Sunday, June 13, 2010

इकडे तिकडे चोहीकडे साध्या सायकल वरून सगळीकडे ch6

पहाटे चिखदुगलकडे निघालो. नऊ म्रलावर दावणेगिरीत जकात नाक्ष्यावर ह्नएयेकी दोन आणे जकात भरावी लागली. आमअया पूणल भारतभ्रुमणात इथेच काय ती जकात पडली! इथे इमारती होएया. कापड गिरएया होएया. येथेच वाटेत एक ह्नाचीन राम मदिर लागले, सुदर आणि र्ैंवअछ होते, "केला अधलविराम तेथ, गमले येथून हालू नये.' टोल , सेवा कर, ह्नवेश कर कुठेही नङ्महता.
चिखदुगलअया नगराAयक्षानी रहायची ङ्मयर्वैंथा केली व ह्णहणाले, "पुढे वाटेत हिरीयुरला काह्यलङ्खयाची साथ आहे, तेथे मु,ाम कज्ज् नका, काही तेथे खाऊ नका.' मजल दरमजल करत "टुमकुर' शहराकडे ह्नवास सुज्ज् झाला. र्रैंएयाअया दुतफाल पाढङ्खया डोंगराची रागच राग, एकच एक देखावा दिसत होता, कटाळा येत होता.
टुमकुरला महाविणालयात उतरायअया ृङ्गीने नकारघटा मिळाली. नगरपालिकेत गेलो. तेथे नगराAयक्षानी थोडे आढेवेढे घेतले. शेवटी कसाबसा ज्ज्कार मिळाला व रहाएयाची सोय झाली.
घराअया आठवणी येऊ लागङ्कया. आह्णही मिखाना, नातलगाना पख लिहिली. पुढील "बगलोर' वग्ररेअया मु,ामाअया ठिकाणी उखार पाठविएयास सागितले. णारा, र्पोैंटर्मौंतर, बगलोर वग्ररे अह्यड-ेस देत असू. येथे राख काढली पण "मुसाफिरखाधयात रहा' असे ते ह्नथम ह्णहणत होते तेङ्महा अगावर काटा उभा राहिला होता. मुसाफिरखाधयात र्अैंवअछता असते, चोरीचे ह्नमाण र्जौंत असते. दिवसभर आह्णही इतके दमलेलो असतो की राखी लगेच डोळा लागतो अशात कोणी डो—यात धूळ फेकून चोरी केली तर! आतापयॄतअया सवल ह्नवासात सहसा कोणाअया घरी आह्णही उतरलो नङ्महतो, मुसाफिरखाधयात तर नाहीच! पण काह्यलेज, कपधया, लोकल बोडल वग्ररेत थोडा ह्नयएन करताच यश मिळत गेले.
"टुमकुर' जिङ्किाचे ठिकाण आहे. सुदर मदिर, मोठे र्रैंते, र्ैंवअछ रेङ्कर्वेैंटेशन, अनेक शिक्षण र्सैंथा, "कानडी' भाषेचा अभिमान सवल बाबतीत हे उजवे वाटले. येथून 43 म्रलावर बगलोरअया दिशेने निघताना खरोखर क्दय धडधडत होते. आमअया जग ह्नवासाचा मोठा टप्तपा आह्णही गाठत होतो.
"बगलोर' खरोखर भङ्मय आहे, उणानाचे शहर आहे. तेथे महाराङ्ग- मडळातर्फे रहाएयाची सोय झाली. तेथे सर्वो धयायालयाचे सरधयायाधीश
म. बा. गजेंऊगडकर याचे ङ्मयामयान ऐकले. भेटीचा योग आला. याचा परिचय मा. रविधऊ किर्लोकर यानी कह्वन दिला. या सायकल मवासात नतर पतमधानही भेटले पण एयाची श्रीगणेशा येथून झाली! मोटार सायकलव,न "भारत भीमण' करणारे श्री. ङ्मही. जी. पडित इथेच भेटले.
पुएयाहख़न अचानक व गुपचूपपणे निघाङ्कयाने आमअयाकडे "आयडेंटीफिकेशन सटिलफिकेट' नङ्महते तरीही निजलिंगप्तपा मु्रूयमखयाअया भेटीचा योग बगलोरअया सुदर विधानसभेत आला. येथील चदनी दरवाजा हात लावून पाहिला. "आयडेंटीफिकेशन लेटर'साठी पुएयाला फोन केले. बगलोरला साडेचार दिवस होतो. येथेच "इडियन एक्ष्सह्नेस' मAये आमची मुलाखत घेतली गेली व ती ह्नकाशित झाली! धधय, धधय वाटले. याचे "काखण' पुढे ओळखीसाठी, मदत निधी गोळा करएयासाठी उपयोगी पडले.
"बगलोरहख़न' ह्णह्रसूरअया दिशेने निघालो. वाटेत श्रीरगपड्ढणला भेट दिली. मोठह्ला शहरातून नेमक्ष्या ठिकाणासाठी बाहेर पडणे कठीण जाते कारण अनेक र्रैंते, गर्दी, कि. मी. र्ैंटोन नसणे. वाटेत आह्णही पक्ष्चरचे साहिएय विकत घेतले. सहसा चागङ्कया, राङ्ग-ीय हमर्रैंएयावज्ज्न ह्नवास केङ्कयाने सायकली तदुर्ज्ज्ैंत राहिङ्कया. सAयाकाळपयॄत "मडह्ला' या जिङ्किाअया ठिकाणी आलो. मडह्ला येथे पणाभुवन उपाहारगहात 63 प्रैयात धयाहारी केली. नगरपालिकेतील एका कमलचाङ्खयाने आमची मुलाखत वाचली होती, "पेपर पसलन', "मोठी माणसे' असे ह्णहणत एयाने आमची रहायची सोय केली. तेथे भोजन वाढणारा वाढपी च, मराठी निघाला व आह्णहाला "आपली' भाषा भेटङ्कयाचा खूपच आनद झाला.
दुसङ्खया दिवशी "ह्णह्रसूर' या ऐतिहासिक शहराकडे जाताना उएकठता शिगेस पोहोचली होती. तेथे महानगरपालिकेतील टायर्पिैंटने रहायची सोय केली. येथे तीन दिवस मु,ाम होता. आह्णही "वदावन गाडलन' पहायला गेलो पण एयास तिकीट होते. आह्णही "हि"र्दुैंथान - सायकलवर' जाणारे ह्नवासी आहोत ह्णहणून विनामूङ्कय ह्नवेश मिळाला.
पण आता आमचे प्रसे सपत आले होते. वगलणी गोळा करणे आवैयक होते. "वदावन गाडलन' मधील ते उच, सुदर, आकषलक, रगीबेरगी कारजे, फुले, लाह्यधस पहाताना आह्णही इतके मोहित झालो की आमअया विवचनाचा विसर पडला. साश्र्लदयालत किती शंी असते! ह्नाणीसग्रुहालय पाहिले. वाघाचा मुं सचार होता फं दोरखडानी बाधलेले होते. "चामुडा देवी' चे दशलन घेतले, तेथील नदी अठरा फूट उच आहे. हा नदी पाहिङ्कयावर टेकडीवर जाएयाची विशेष जह्वर नाही. सुमारे 700 पायङ्खया झाङ्कयावर हा नदी आहे. टेकडीवर एक राजवाडा आहे. पायङ्खयावर विजेचे दिवे आहेत. येथून कङ्घणराजसागर (तलाव) दिसतो. सवल ह्णह्रसूर छान दिसत. जसजसे वर जाऊ तसतसे ह्णह्रसूर शहरातील घरे पुएयातील दिवाळीतील किङ्कङ्कयाह्नमाणे माडलेली दिसतात. आमचे जवळ कह्यमेरा असता तर नदीचा जज्ज्र फोटो घेतला असता. चामुडा हिङ्कसच चढणीच अतर 5 - 6 म्रल आहे. (उटी रोड) या टेकडीला ढग आडतात व पाऊस पडतो. ढग आडतात हे आह्णही पावसाळा असङ्कयामुळे पाहख़ शकलो. उतरायला फार वेळ लागतो. तेथून आङ्कयावर र्रैंएयाने दुचाकीने एका हाह्यटेलकडे जात असता माअयामागे कुणी तरी पळत येत आहे असा मला भास झाला ह्णहणून मी गाडी थाबवून खाली उतरलो नि मग तो मुलगा व माझ सभाषण सुज्ज् झाल. तो घाबरत मोडक्ष्या तोकडह्ला इग्रुजीत बोलत होता. एयाने आमची सहलीची माहिती विचारली. नि काय आञ्च्यल? एयाने माअया हाती 1ज्ज्. ची नोट अङ्कप मदत ह्णहणून दिली व आञ्च्यल ह्णहणजे तो माAयमिक शाळेतील इयखाा दहावीतील विणार्थी होता. एयाच नाव "राघवेंऊ'. यानतरही राघवेंऊ नावाची जी माणस भेटली ती फारच चागली होती. याच अनुकरण पालघरअया पाटील नावाअया मुलाने केल. एयाखेरीज कुणा विणाखयालचा असा अनुभव आला नाही. असा अनुभव कधी येइलल अस वाटल देखील नङ्महत. एयाने माअया हाती नोट अशा रीतीने दिली की जशी कुणी गुपचूप मदत णावी. कदाचित एयाला वाटल असेल की आपली अएयङ्कप देणगी हे र्ैंवीकारतील की नाही? ह्णहणून एयाने अशा पजतीने भेट दिली. आह्णही यावेळी अएयत आथिलक अडचणीत होतो. आह्णहाला चामुडा देवीअया पुजाङ्खयानी देवीच दशलन उपलरध कज्ज्न न दिङ्कयाने देवीच दशलन झालेल नङ्महत. तरीही "ज्ज्ऊाक्षाअया नकोत माळा, नको खिकाळी र्ैंनान, भुकेला भंीला भगवान, भाव तेथे देव' याह्नमाणे आमअया तपर्ञ्च्येवर व अढळ श्रजेवर ती अशा रीतीने ह्नसम झाली.

No comments:

Post a Comment