Sunday, June 13, 2010

इकडे तिकडे चोहीकडे साध्या सायकल वरून सगळीकडे ch23

वेगळा अजब अनुभव:-
कसारा येथे उपाहारगहाबाहेरच चहासाठी बसलो असता लगेच दोन एस. टी. आङ्कया (चडठढउ'ी). एयातील कुणी एक गर्हैंथ आले व ह्णहणाले की सायकलवज्ज्न तुह्णहीच आला का? आणि एयानी एक गाठोडे (बोचके) काढून दिले. मी ह्णहणणारच होतो हा तर माझाच टुवाल होय. तो माझाच होता. एयाचे असे झाले. एयानी लगेच सागितल. एयाह्नमाणे - डाह्य. सोमण, शहापूर यानी आमचे वाळत घातलेले कपडे या गर्हैंथाबरोबर पाठवले व ते मला असे मिळाले. केवढा योगायोग. असा अनुभव ह्नथमच. या गर्हैंथाचे आडनाव
श्री. ओक. आतापयन्त ओक नावाची माणसे या सफरीत भेटली ती चागलीच. अशा काही आडनावाअया गमतीजमती आणखीनही माअयाकडे आहेत.
शेवटचा साप:-
नासिकअया अगदी जवळ ह्नभाकर पुढे व मी मागे असे चाललो होतो (कधी या उलट असे तर कधी अगदी बरोबर) तेङ्महा माअया उजवीकडून एक साप मग आडवा आला व थोडह्ला वेळाने थाबला. पण मी सायकल पुढे घेऊ लागलो की तोहि पुढे जायचा - मी थाबलो की थाबायचा. (बडोणास - नायडूकडे कळल होत - फं घन माAयमाने एयास कळते - सवेदना होते, ऐकू येते.) अखेर मी थाबून राहिलो. तसेच अखेर सापाचाहि बेत फिरला व तो आङ्कया वाटेने परत गेला. असा ह्नसग ह्नथमच घडला.
यापूर्वीचे सपल उतारावर उजवीकडून येऊन डावीकडे गेले, चढावावरचे डावीकडून उजवीकडे गेले - दोघानाहि आडवे गेले. (चढावर एकदाच दिसला) हा साप माख अगदी सपाट र्रैंएयावर भेटला व तोहि फं मला एकटह्लालाच ह्णहणूनच की काय तो एयाअया घरी परत गेला - मीहि अगदी लवकरच माअया घरी पोचणार होतो. यामुळेच की काय विदेशी ह्नवासी भारतभूमिस "सापाचा देश' ह्णहणतात. या सफरीत खूप वेळा साप दिसले.
सायकाळी नासिक येथे माअया आएया - सा्र. इदिराबाइल दीक्षित, "दीक्षा', शिवाजी काह्यलनी (पटेल काह्यलनी), शिवाजी र्रैंता, शिवाजी उणानजवळ, सिङ्महील हार्ह्यैंपीटलअया मागे येथे पोचलो, (णारा श्री. मा. ज. दिक्षित, निवखा जिङ्कहाधिकारी).
ढहश ढळाशी षि खविळरमAये ह्नसिजी मिळाली.
सकाळी एच. पी. टी. महाविणालयाअया आवारात शोधत ह्ना. वसत कानेटकराकडे गेलो.
ह्ना. वसत कानेटकर भेटले.
ते 4 चिखपटासाठी कथा लिहित होते. तेथे चहा झाला. यापूर्वी दि,ीस भेटले होते. यानतर मी पुन: भेटलो होतो. तेथे 1, 1।। तास होतो. रायगडला जेङ्महा जाग येते, अश्रूची झाली फुले, उदड झाली लेकुरे, इथे ओशाळला मएयू इएयादी एयाची नाटके ह्नसिज आहेत. ह्नमाणपख मिळाले. एयाअया समवेत फोटो काढला.
"दीक्षा' बगङ्कयात श्री. कोगेकर भेटले. चहा झाला. एयानी आमची वाताल "ढहश ढळाशी षि खविळर'त वाचली व सा्र. आएयासहि दाखवली. हे ऐकून आनद झाला व समाधान वाटल. माझी पुएयाहख़न निघताना इअछा होती की टाइलह्णस व हि"दुत "आल' ह्णहणजे र्बैंस. ढहश कळर्विीचे वातालहर र्ैंवत:हख़न अनेकदा भेटले - ह्नसिजी दिली. माख ढहश खविळरि एुिीशीी - ङरीसशीीं लळीर्लीश्ररींशव वरळश्रू ळि खविळर असङ्कयामुळे सहज मिळतो. अनेक भाषात आहे. पण केसरी खूप ठिकाणी आढळला. "महाराङ्ग- र्विैंतार' (माय मराठी वा कोणत एयाच नाव असेल ते) हे मासिक पचखडात वाचल जात (मराठी भाषिकाकडून).
श्री. कोगेकर हे लेखकहि आहेत - ह्नाचायल कोगेकराचे (फ्रयुलसन) बधू. द्र. "गावकरी'स मुलाखत. ह्नभाकरला नासिक - पचवटी इ. अनेक मदिरे दाखवली.
नाशिकहख़न शहादे. शहाणास मु,ाम. तळवे येथे एयावेळी माझी आइल - समाज कङ्कयाण र्विैंतार योजनेत परिचारिका ह्णहणून कामास होती. (नोकरीस). तिची येथून इिअछत गावी मी सहलीतील ओळखीने बदली कज्ज्न दिली. तळङ्मयास ती. आइलस भेटएयास गेलो.
महाराङ्ग-ाचे जयपूर:-
ती. आइलचा निरोप घेऊन धुळे येथे पोचलो. जयपूरह्नमाणे नवे धुळे - काटकोनात सवल र्रैंते आहेत. ह्णहणूनच फं, महाराङ्ग-ाच जयपूर ह्णहणता येत. नवे धुळे ह्णहणजे 100 वषालपूर्वी वसवलेले. 7 गङ्कङ्कया तशा आहेत. आग्रुा - मुबइल पथावर आहे. येथून पदश्र्नमालयास जाता येत. 21 महागणपतीं प्रकी र्ैंथान - पुराणह्नसिज - एरडोल जवळ फरकाडे येथे (जळगाव जिङ्कहा) - झुलते मनोरे आहेत.
मु्रूय मागल सिमेंटचे व इतर र्रैंते (डाबरी) डामरी आहेत. आखीव असूनहि घरे खासगी आहेत ह्णहणून विविधता आहे. पण साचेबदपणा नाही. येथे खूप धूळ आहे. कितीहि वेळा केर काढा पुधहा घरात धूळ आहेच. ह्णहणूनचे धुळे हे नाव पडल - पञ्च्मि खानदेश जिङ्किाच ठिकाण. आता धुळे जिङ्कहा ह्णहणतात. जळगाव ह्णहणजे जळणार गाव. उङ्घणतेने जळतय वाटत ह्णहणून जळगाव. पूवल खानदेश. धु—याजवळ चोखड येथे दखाक्षेख आहे. कडुनि"बाची झाडे आहेत. गङ्कङ्कयाही ज्ज्द आहेत.
धुळे - नासिक. राखीपासून मु,ामास ह्नभाकरचे नातलग श्री. के. आर. दाते, एस. इ. (सुपरिडेंटींग इजिनिअर) खि"बक र्रैंता - याअयाकडे गेलो. राखी ह्नवास वणलन - खूप गमती जमती, गप्तपा झाङ्कया. दि. 19अया राखी पासून ते नाशिक सोडेपयॄत मजाच मजा! नासिकअया फोटो र्ैंटुडिओचा फार खास झाला.
गगापूर धबधबा:-
गगापूर धरणावर मी पुधहा गेलो. येताना सोमेरि मदिर - पविख व रह्णय आहे. एयाजवळच साधारण - गगापूर धबधबा आहे. सुदर. आज खूप पाणी होत. कारण गगापूर धरणातून खूप पाणी सोडल होत. मला ह्नपात - धबधबे अतिशय आवडतात. दिवसेंदिवस वीजनिमिलतीमुळे धबधबे नाहीसे होताहेत वा कमी होताहेत.
"तपोवन' पाहिल. येथेच र्लैमणाने शूपलणखेचे नाक - कान कापून टाकले, अस ह्णहणतात. ैंी ह्णहणून दया, क्षमा दाखवली नाही ह्णहणून र्लैमण शूरवीर नङ्महता अस कुणी ह्णहणू शकल नाही. एया शखूस दया दाखविली नाही. येथील वटवक्षछाया व वारा अवणलनीयच. 5 वट (वडे) आहेत ह्णहणूनच पचवटी ह्णहणतात. नागपूर काहीना माहिती आहे, पण कुणा कुणाला देहली, मुबइल, पुणे माहित नाही, कुणाला वाटले पुणे हे पार्किैंतानअया सरहजीवर आहे. पण नाशिक माहित नाही अशी ङ्मयंी हि"दमAये ह्नवासात आढळली नाही. जे ते विचारत तुह्णही नाशिकला गेला होता? ह्नभु रामचऊामुळच नासिक सवाॄना परिचित आहे. रामचरिख सवल भाषात रचलेल आहे (वणिललेल). वरील दोधही जागी मी, ह्नभाकर, माझा नाशिकास रहात असलेला भाऊ र्लैमण, सा्र. मनोरमा दाते, एयाचा
चि. अभय व चि. वदना याअयासह गेलो.
राध ह्नपात व भडारदरा धबधबा:-
सकाळी मोटारने बाजार केला. नाशिकचा चिवडा ह्नसिज आहे. नासिकची ऊाक्षे ह्नसिज हे सवाॄनाच माहित. माख ह,ी (सीडलेस) तासगावची आदीहि ह्नसिज आहेत.
श्री. कङ्घणा दाते, सा्र. मनोरमाबाइल दाते, चि. अभय इ. 7 वी, चि. वदना इ. 6 वी, ह्नभाकर, लखू आणि र्ैंवत: मोटारकारने निघालो. सा्र. दाते सपूणल मोटरकार चालवत होएया. घोटी वज्ज्न 20 म्रल पण 5, 7 म्रल रधा वाह्यटर फाह्यङ्कस बाजूला आहे. नतर नतर र्रैंता साधा आहे. आज धरणातून बरेच पाणी सोडल होत ह्णहणून नितात रह्णय, फारच आकषलक, आङ्कहाददायक, रमणीय, अवणलनीय, अतुलनीय, अजोड, सुदर, छान, अह्नतीम इ. इ. वाटला.
खूप ह्णहणजे छायाचिखे - ह्नकाशचिखे काढली. पाएयाअया अगदी जवळ बसलो. 1, 1।। तास राधा धबधरयावर मजेत वेळ गेला. नतर ह्नवरेवरचे भडारदरा धरण - फारच मोठे पाणी ङ्मयापलेले क्षेख. गगापूरहख़न मोठे. पण भि"त लाबीला छोटी आहे. भडारदरा भि"तीजवळ जे पाणी सोडलय तेच "भडारदरा ह्नपात.' छान आहे. हे मी नाव दिलय माअयापुरत. कुणी कुणी धरणात र्ैंनान केल. येथील बाग फारच उखाम केलीय. येथे हि"दी चिखपटाची खूप चिखीकरणे झालीत.
इर्धैंपेक्ष्शन बगङ्कयात चहा पाणी व उपाहार. उपाहार माख सोबतचा घेऊन गेलो होतो. येताना वाटेत श्री. के. आर. दाते, एस. इ. डे,न एरिकेशन सकलल खखख याना इगतपुरीस र्ैंथानकावर सोडल (एयाना मुबइलस जायच ह्णहणून) सफर फारच सुदर झाली.
ब्रुहृगिरी, गगाणार नीलपवलत
खयबक गा्रतमी तटे।।
सकाळी 7, 7।। ला निघालो. सा्र. दाते, एयाअया घरकामाअया दोन ैंीया, ह्नभाकर, र्लैमण व मी इतके जण होतो. मोटारीने खि"बक - 18 म्रल. 7।।।ला चढायला सुज्ज्वात. 8।।।ला ब्रुहृगिरीवर. यापूर्वी सा्र. दाते बाइल ब्रुहृगिरीवर आङ्कया पण एयानी भगवान शकरानी जटा आपटून गगा पखवीवर आणली ती जागा पाहिली नङ्महती. आज पाहिली. मी आजअयाप्रकी सवलच पाहिलेल. ब्रुहृगिरीस विशेष पायङ्खया नाहीत. ब्रुहृगिरी फार अवघड आहे ह्णहणतात. एया मानाने फारच सोपी गेली. माकडे काही आहेत. वाटेत माज्ज्तिचा फोटो का्रशङ्कयाने टिपलाय - उधहाअया कवडशात. मधङ्कया वाटेने गगाणार - जेथे गोदावरी ह्नथम दिसते ती जागा. ह्नभाकरची पहिली नाशिक सहल. गगाणारला सुमारे 750 पायङ्खया आहेत. गोरक्षनाथ गुफा - एको पाह्यइट इएयादि पाहिल. गगाणार उतरताना कुशावतल आहे.
नतर नीलपवलत - निलगिरी वर र्ैंवारी. माअयाखेरीज कुणीच नीलपवलत पाहिला नङ्महता. ब्रुहृगिरी, निलगिरीस झाडे साधारण आहेत. येथे निलाबिका मदिर व वर श्री दखााखय मदिर आहे. खि"बक गावात श्री ज्ञाननाथाचे (श्री ज्ञानेरि) गुज्ज् निवखिानाथ याची समाधी आहे. महाराङ्ग-ात येथे सवालत मोठी याखा भरते. नील टेकडीअया पायङ्खया सोप्तया आहेत.
सोमवार - खयबकेरि - 12 ह्नमुख शिव र्ैंथानाप्रकी एक आहे. महाराङ्ग-ात एयातील 5 आहेत. या शिवपिंडीअया उचवटह्ला जागी खएा आहे हे विशेष. याचे ह्नागण विशाल, सुदर व र्ैंवअछ आहे. या मदिराला पाडून र्ैंवत:च ह्नाथलना र्ैंथान परकीय शखूनी बाधल होत. ते पाडून श्रीमत नानासाहेब पेशवे यानी पुधहा मदिर उभारले. एयानतर एकदा शखूनी आत शिरायचा ह्नयएन केला असता रंाअया चिळकाडह्ला उडायला लागङ्कया ह्णहणून शखूस विAवस करता न येऊन येथून माघार ंयावी लागली. शखूनी पळ काढला अस मी वाचलय.
मी नासिक येथे जी. पी. ओ. त पखे मागविली होती. आज जी. पी. ओ.त पखे मिळाली तर कळल की ह्नभाकरअया बहिणीच दि. 27, 28ला लम आहे. एयामुळे उवलरित सहल आटोपती ंयावी लागली. खूप दूरवर असतो नि कळल असत तर मी तरी सहल टाकून पुएयास परतलो नसतो. आजअया पखात दिनाक 28 होता. एरङ्मही आह्णही नाशकाहख़न 28 ला निघणार होतो.
श्री सश्रगी गड वणी देवी:-
मगळवार दिनाक 23-2-65. मगळवारीच 23 जून 1964 रोजी या उपक्रुमास सुज्ज्वात केली. 8 महिने झाले. भङ्कयापहाटे उठलो. र्ैंनान झाले. पाच-साडेपाचला निघालो. सा्र. दाते वहिनी आणि दोधही मुले, मी, ह्नभाकर व र्लैमण (लखू) आणि चक्रुधर छबू. चि. अभय, चि. वदना व श्री. छबू यायला तयार ह्णहणून वणीस जायचे ठरले. मुल शाळा न करता यायला तयार झाली.
एक तासात 46 म्रल गेलो. सातला चढण चढएयास ह्नारभ केला. नादुरी कडून. काही चढ सरळ. पायङ्खया जवळ जवळ नाहीतच. माणूस गप्तपात चढू शकतो. सुमारे 9।, 9।। सश्रगी गडावर. मग 108 साAया, सोप्तया पायङ्खया आहेत. देवी डोंगरात आहे, जणू कोरली आहे, ह्नदक्षिणा घालता येत नाही. या 108 पायङ्खया आखाा नाहीत. एयावेळी काररोड नङ्महता. तेथे देवीला दरवाजाहि नङ्महता.
देवीची (शंीची) साडेतीन पीठे आहेत. करवीर (कोङ्कहापूर), तुळजापूर, मातापूर (माहख़र) - ही 3 पूणल पीठे तर वणीची देवी ही अर्धी माखा आहे (अधल पीठ). गणपती व देवी या देवता कलियुगात पावणाङ्खया आहेत. ह्णहणून 21 महागणपती व 3।। पीठे जज्ज्र जज्ज्र पहावीत. दशलने ंयावीत. उपासना करावी. तर श्री दखा, श्री हनुमान इएयादि सवल काल पावणाङ्खया देवता आहेत. श्री दखााने अवतार सपवलाच नाही. दखाावतार अखड चालू आहे. अविरत. मी 1965 डिसेंबरला श्री दखाजयतीस - माहमरगडची माता रेणुका पाहिली. तुळजापूरची भवानी 1967 जुल्रत देखिली. कोङ्कहापूरची मे 60- 61 पासून अनेकदा पाहिली - महार्लैमी - अबाबाइल. तिची महापूजा मी 1972मAये जून जुल्रत र्ैंवत: केली. तशी देवीची 7 व 108 र्ैंथानेहि आहेत. कुणी 51 मानतात. मग पुधहा पुधहा ही साडेतीन पीठे माझी घडली.
देवीचे दोन फोटो काढले. ह्नसाद शेंदुर लावला. उपाहार घेतला. येथील जुधया शिवालयात शिवलि"गाची निमुळती बाजू नदीकडे आहे. शितखडादरी पाहिली व एयाबजलची गोङ्ग ऐकली. सशगीगडाअया अएयु जागी Aवज (निशाण) लावतात. तो दिसला. एयासबधीहि एक कथा आहे. 1965ला देवीला दरवाजा नङ्महता ह्णहणून कधीही दशलन होइल.
नादुरीकडून चढून वणी बाजूने उतराव असा माअया मनात विचार आला, पण मोटरकार नादुरीकडे ह्णहणून बोललो नाही. परतु श्री. देवीस माझी इअछा - मनोकामना समजली व सा्र. मनोरमा वहिनींनी हाच ठराव केला व अखेर सवलजण वणीकडून उतरलो. श्री. छबू नादुरीकडून उतज्ज्न मोटार घेऊन वणीकडे आले. 425 पायङ्खया आहेत. इतक्ष्या उच पायङ्खया कुठेच नसतील. 3500 फूट उच आहे. कङ्कपनेहख़न कठीण मागल, र्रैंता एकदा चुकलोहि. काही पायङ्खया 3 फूट उचीअया. फारच खास होतो. उभा डोंगर आहे. काहींअया पायात गोळे आले. ह्णहणून हे फोटो एङ्महर्रेैंट विजेते पणश्री गोंबूना आवडले.
आह्णहास एक काह्यलेजकुमार भेटला. श्री. कुलकर्णी - आमचे बरोबर उतरला. एयाचा हात मुरगळला होता. खूप खास झाला. पण उतरताना एक नवीन अनुभव - आगळी गमत. सि"हगडहख़न फारच अवघड. आमअयाह्नमाणे व तोहि जाणून बुजून (गियालरोहण इ. सोडून) एकच वेळी दोधही बाजूचा अनुभव कुणीही घेतला नसेल. असा घेत शेवटी उतरलो. माझा पायहि दुखत होता.
श्री. कुलकर्णींची मभाकरने सा-. दाते वहिनींना शिफारस के%याने आमअयाच मोटारींतून तो आला - नासिकपयन्त. कुणी वणी चढायला तयार नाही श्र्नहणून दाते परिवाराची वणी भेट राहिली होती.
मग आह्णही चाभार लेएयाकडे गेलो. िा नावाचीच ही लेणी आहेत. वाटेत वणीअया बाजारात पेज्ज्, पपया र्ैंर्वैंत मिळाङ्कया. चाभार लेएयाअया खूपच जवळ गाडी नेली. चाभार लेएयाची चढण सुजा थोडी अवघड आहे. बङ्खयाच पायङ्खया आहेत. लेएयाना आधुनिक ज्ज्प दिङ्कयाने एया लेणी वाटत नाहीत. नासिकमAये आङ्कयास एकदा पहावी. पाडवलेणी जज्ज्र पहा. मी या सहलीपूर्वी पाहिली. चाभार लेणी ही ज्रन लेणी आहेत. दुपारी 2।। ला घरी आलो. जेवून विश्राति.
उ/ि. झिीीं चरीींशी, ॠ.झ.ज., पखे कणालवतीहख़न रिडायरेक्ष्ट मुबइलस नको व नाशिकला रिडायरेक्ष्ट नको. कुणाची नासिकला मागवायलाच नकोत अस ह्नभाकर ह्णहणत होता. पण मी आशावळ (अहमदाबाद) हख़न रिडायरेक्ष्ट कह्वन घेतली, मुबइलस. तसेच मुबइलस व नाशकास पखहि मागविली. ह्णहणून उपयुं झाल. मु्रूयत: ह्नभाकरलाच खूप फायदा झाला. ह्नभाकरची इअछा होती की एयाअया बहिणीचे लम तो या सफरीत असताना ङ्महाव अगर ठराव. ही एयाची अपेक्षा पूणल झाली.
नाशकास कळल एके ठिकाणाहख़न की ह्नभाकरअया भगिनीचा विवाह 28ला नसून दि. 27/2/65ला आहे. ह्णहणून माअया बरोबरअया जोडीदारासाठी नाशिक लवकर सोडले. तसेच खरी आमची सहल मुबइललाच सपली. बाकी बङ्खयाच गाठीभेटी या नातेवाइलकाना भेटएयासाठी सहल लाबली. श्री. के. आर दाते याना ह्नमाणपख फाइलल दाखवली. एयाअयाकडे आमअया भाषणाचे टेपरेकाह्यडिॄग झाले.
जुमरजवळ 2 म्रलावर दुचाकीची साखळी ह्णहणजे चेन तुटली ह्णहणून बरच अतर चालत गेलो. ही नवी चेन इऊर्ह्नैंथास भारतीय बनावटीची घेतली होती. जुमरला सायकल दुर्ज्ज्ैंती केली. जुमरास डाह्य. महाजन याअयाकडे मु,ाम. शिरा केला. र्ैंवागत केल. राखी शिकरण.
सायकल सहलीची सागता:-
अनेक थोर विभूतींनी व सतानी शुक्रुवारी अवतार सपवला तर माझी ही साहसी सफरहि योगायोगाने तथा र्ैंवामी इअछेने शुक्रुवारीच पूणल झाली.
249 दिवसात सोळा हजार किलोमीटसल ह्नवास कह्वन पुएयास सुखह्वप परतलो. 344 शनिवार पेठ, पुणे-411030. तेङ्महाचा पुणे - 2 येथे सागता झाली. येथूनच आह्णही या ह्नवासाला सुरवात केली होती.
शुक्रुवार, मिती माघ कङ्घण एकादशी (जी श्री गोळवलकर गुह्वजींची जधम तिथी आहे हे पुढे खूप वषाॄनी कळल) शालिवाहन सवएसर 1886, विक्रुम सवएसर 2021, दिनाक 26 फेब्रुुवारी 1965. तर 26-2-1966 पासून वीर सावरकर र्ैंमतिदिन येतो. हे सवल आपोआप घडत गेल.
पुएयात - पुएयग्रुामात, पुएयपखानात, पुएयनगरीत, पुनवडींत आगमन. निघएयाचा आणि समाीचा हे दोधही वार देवीचे आले.
मुबइल - पुणे - बगळूर - मऊास - राङ्ग-ीय महामागल क्रुमाक 4वर मरीआइल गेटजवळ मा. श्री. म. वि. महाजन, ह्नोपा. दीपक इले. र्ैंटोअसल हे र्ैंकूटरवह्वन जात होते. एयाना थाबवल. सभाषण केल. केवळ व केवढा महान योगायोग ह्णहणून ते भेटले. एयानी "वेलकम टू पूना' केल.
येथूनच मगळवार मिती अयेव शुक्ष्ल 14, शालिवाहन सवएसर 1886 विक्रुम सवएसर 2020, दिनाक 23 जून 1964रोजी जगपयलटनास निघालो - ह्नयाण केले, गमन केल. अगदी गुपचूप.
एका ह्निय मिखाने ह्णहटले, "आधी कळवल असत तर सएकार केला असता. हार घेऊन आलो असतो. तरीहि एयाअयाकडे कषाय पेय (चहा) झालाच.
तेवढह्लात ह्नभाकरचे काही बधू आले. "लवकर चला, श्री. महाजन व सवल मडळी वाट पहात आहेत.' आह्णही तेथे जाताच जोरदार र्ैंवागत झाल. र्ैंवागत पहायला र्रैंएयावर गर्दी झाली. कुणी ृङ्ग काढली. हार घालून सएकार व फोटो काढले. श्री. महाजनानी र्ैंवत:चा कह्यमेरा आणून फोटो काढले. ते आधी भेटले व एयानी सवल कायलक्रुम घडवून आणला. "योग अवंयात बलवखार' हा कायलक्रुम ह्नभाकरअया घराबाहेर झाला.
साAया दोन सायकलींनी, सायकली न बदलता 10,000 म्रल (16000 किलोमीटर) साहसी सहल झाली. नावेने इएयादी ह्नवासाचे अतर वेगळे. एका जधमात जेवढ शिकता येणार नाही इतक 249 दिवसात शिकलो. ह्नसिजी मिळविली. ह्नतिवा मिळविली. अनेक क्षेखातङ्कया किएयेक ह्नसिज ङ्मयंी भेटङ्कया. "जीवन आहे माझे खडतर, असो तयाचि क्षिती न मजला, जीवन ह्णहणजे झरा खरोखर, निमलळ सुदर ह्नीति सरोवर' - रचना र्ैंवत:चीच - असा अनुभव आला. या सफरीबजल कितीही लिहिल, बोललो तरी थोडच आहे.
माख एवढ र्ैंपङ्ग करतो की किएयेक क्ष्लेशकारक, कटु अनुभव आले, सहलींत बरीच दुजलन, दुङ्ग माणसे भेटलीहि पण एयाना महएएव कमी दिलय. ह्णहणून आमची सहल ह्णहणजे नुसती मजा अस कुणाला वाटल तर तस नाही. दु:खाचे अनुभव ऐकून दु:ख होणार. सुख पाहता जवा पाडे, दु:ख पवलताएवढे! मग आणखी एयात दु:खाची भर कशाला?
माझी सुखाची ङ्मया्रूयाच अशी आहे की सुख मानएयावर आहे. सतोष: (समाधान) परम सुखमश्र्न! अडी-अडचणी, सकटे, आपखाी हङ्मयातच. एयाखेरीज मजा नाही, जीवन मिळमिळीत होइलल. माख एया भोजनातील "मीठा'एवढह्लाच असाङ्मयात. आपखाींची केवळ मगरमिठी नको. द्रवम च्रवाख पचममश्र्न - श्रीमदश्र्न भगवतश्र्न गीता। द्रवायखाच कुले जधम मदायखा तु पा्रज्ज्षमश्र्न - महारथी कणल. मना एवाचि रे पूवल सचित केले, तयासारिखे भोगणे ह्ना झाले। सचित - ह्नाररध - क्रिुयमाण.
स,ान माणसे दुमिलळ, एयातून एयाची गाठ या ह्नवासात तरी खूप उशीरा पडत असे. पण अशी माणसे आहेत ह्णहणूनच हे विि चाललय अस मी ह्णहणतो, मानतो.
यानतर ह्नवासानुषगाअया काही घटना वणलन करीत आहे.
"तुह्णही हाडाचे ह्नवासी आहात' अस मला कुणी ह्णहटल.

No comments:

Post a Comment