह्नदक्षिणा पूणल झाली नि एया दरह्णयान आह्णही होऊनच आठवू लागलो की एवढा अजैं ह्नाणी कोण असू शकेल नि मला आठवल की (देवमासा)च असणार नि लगेच "पाटी' दिसली. हा 92 फूट लाबीचा आहे. भारतात पाहिलेला देवमाशाचा सवालत लाब सागाडा. वहडेरि मदिर पाहिले. येथील नदी फार मोठा आहे. एकच मु्रूय (हाह्यल) खोली. तेथे पुङ्घकळ र्तिैंवरी फोटो बङ्खयाच महाराङ्ग-ाची द्रवते असलेङ्कया देवताअया र्तिैंवरी नि महान ङ्मयंी (विभूती) िाची चिखे आहेत. या महाराङ्ग- समाजाला लो. टिळक यानी भेट दिली होती.
येथील बाजारात कलेक्ष्शन 1 ज्ज्. 19प्र. फं - पण थोडह्ला वेळात. समाजाचे सेक्रुेटरी (चिटणीस) येथे नसतात. तरी येथील रोज जमणाङ्खया माणसाकडून वगलणी जमा कज्ज्न 10 ज्ज्. देणगी दिली. ह्णहणून आमची आथिलक र्िैंथती जरा सुधारली.
तजावरहख़न येताना वारा सतत उलटा लागला. शेवटी शेवटी तर वाङ्खयाशी फारच झुज णावी लागली. वाटेतील एका उपाहारगहात आह्णही गेलो असता तेथील मालकाने ह्नएयेकाला एक लि"बू दिल. कारण खेळात (म्रदानी, काही वेळा उधहात खेळताना), धावएयाअया शयलतीत इ. ठिकाणी लिंबाचा उपयोग करतात. आह्णही दुचाकी ह्नवासी (व उधहाळा होता) ह्णहणून एयानेहख़न आह्णहाला लि"बे दिली असतील - हा अनुभव ह्नथमच. एयाहख़न कमाल झाली ह्णहणजे थोडह्लावेळाने वाटेत एया मालकाचा नोकर आला व आह्णहाला भेटला व मालकानी 20 प्र. णायला सागितले आहेत आपणाला, अस ह्णहणाला. आह्णही बरच पुढे गेलो होतो. आणखी पुढे पोचलो असतो पण फार फार उलटा वारा व तो नोकर ऊूत वेगाने अगदी शेवटी धापा टाकत आला. येथे एया मालकाअया भावनेला आमअया बाबतीत वाटणाङ्खया ह्नेमाला महखव होते.
आह्णहाला आता येथे पख मिळाली. ह्नभाकरला पख आले. ते छान वाटले.
श्रीरगम येथील कमिशनर साहेबाना 3।।। ला भेटलो. 4।। पयॄत एयाअयाच कायाललयात (ज्ज्ममAये) बोलत होतो. एयाना आह्णही भेटङ्कयावर फार आनद झाला. एयाचेशी शेवटी "र्हैंतादोलन' केले. लेबर आह्यफिसरशीहि "र्हैंतादोलन' केले. रेङ्मिहधयू इर्धैंपेक्ष्टरानी विचारले आपणाला काही आथिलक मदत पाहिजे का (इग्रुजीत) नि एयानी (पुन:) कमिशनर याचेकडे नेले. कमिशनरानी 2ज्ज्. देणगी दिली. एयापूर्वी फं कमिशनर साहेबानी दुसरीकडून उसने घेऊन 5ज्ज्. मला र्ैंवत:हख़न देणगी दिली. बहमदा या कमिशनराकडे र्जौंत प्रसे नङ्महते. ह्णहणून ते ह्णहणाले असावेत "हे 2 ज्ज्पये 200 समजून ंया..(इग्रुजीत)' अस ह्णहणणारे हे एकमेव (ङ्मयंी) होत. हरिहरजवळ ह्नभाकरला साप (विषारी नाग) चावणार होता. एयावेळअया ह्नसगाचे मी इग्रुजीत वणलन कज्ज्न एयाना इतक्ष्या परिणामकारक रितीने सागितले की हरिहरजवळ ह्नभाकर एयावेळी एवढा घाबरला नङ्महता एयाहख़न र्जौंत हे मी वणलन कज्ज्न सागताना घाबरला नि कमिशनर ह्णहणाले की "खीं ळी र्ींशीू ींहीळश्रश्रळसि ींि श्रळीींशि.'
श्रीरगम येथे आह्णही जे अनुभवत, अभूतपूवल असे र्ैंनान केल, जी अनुभूति आली तिचे काय वणलन करावे. येथे आह्णही हा्रदाअया कारअयात र्ैंनान केले. हे कारजे नगरपालिकेअया आवारातच मु्रूय दारापाशी (दारासमोर) आहे. हे कारजे बागेत आहे व हे एक परिलक गाडलन आहे. काही लोक येत जात होते. तरीही आह्णही नि:सकोचपणे र्ैंनान केले. जस हिंदी चिखपटात नायक - नायिका कारअयावर (वदावन - ह्णह्रसूर जवळ कङ्घणराजसागर) र्ैंनान करतात तसच काहीस सएयात आह्णही केल असा अनुभव 1चित कुणाला घेता येइलल. आमचेसाठी र्जौंत दाबाने वेगाने पाणी सोडल गेल. पाणी र्जौंत ह्नमाणात सोडल. श्रीरगमच कारअयावरच र्ैंनान विसरणे अशक्ष्यच.
श्रीरगपूरमहख़न पेराबलुरला आलो. या भागात हि"दी भाषा खूप कमी ह्नमाणात आढळली. येथील मदिरे खरोखर ह्नेक्षणीय आणि व्रशिङ्घटह्लपूणल वाटली. येथे एक जबुकेरिम मदिर पाहिले. तेथे जबुवक्ष ह्णहणजे जाभळाचे झाड होते. ते खूप वषाॄपूर्वीचे ह्नाचीन आहे.
पेराबलुर, वि,ुपुरम, चि"गलपेट असे मु,ाम करत आमचा ह्नवास सुज्ज् होता. र्रैंएयाची दुर्ज्ज्ैंती, ऊन, उकाडा याचा खास जाणवत होता पण आमचा उएसाह काही कमी नङ्महता. मऊास येइलपयॄत र्ैंवअछ पाणी मिळणे दुर्मीळ झाल. दररोज 64 म्रल ह्नवास सुज्ज्च होता.
मऊासपयॄत आताचे चेमइल येथील बहमतेक उपाहारगहातून र्बिैंकीटे, नानकटाइल इ. बेकरी माल फार मिळत राहिला. तिंडीरवनजवळ वाटेत राममूतिल नावाचे सदश्र्नगर्हैंथ भेटले. एयानी ढळविर्ळीींरलिा चहा दिला.
23 जून पासूनचा, निघाङ्कयापासूनचा (पुएयाहख़न) 46 वा दिवस. गेङ्कया 45 दिवसात इतक (कडक) ऊन कधीच लागल नङ्महत हे आज जाणवल.
चि"गलपेटला - चि"गलपेटअया हजीत पोचताच एकजण फार ह्नू विचारत राहिला नि आह्णहाला तर गावात जाऊन नगरपालिका शोधून आधी सोय करायची असते. ह्णहणून एयाचे ह्नू विचारणे फार खासदायक वाटले. मग नगरपालिकेत गेङ्कयावर लवकरच तोहि तेथे आला. तेथे पालिकेतील एकाने एयाचेशी परिचय कज्ज्न दिला. (आमचा आधीच अह्नएयक्ष झाला होता) तेङ्महा कळल की तो ढहश कळर्विीचा वातालहर आहे. आपण "पेपर' मAये वाचतो की धयूयाह्यकलला (ची िी चळीी, चीी. शींल) द.ध.न. हे विमानातून उतरताच पखकारानी एयाना छेडले, पखकारानी एयाना घेरले, ह्नूाचा भडिमार केला, ह्नूाची सरबखाी केली पण तरीही आह्णही चि"गलपेट सर केले. वरील उपमा येथे फिड्ढ बसेल. वरील गोङ्गीची आह्णहाला आठवण झाली, अनुभव आला, कङ्कपना आली, एयाची जरा चुणुक दिसली. पण तरीही मी ह्णहणतो यालाच ह्णहणतात पखकार!
चि"गलपेट ह्णहणजे "चि"गू' आहे. येथे "बाजारपेठ' नाही. ताएपुरएया बाजारासारखा ग,ी बोळातून बाजार आहे. येथे आमचेकडे फं ह्व. 2.36 शि,क नि खचल 6, 6।। ज्ज्. रोज. तेथे साठवलेल पाणी होत. एयाने (गार) र्ैंनान केल व ते निमिखा होऊन दुसरे दिवशी मी आजारी पडलो. हो मला आजार झाला. अवराने जेरीस आणले, अवर जारी होता. पण मी दुचाकीने ध्रयालने अवराला तोंड देऊन मऊासला सुखज्ज्प पोचलो.
येथून मऊाससाठी निघालो पण पोचेपयॄत बराच खचल असतो नि वाटेत खचालसाठी प्रसे मिळवणे अगर षीशश षि किींशश्रळसि अशक्ष्य असत नि आमचेकडे प्रसे अएयत अपुरे. प्रशाची फार चणचण. आथिलक तगी.
एयात अचानक माझी तरयेत बिघडली. अचानक ताप भरला. अगात मुळीच खाण वाटेना. शंी नङ्महती. तशात वाटेत एक सरडा माअयावर ह,ा करएयाअया पविखयात होता. मी कसातरी निसटलो. ऐनवेळी माझ लक्ष गेल ह्णहणून. सरडा विषारी चूळ टाकतो अस ह्णहणतात व तो रग बदलणारा ह्नाणी (सरपटणारा) असङ्कयामुळे चटकन दिसत नाही. सरडा डसत नसला तरी फार तापदायक ह्नाणी आहे.
"छिऊेषु अनथाल बहमली भवधती' ह्नमाणे सकटात आणखी सकटाची भर पडत गेली. जाताना (दिङ्मयाची) अमार्वौंया ह्णहणून कलेक्ष्शन विशेष नाही, जज्ज्रीहख़न कमी व जुनी शि,कही अपुरी. आज 35 म्रल ह्नवास.
पण अशावेळीहि ह्नयएन, परमेरि व नशीब याचा सगम साधायचा ह्नयएन केला असता आणखी उपयुं घटनाहि घडतात. परमेरि कसोटी पहातो पण एयाचच नाव घेऊन एयाअयावर निवा ठेवून ध्रयालने तोंड दिङ्कयास आपल Aयेय गाठता येत. अथालत "द्रव च्रवाख पचममश्र्न' शेवटी द्रवाची आवैयकता असतेच नि एयाने तेवढा का्रल दिला (सहकायल) ह्णहणून सकटातून पुढे गेलो. अशा वेळचा एक गोड ह्नसग -
आमअया मागून टा—याचा आवाज येत होता. कुणीतरी बोलावत होते. पण कळेना की आह्णहालाच बोलवत आहेत. पण मीच फं आवाज अनेकदा ऐकला ह्णहणून ह्नभाकरला सागितल व ह्णहटल पाहख़न येऊ जरा काय ह्नकार आहे. आपङ्कयालाच बोलवित आहेत काय? नि गेङ्कयावर आढळून आल की ती मडळी आह्णहालाच बोलावित होती, बोलवएयाचा ह्नयएन करीत होती. एयानी आत नेल. र्ैंवागत केल - गप्तपा इग्रुजीत - एयानी चहा पिऊन जाएयाचा आग्रुह केला नि दक्षिणेत काह्यफी न देता चहा दिला ह्णहणजे अगदी बहममान समजतात. दक्षिणेत जेङ्महा आह्णही सागत असू की आह्णहाला इडली, डोसा, काह्यफी इ. फार आवडतात तेङ्महा एयाना काहीस आञ्च्यल वाटत असे, मग अभिमान व आदर वाटायचा. खरोखरच आह्णहाला इडली, चटणी, डोसा (प्तलेन), काह्यफी फार फार आवडत असे व अजूनही र्अैंसल दाक्षिणाएय वरील पदाथल आवडतात. आह्णहाला ह्णह्रसूर राअयात आह्णही जेङ्महा ह्नथम दक्षिणेत शिरलो तेङ्महा एक जण ह्णहणाला पुएयाला आलो की र्रौंता पेठेत जाऊन इडली, डोसे खातो तेङ्महा आह्णहाला वाटल की काय वेडा आहे. दुसरे चागले महाराङ्ग-ीयन पदाथल खायचे सोडून..! पण 4 र्ैंटेटसश्र्न मAये ह्नवास केङ्कयावर तेथे किएयेकदा फं इडली डोसा खाऊन आह्णही राहिलो. फार फार इडली डोसे खा,े. काह्यफी किती लीटसल प्तयायली असेल याला मोजमापच नाही. येथे भाडह्लातून (पितळ वा र्ैंटेनलेस. सहसा अह्यङ्कयुमिनिअम नाही.) चहा, काह्यफी देतात ह्णहणून काहींना कसतरी वाटत. कानपूरला तर 6, 6 वा अधिक प्तलेन डोसे एकावेळी खा,े कारण तेथे एके ठिकाणी खूप दिवसानतर फार चागले डोसे मिळाले. तर एया दाक्षिणाएयाला र्रौंतापेठेत जाऊन दाक्षिणाएय पदाथल खावेसे वाटले तर काय नवल?
येथे तर कोको मिळाला. तरयेत चागली नसताना, अशा उखोजक पेयाची गरज असताना माख दक्षिणेह्नमाणेच र्ैंटेनलेसअया भाडह्लात देएयात आला. फार गरम होता नि एयात धातूचे भाडे व मला साधारण गरम लागतो. खर ह्णहणजे मी आ्रषधाची गोळी घेणार होतो पण येथे कशी घेणार? नि पुन: प्रसे खचूलन (लवकर) कोकोवर अशक्ष्य! अयो्रय नि एयात हे लोक ह्णहणाले - ह्नभाकरची ह्नकती चागली नाही (ह्णहणजे बारीक आहे) नि माअया बाबतीत ह्णहणाले याची तरयेत चागली आहे. एयावेळी आह्णहाला हसू आल कारण माझी तरयेत तरयेतीत नङ्महती. दक्षिणेत बहमतेक असेच ह्णहणत. वरील मडळी "शिक्षक' होती. एयातील एकजण हेडर्मौंतर होते. एयाचे बधू मुबइलला असतात हा एक सदभल की अयामुळे एयानी आह्णहाला बोलावल असाव. एयानी माअया गाडीची (मागची) पाटी पाहख़नच बोलावल. हा अनुभव ह्णहणजे भारतात याला तोड नाही. मी सागितल की मऊासमAये फार वाइलट अथलपर्रििैंथती (आमची), फार कमी सहकायल मिळाल. पण असे अगदी थोडे चागले अनुभव आले की जे चिरकाल लक्षात रहातील. र्सैंमरणीय ठरतील. आज आह्णहाला बुडएयाला काडीचा आधार मिळाला - वाळवटात हिरवळीचा आश्रय मिळाला. कोको प्तयायङ्कयामुळे व एयाअया ह्नोएसाहनाने उएसाह आला, च्रतधय सचारले. एयाचा गोड निरोप घेऊन निघालो.
वाटेत काही वेळाने र्रैंएयाजवळ बाज (खाट) पडली होती एयावर "पडून' जरा मी विश्राति घेतली. पण तेथे थाबणे जरा धोकादायक होते कारण तेथे (व आसपास) ताडी "बिझनेस' (व कदाचित हातभटश्र्नटह्ला) चालू होता. नि मऊदेशात दाह्वबदी आहे. ह्णहणून थोडह्लावेळ एका लहानशा हाह्यटेलात पूणल कोरी (करकरीत) काह्यफी घेतली ह्णहणजे बिनदुधाची व बिनसाखरेची पण अएयत ीींीिसि(कडू) ही काह्यफी सदा (आमरण) र्ैंमरणात राहील. ताजी फिङ्कटर - र्ीिीींह खविळरि उषिषशश (केरळात खूप लोक दूध न घालता चहा पितात) मग आणखी उएसाह आला व आह्णही वीर रसातली गाणी गात, ह्णहणत, गुणगुणत - र्ैंवत:च र्ैंवत:ला धीर देत निघालो. येथून मऊास सि"धूणार जवळ आहे. आह्णही शक्ष्यतो मोठह्ला शहराअया अलिकडचा मु,ाम व पलिकडचा मु,ाम (जरा) जवळअया अतरावरचा निवडत असू. कारण मोठह्ला सिटीत शिज्ज्न आपला पखाा शोधणे फार कठीण जात. फार र्वैंती. मोठह्ला शहराअया भोवताली काही म्रल फार रहदारी ह्णहणून येथे आत शिरणे व एयाहख़न कठीण ह्णहणजे बाहेर पडणे. ह्णहणजे चक्रुङ्मयूहातून बाहेर पडएयासारखच आहे. एयातून मोठह्ला नगरात सोय होण सवालत अवघड. काही ठिकाणी सोय झाली तर पुन: सायकल ठेवएयासाठी वेगळी सोय पहावी लागते.
मी इतका आजारी होतो पण पख पहाएयाची कोण दुदलह्णय इअछा ह्णहणून आधी ॠ.झ.ज.पाहिल. तेथे माअया भावाचे पहिले पख मिळाले. ह्नभाकरला भोर, कङ्कयाण येथून पखे आली.
एका पखात मिखान लिहिल, "मजकूर वाचून आनद वाटला. आपण दोघच निघालात हे ऐकून आञ्च्यल वाटल कारण दोघाना काही वेळ कटाळवाणा जातो. असो. आपण आता खूपच पहाणार आहात व पाहिलेहि आहे. ह्नवासाची मा्रज काय असते हे ह्नवास करणाङ्खयालाच कळते. तुह्णही अजून कोठे कोठे जाणार आहात हे कळवा. "केरळ' नयनरह्णय! असे ठिकाण पाहिले, ते मी न पाहख़ शकङ्कयामुळे मला आज तरी तुमचा खूप हेवा वाटत आहे. सAया तेथे खूप पाऊस असेल ना?' अशी पखे येत.
ॠ.झ.ज.तून महाराङ्ग- भुवनचा पखाा मिळाला पण तो शोधायला फार खास झाला. ॠ.झ.ज.तून पखाा मिळवङ्कयाची पहिलीच वेळ. भुवनाजवळ ढीरषषळल झश्रिळलशच मु्रूय कायाललय होत. पण एयाना "भुवन' कोठे आहे सागता आल नाही. हे एगमोर रेङ्कवे र्ैंटेशनजवळ आहे. मी फार दमलो. कधी च,र येऊन पडेन सागता येत नङ्महत नि ह्नभाकरला वाटत होत महाराङ्ग- समाजात जाव. पण ते माअया शिंपलिकडचे होत. इतका अगात ताप असून आधी भुवन न शोधता जी. पी. ओ त गेलो हेच व्रशिङ्घटह्ल आहे नि यावज्ज्न कळल की आह्णहाला आलेङ्कया पखाना किती महखव आहे. एयाची आह्णही किती आतुरतेने वाट पहात असू.
अखेर मला "भवन' दिसल. पण तेथे सवल बडी मडळी आहेत. (कारवाले, रमी खेळणारे, प्रसेवाले व काही अमराठी) तेथे राहएयासाठी ह्नएयेकी 1 ज्ज्. एक दिवसाचा णावा लागणार होता ह्णहणून रहाता येणे अशक्ष्य झाल. आह्णही अश्रश्र खविळर उूलश्रश र्ढिीीवर होतो, महाराङ्ग-ीय होतो व इतका भयकर चाजल मऊासमAये एयावेळी भरण शक्ष्य नङ्महत. मी फार आजारी होतो पण तेथील माणूस (मडळाचा सभासद की अAयक्ष) काही ऐकेना - सारखा टि-प्तलीकेनमAये हाकलपड्ढी करायला लागला. पण मी काहीही न ऐकता सरळ तेथेच आडवा झालो. मग ह्नभाकरहि आडवा झाला. तेथील एक गर्हैंथ जे आह्णहाला "देवदूत' वाटले - देवमाणूस ठरले - अयाच नाव श्री. केळकर होत, वाइलचे, एयानी आमचे 2 ज्ज्. भरले व आजअया दिवसाची (राखीची) सोय केली. 2 ज्ज्. भज्ज्न सोय काय तर र्ैंटेजवर र्ैंवत:ची सतरजी टाकून झोपलो. अह्यनासिन घेतल. जो आह्णहाला हाकलत होता तो महाराङ्ग-ीयन काय वा भारतीय काय, अथवा पा्रवालएय काय वा आशियाइल काय का उखार गोलाधाॄतील काय, पण पखवीवरील माणूस ह्णहणून ंयायअयासुजा लायकीचा नङ्महता. एयाने इतक्ष्या निदलयतेने आह्णहाला वागवल. हेच जर कुणी र्ैंकूटर, मोटारने आला असता, परदेशी आला असता तर एयाच एयाने खचितच र्ैंवागत केल असत. कारण सर्वे गुणा: काचनमश्र्न आश्रयधते. शेवटी सवलच मोटारशाहीच! सवलख परदेशाच का्रतुक जज्ज्र कराव पण भारतीयाच न करण ह्णहणजे गुलामगिरीची निशाणीच होय. पाञ्च्मिाएयानी केलेल तेवढ चागल व बरोबर, अशी अधश्रजा ह्णहणजे गुलामगिरीअयाच खुणा. अयाला साधी माणुसकी नाही एयाला काय ह्णहणाव? एखादा ह्णहणेल एयाला माणूस ह्णहणवून ंयायचा अथवा माणूस ह्णहणून जगायचा काय अधिकार आहे? पण आह्णही माख ह्णहणतो आपङ्कयाला जरी एयाचा वाइलट अनुभव आला तरी येथे एयाला जोरदार तोंड देऊन मु,ाम केलाच हा ह्नयएनवाद. परमेरिकपेने केळकर भेटले व एयानी आमची खायची सोय केली. हे नशीब झाल. ह्नयएन परमेरि व नशीब यावर सवल अवलबून आहे अस आह्णही मानतो. राखी या मडळातील फं श्री. ह्नभाकर रघुनाथ दातार यानी 5 ज्ज्. देणगी दिली. भारतात बहमतेक काही ठराविक आडनावाचा ठराविक अनुभव आला. प्रकी दातार आडनाववाङ्कया भेटलेङ्कया ङ्मयंी "दाते' होएया (उदार..) वरील देणगी ह्णहणजे आमची "सजीवनी'च! आमअया आथिलक पर्रििैंथतीला सजीवनीच ठरली.
माझी तरयेत नतर दुसरे दिवशी सकाळी जरा सुधारली व शोधत शोधत "मराठी समाजा'त आलो. 32 अकबर साहीब र्ैंट-ीट मऊास - 5. पण तेथेहि 1 ज्ज्. चाजल होता. पण आह्णही तो या दिवसाअया दुसरे दिवशी श्री. व्रण अAयक्षाकडून माफ कज्ज्न घेतला. हाह्यलमAये उतरलो. येथे समाजाची र्ैंवत:ची इमारत नाही. पूर्वी व्रण महाराङ्ग- भुवनचे सभासद होते. पण ते नतर समाजाला लाभले नि आह्णहाला फार लाभदायक झाले ह्णहणून समाजात गप्तपा विश्राती. "अमत' वाचल.
मऊासला 4।। दिवस राहिलो. सायकाळी समाजातील दोघाबरोबर टिळक तथा मरीना बीचवर गेलो. तेथे काह्यफी झाली. मऊासमAये तजावरमुळे फार जणाना मराठी येत. मऊास शहरात 25 हजाराहख़न र्जौंतजण मराठी जाणकार आहेत. मराठी बोलतात अस ह्णहणतात. खिप्तलीकन कह्यफेत उपाहार (हेच जेवण). या हाह्यटेलात ह्नएयेक मेजवर पखा आहे. थड पाणी (बफालच पाणी) मिळएयासाठी प्रसे पडतात. अचानक "सगम' चिखपटाला जायच ठरल. कुणीच पाहिला नङ्महता. गर्दी होती. सAया आमचे प्रसे एया दोघाप्रकी एकाने भरले. जो मुबइलचा होता व र्पोैंटात कामाला होता. डोंबिवलीस रहातो. 2 महिने येथे "ट-ेनि"ग'ला आला होता. निरनिराळी "ट-ेनि"्रज' मऊास राअयात फार - अशा तङ्खहेने मऊासला महखव आणलय. दुसरे पुएयाचे होते. तिकीट अयाने काढले एयाला आह्णही लवकरच जाएयापूर्वी पूणल र,म परत केली. चिखपट सरगी. सरगी चिखपट भारतात सुमारे सातच असतील. हा 7 वा असेल. पण सवालत "झनक झनक पायल बाजे' व एयाहख़न सुदर उर्श्रििीी चागला सगमच. आह्णही वातानुकुलीत ह्नेक्षागहात पाहिला "शाति' थिएटरमAये. हे शिवाजी गणेशनश्र्नच आहे. या चिखपटाने भारतात तर आतापयॄतअया कोणएयाही चिखपटापेक्षा अधिक उएपम मिळवलेच पण परदेशी चलनही आतापयॄतअया कोणएयाही भारतीय चिखपटापेक्षा अधिक मिळवले. चिखीकरण पुणे, भा्रयनगर - उदकमडल, हिमालयात व युरोपात झाले. सगमपासून परदेशात चिखीकरण करएयाची लाटच आली. या चिखपटाची र्जौंत दराची तिकीटे मी माअयासाठी पुएयात मोठह्ला ह्नयासाने काढली होती. पण अचानक या उपक्रुमाची सुज्ज्वात केली. तेथील व्रण यानी पुढील मु,ामाची गावे पाहख़न महाराङ्ग-ीयनाचे पखो दिले. ते ह्णहणाले असे पखो घेत जा, ओळखी वाढवायअया हे आह्णही यावज्ज्न एयाचेकडून शिकलो. ह्णहणूनच आह्णही ह्णहणतो की मऊास सिटीत नणा उगम पावत नाहीत पण आह्णहाला मिळत गेलेङ्कया सवल पखयाचा उगम (99%) मऊासला - मा. वि. व्रण याचेकडे झाला आहे. यामुळे उखारेत (व अ.झ.त) फार फार उपयोग झाला व फार अनुभव आले. मराठी माणसाचे पखो आधी मिळवायचे आह्णही शिकङ्कयामुळे अएयत फायदे झाले. आह्णहाला भारतात जी व्रयिंक ृङ्गीने महान माणसे भेटली एयात व्रण याचा फार वरचा क्रुमाक लागेल. एयानी ािींिी ुरूचा ज्ज्टमह्यप विशाखापड्ढण पयॄतचा र्(ींळर ह्रदराबाद) देइलन असे र्ैंवत:हख़नच सागितले. श्री. व्रण ह्णहणजे देवदूतच वाटले. श्री. मा. वि. व्रण हे पुन: योगायोगाने आमअया सहलीअया शेवटी शेवटी ह्णहणजे मुबइलला अचानक भेटले.
आज ढ.ख. लूलश्रशी षि खविळर - कशीर्लीश्रशरी झहूश्रळिी जेथे तयार होतात एया अह्णबखाुरला जाव अस ठरवल. अह्णबखाख़र फारच लाब आहे - 11 म्रल दूर. आह्णही दुचाक्ष्यावज्ज्न गेलो. मला श्रावणी सोमवार ह्णहणून उपवास असतो. मी माझा व्रुतबध झाङ्कयापासून 1950 - सवल श्रावणी सोमवार दरवर्षी करत आलो आहे. श्रावणी सोमवारचे उपवास करण हे सवालत अवघड असत कारण हे उपवास सोडता येत नाहीत व पुन: धरता येत नाहीत. मी या 249 दिवसातहि हे सवल सोमवार केले. अथालत उपवासाचे दिवशी लूलश्रळसिह्णहणजे जरा खासदायकच. पण मऊास राअयात, एयातून मऊास शहरात आमची आथिलक पर्रििैंथती फारच बिकट - डबघाइलला आलेली ह्णहणून उपवासाचे दिवशी खचल कमी. अथालत उपवासाचे पदाथल महाग असतात पण इकडे उपासाचे पदाथल सहसा सहज मिळत नाहीत ह्णहणून खचल कमी येइलल ह्णहणून अबखाूरला जायच र्ह्नैंथान ठेवल. उपवासात उपवास घडतो ह्णहणून उपास करण ह्णहणजे साहसच.
अह्णबखाुरला जाताना वाटेत पेराबुर येथे असलेला अमिरथाअया डरयाचा कारखाना ृङ्गीस पडतो. जवळच दुचाकी कारखाधयात थोडह्ला ह्नयएनानतर शिरकाव झाला. तेथे देसाइल नावाचे परिलसिटी आह्यफिसर भेटले. कोरडह्ला गप्तपा झाङ्कया. ह्नभाकरची याच कारखाधयात तयार झालेली गाडी आहे पण एयानी काहीही मदत केली नाही की एयाअया जाहिरातीसाठी आमचा उपयोग कज्ज्न घेतला नाही.
"ऊरळश्रू ढहिींहळ' या तमीळ वखापखात मुलाखत ह्नसिज झाली. कार्पोरेशनमAये गेलो. कमिशनर साहेबानी खूप तुटकपणा दाखवला. मेयरसाहेबाकडे थोडा वेळ गेला. पण तेथे ह्नमाणपख मिळाले. मेयर तामीळमAये बोलत असताना सहज बोलत आहेत की रागवताहेत, भाडण चाललय हे कळत नसे पण मAयेच ते हसत एयावज्ज्न ओळखायच की विनोदी बोलताहेत. अशी आहे तामीळ भाषा. मग भाडण खरोखर होत असेल तेङ्महा? पण आह्णही एकदा तामिळमAये भाडताना पाहिल. एयाच रा्रऊ ज्ज्प काय वणालव? भयकर!!
"तामीळ प्रसे तीरे' अस साधारण मोडक तोडक वाक्ष्य आह्णहाला माहित झाल. तसच तेलगु बेडा - तेलगु येत नाही, मला माहीत झालेल होतच. आह्णहाला निएय लागणारे काही शरद माहित कज्ज्न घेतले. एयाचा उपयोग लहान गावात फार होत नाही. पाएयाला कानडीत नीर शरद आहे. तेलगुतही चालतो. खेरीज कानडींत. दुसराही शरद आहे पाएयाला मङ्कयाळमश्र्नमAये जलमश्र्न ह्णहणतात हे पालघाटला शिकलो. तेथील ह्णयुनिसिपालिटीतील वाह्यचमनकडून शिकलो. पण तामिळ मAये माख तएणी ह्णहणतात. दूध - दु्रधमश्र्न, पयमश्र्न चालतो. आह्णहाला दक्षिणेत एयातङ्कया एयात मङ्कयाळमश्र्न भाषा सोपी व मराठीला जवळची वाटली. आह्णहाला केरळात फार वाटल की आपङ्कयाला मङ्कयाळमश्र्न येत असत तर फार मजा झाली असती. काही काळ एया भागात राहिङ्कयावर माणसाला सारख कानावर तेच तेच ऐकून आपोआप अथल कळायला लागतात. चेहङ्खयाअया व इतर छटावज्ज्न अथल लावता येतात. कोणएयावेळी कोण माणूस काय बोलू शकतो व बोलेल हे अदाजाने सागता येते. खङ्खया ह्नवाशाला जज्ज्रीपुरत सहज कळत की अमूक आपङ्कया बाजूने बोलतोय की आपला विरोधी आहे.
सायकाळी 7 नतर "कलेक्ष्शन'चे ह्नयएन केले. फं 1 ज्ज्पया मिळाला. ह्णहणून कसातरी 7।। नतर सोमवार सोडला. कुणी प्रसे उसने देइलना. प्रशाअया उणीवेमुळे जेवणाखाएयाचे हाल मऊास राअयात एयातून मु्रूयत: मऊास सिटीत फार झाले.
यानतरअया दुसङ्खया दिवशी तर मुळी देखील कलेक्ष्शन नाही. थोडेसे प्रसे होते एयाचा सकाळी नुसता चहा घेतला. महाराङ्ग-समाजाचे सभासद
श्री. सहदेवराव टपकीरे - चिफ मेकअपूमन - जेमिनी टुडिओत गेलो. टुडिओचे आत मवेश करायला फार खास झाला नाही. सहदेवराव जेमिनीत फार मसिज ङ्मयि दिसली.
मीच एयाना सागितल - "काल विशेष कलेक्ष्शन न मिळाङ्कयामुळे राखी सोमवार कसातरी सोडला नि आज आमचेकडअया थोडह्ला प्रशातून थोडा चहा घेतला व आलो.. अजून जेवलो नाही.' इ. इ. अशा तङ्खहेने मी अगतिकतेने पण अगतुकपणे एयानी आह्णहाला जेवण दिङ्कयास फारच ऋणी होऊ अस अह्नएयक्षपणे सागितल. (आज सहलीचा 50 वा दिवस)
सहदेवराव ह्णहणजे आह्णहाला पाच पाडवातील सहदेवच भेटले. फारच सक्दयी देवमाणूस. सुक्द असावा तर असा! एयानी आपण होऊनच सागितल - आपण घरी जाऊ व भोजन कज्ज् या.
आह्णही सायकली र्ैंटुडिओत ठेवङ्कया. जेमिनीअया फियाट लरी मधून एयाचे घरी गमन केले. एयानी आग्रुहाने फार ह्नेमाने जेवण दिले. मग चालत एयाचे सहित - "जेमिनीत' आलो. जेमिनी र्ैंटुडिओला भेट दिली. जेमिनी र्ैंटुडिओ हा एयाकाळी भारतातला सवालत अएयाधुनिक र्ैंटुडिओ होता. जेमिनी कलर लह्यबोरेटरी हि"द मAये सवालत सुदर कलर लह्यबोरेटरी होती. (दजालचे ृङ्गीने) या र्ैंटुडिओचे सवालत व्रशिङ्घटह्ल आह्णहाला जर वाटले असते तर तो शहराअया भर र्वैंतीत आहे. इतकेच नङ्महे तर तो मऊासचा मु्रूय र्रैंता - माऊट रोड - यावर आहे. यावज्ज्न एयाच मAयवर्ती र्ैंथान लक्षात येइलल. जेमिनी सकलस
श्री. ड.ड.वासन याची नाही पण चऊलेखाचिखपटाचे वेळी ती सकलस मोडकळीला आली होती. तिचा उपयोग कज्ज्न "चऊलेखा काढला'. एयानी तिला खूप प्रसे मोबदला दिला नि फार मदत केली. चऊलेखामुळे जेमिनीचे नाव जगह्नसिज झाल. इ. कारणामुळे एया सकलसने जेमिनी सकलस अस नाव धारण केल. चऊलेखा सारख नगारा - नएय अजून पुन: झाल नाही. आथिलक उएपमाचा पहिला विक्रुम चऊलेखाचा आहे.
मग आह्णही चदामामा बिङ्कडीं्रजमAये गेलो. तेथे "चादोबा' (चदामामाची मराठी ह्नत)चा विभाग साभाळणारे व महाराङ्ग- समाजाचे चिटणीस भेटले. एयानी चदामामाचा ह्नसाद ह्निटींगह्नेस दाखवला. हा छापखाना ह्णहणजे हि"दमधील दुसरा मोठा "ह्नेस' आहे.
सिनेनट एन. टी. रामाराव, शिवाजी गणेशनश्र्न याअया भेटीचा योग आला नाही. दुसङ्खया दिवशी अ.त.च. र्ैंटुडिओ पाहिला. फार पूर्वीपासून वाटायच हा र्ैंटुडिओ बघावा, ती सधी योगायोगाने मिळाली.
आध्रुह्नभा (तेलगु), दीनमणी (तामीळ) या इडियन एर्क्ष्ैंह्नेसअया वखापखात आमअया मुलाखती झळकङ्कया. खिशात प्रसे नङ्महते, पोटभर जेवण मऊासमAये मिळाल नङ्महत. पण या ह्नसिजीने मूठभर मास वाढल!
येथील महाराङ्ग- मडळातर्फे श्री. व्रण यानी फुल ना फुलाची पाकळी ज्ज्पये पचवीस देणगी मिळवून दिली. आमचे द्रधय पळाले. अशा सदश्र्नगर्हैंथामुळेच जग चाललय! आह्णहाला तर वाटले, आपण र्ैंवप्तनात तर नाही!
आज शेवटचा दिवस. सायकाळी श्री. व्रण, उपाAयक्ष, महाराङ्ग- समाज आले.
आह्णहाला मराठीत मिळालेले हे पहिले ह्नमाणपख. जेङ्महा व्रणानी (मराठी समाज) ज्ज्. 25 आह्णहाला दिले तेङ्महा आमचा आनद गगनात मावेना. प्रसे (नोटसश्र्न) पुन: पुन: मोजून पाहिङ्कया. मराठी समाजाने ही देणगी आह्णहाला फार ह्नेमाने दिली होती. तसेच आह्णहाला प्रशाची अएयत टचाइल होती. आमची आथिलक पर्रििैंथती पार कोलमडून गेली होती. आमअया चलनाच अवमूङ्कयन झालेल होत. एयाला या देणगीने "बाळस' आल.
श्री. व्रणानी मोटर असोसिएशनचा "मह्यप' दिला. (गावाची यादी - र्रैंएयाचे वणलन इ.इ.) असा मह्यप आह्णही ह्नथमच पाहिला व मग वापरला. ह्नएयक्ष "नकाशा' नसतो. पण र्रैंएयाचे वणलन हमबेहमब असते. वळणे, रेङ्कवे क्रुाह्यसि"्रज, पूल, "फेरीज' (जेथे पूल नाहीत पण नावाची वहातूक आहे - पयालयी योजना, वा मागल एयाबजलची माहिती), कह्यनाङ्कसश्र्न कुठे आहेत इ. ची. माहिती असते. बहमतेक म्रलागणिक वणलन असत. शहरातून बाहेर कस पडाव तोहि मागल दिसतो. शहर कि"वा गाव कस आहे, केवढ आहे, तेथे उतरायअया सोइल काय आहेत, मोटरदुर्ज्ज्ैंतीअया सोइल काय आहेत, ह्नेक्षणीय ठिकाणे या सवाॄबजल माहिती इएयादी. अथालत तरीसुजा र्ैंथानिक लोकाची मदत ंयावी लागतेच.
तसच आह्णही टूर्रिैंट सेंटर मधून तीन नकाशे घेतले. भारताचे निरनिरा—या भागात तयार केलेले. पण हे काही ठिकाणी चुकीच मागलदशलन करतात असा आध्रुात अनुभव आला. ह्णह्रसूर राअयात मह्यप विशेष वापरला नाही. बगलोरपयॄत नकाशा आमचेकडे नङ्महताच. काही ह्नमाणात ह्णह्रसूर, केरळ, मऊास राअयात र्ैंटेटमह्यपसश्र्न आह्णही वापरले. या र्ैंटेटअया लहान र्पुिैंतकेत शेवटी लहान मह्यप असे. एयाचा उपयोग केला. अशा नकाशात सवालत केरळचा नकाशा चागला होता. पण अ.झ.चा जो नकाशा होता तो असा होता की एयावज्ज्न फं विमानानेंच ह्नवास करायला हवा!
आज नागपचमी होती. समाजाअया इमारतीतील बाइॄनी "दि"ड' दिले. मला दि"ड आवडतात.
श्री. व्रण यानी नायडुपेठ - अ.झ. बीडी फह्यक्ष्टरीचा पखाा व एयाना पख दिल. व्रणानी विजयवाडा व विशाखापड्ढण मधील काही नावे व पखो दिले. व्रणानीच हिर्दुैंतान शीप याडलमधील पानसे व काळे याची नावे सागितली व भेटा ह्णहणाले. काळे - पानसे शीप याडलमAये फार ह्नसिज आहेत. एयाचा पखाा विजयापड्ढणमAये कुणीही सागेल नि तसा अनुभव पुढे आला.
"मराठी समाजा'तील रानडे यानी पहिङ्कया दिवशी चहा दिला होता. नि आज गुळाची पोळी - चहा व 2 ज्ज्. देणगी दिली. "काही तरी कला शिका व एया योगे चरिताथल - र्ढिीीमAये चालवा हा एयाचा उपदेश विचारात घेएयासारखा असून यापुढे भारत ह्नवासाला जाणाङ्खयाने जज्ज्र अमलात आणावा. येथेच निघताना एका ङ्मयिंने (मराठी) उपदेश केला तो असा :- "महाराङ्ग-ीयाकडून सहसा प्रसे घेत जाऊ नका. कारण आपले लोक गरीब. नुसएया सायकलि"गला काही अथल नाही. ह्नएयेकाला हात पाय आहेत. सायकल फिरवली की फिरते..' अथालत हा उपदेश आह्णहाला मानवएयासारखा नङ्महता. हा उपदेश अमलात आणणे अशक्ष्यच. जर सायकलींगला अथल नसता तर या सागणाङ्खया ङ्मयंीने आमच र्ैंवागत केल नसत. अनेकाना हातपाय असतात पण ह्णहणून सवलजण धाडसी नसतात. जे लोक आमअया धाडसाला साहस मानत नाहीत, एयात काय आहे? अस ह्णहणतात. एयाना काही कळत नाही. ते मूखल असतात अस भारताचे सरधयायाधीश गजेंऊगडकर आह्णहाला आह्णही एयाना दुसङ्खयादा या सहलीत भेटलो तेङ्महा दि,ी येथे ह्णहणाले.
माझी ह्नकती साधारणच होती तरी निघालो. तेङ्महा डो—यासमोर मऊासच चिख दिसल. मऊासअया काही आठवणी पुन: डो—यासमोज्ज्न सरकङ्कया.
आता मऊास राअय सोडएयाची वेळ आली. र्ैंमती दाटून आङ्कया. येथे आशियातील सवालत मोठे हायकोटल आहे. येथील समुऊ किनारा सोळा म्रल लाबीचा आहे. मऊास शहर तर अवाढङ्मय पसरलय. साऊथ इडिया ह्णहटल की लोकाअया डो—यासमोर मऊास येत.
येथे सि"धूणार ह्णहणजे बदर आहे. येथे आतरराङ्ग-ीय विमानतळ आहे. येथे सातशेअयावर मराठी कुटुबे आहेत. "शाती' हे मऊास मधील सवालत उखाम ह्नेक्षागह आहे. मऊासमAये जशा वातानुकूलीत उच इमारती आहेत तशा झोपडह्लाहि खूपच आढळङ्कया. येथला "उधहाळा' खरोखर चटका बसवणारा!
येथले चचल, दीपगह, विणापीठ खूप वषाॄपूर्वीचे आहे. येथील मदिराची गोपुरे ह्नसिज आहेत. या राअयाला इतिहास आहे. चा्रल घराएयातील राजानी पूल व धरणे बाधली. कनालटक सगीत व भरतनाटह्लमश्र्नचे माहेरघर ह्णहणजे मऊासच होय. येथे जानेवारीत कडक थडी तर मे महिधयात कमालीचा उधहाळा असतो.
आखाापयॄत महाराङ्ग-ात दोन दिवस, ह्णह्रसूर मAये एकवीस दिवस, केरळात सात दिवस व मऊास राअयात एकवीस दिवस राहिलो. आता आध्रुह्नदेशात निघालो. सुरवातीस हा भाग खूप उजाड, व्रराण वाटला पण नतर सवलच बाबतीत समज वाटला. आह्णहाला या ह्नदेशात इतक सुखकर व गमतीदार वाटल की यास आह्णही "आर्ह्यैंट-ेलिया' ह्णहणतो! इथे आह्णही सदतीस दिवस राहख़ अस र्ैंवप्तनातही वाटल नङ्महत!
मऊास शहरातून निघताना व्रण यानी दिलेङ्कया नकाशाचा भरपूर उपयोग केला. कोणएयाही मोठह्ला शहरात शिरएयापेक्षा बाहेर पडून आपङ्कया अपेक्षित र्रैंएयाला लागण फारच कठीण असत. एयातून परह्नातात परभाषेत दुचाकीने फारच अवघड. या बाबतीत बहमतेक ह्नवाशाचे एकमत आहे.(लूलश्रळीीं, ािींिी लूलश्रळीीं, र्ैंकूटर्रिैंट, चिींिी र्ींिीीळीीं इ.) पुढे आह्णहाला तर एका ािींिीळीींने सागितले की आह्णही एका शहरातून बाहेर पडायअया ह्नयएनात पुन: पहिङ्कयाच जागी आलो. अभिमधयूला चक्रुङ्मयूहात शिरता येत होत पण बाहेर निघता येएयाची विणा र्हैंतगत नङ्महती. तसच काहीस आहे. तरीही आह्णही पराकाङ्गेने हा चक्रुङ्मयूह मोडून बाहेर पडलो.
आज 68 म्रल जायचा र्ह्नैंताव होता. पण ह्नएयक्षात आह्णहाला 50 म्रलावर मु,ाम करण भाग पडल. ह्णहणून यापुढे मोठह्ला शहरातून बाहेर पडताना थोडह्ला म्रलावरचा मु,ाम ठरवायचा अस आह्णही ठरवल.

No comments:

Post a Comment