सुतगड्ढीबजल पोवारानी कि"चितशी कङ्कपना दिली. तसेच तरवदी घाटाची कङ्कपना दिली.
मी पाचला उठलो. शाळेशेजारचे श्रीयुत श्री. दखाोबा व पोवार याचा निरोप घेऊन निघालो. उपाहारगहात चहा घेतला. 5 - 55ला ह्नवास सुज्ज् झाला. लवकरच एक - दोन म्रलानतर तरवदी घाट लागला. हा पुणे बेंगलोर दरह्णयानअया तीन मोठह्ला घाटामAये मोडतो. हा 3।। ते 4 म्रल आहे. बाधणी सुदर आहे. पाऊस लागला. पावसात घाट चढएयाची ही पहिलीच वेळ. 3/4हख़न अधिक घाट चालत चढलो. पण खास झाला नाही. निपाणीस थाबङ्कयामुळे हा घाट सकाळीच चढावयाला मिळाला हे उखाम झाले. हा घाट बेळगावहख़न सुमारे 45 म्रल, पुएयाहख़न सुमारे 214 म्रल अतरावर आहे. या घाटाअया माखयावर आबोलीकडे र्रैंता जातो. तोच पुढे सावतवाडीहख़न गोङ्मयाला जातो. येथून काही भाग उच पठारी आहे व मग उतरणीला लागतो. जाताना तीन लोकवाहक (ट-क्ष्स) आमचेपुढे आले, ते अएयत हळूहळू उतरले ह्णहणून आह्णहालाहि वेगाने उतरता आले नाही.
वाटेत सकेरि नावाचे एक मोठे ग्रुाम असून तेथे नवीन साखर कारखानाहि झाला आहे. फार आवडले हे गाव. येथे मु,ाम करावासा वाटला. येथून गोकाकचा 28 म्रलाचा फाटा लागतो. येथे उपाहारगहात 1चितच रेडिओ आढळतो, पण खानावळीतून रेडिओ दिसले. गुतूर वज्ज्न चिकालगुड येथे चहा घेतला. आज तरवदी व सुतगड्ढी ही दोन टेधशधस होती व सूतगड्ढीचा घाट हेहि एयात जमा झाले. हखारगी अलिकडे सुमारे 3 - 4 फलाॄगावर माझी गाडी मागील चाक (पनवेल येथे फेब्रुुवारी 64 मAये बसवलेली टह्लूब) जुना टायर (मे 61) पक्ष्चर झाले. या महान सफरीत चाकी बिघडएयाची पहिलीच वेळ. थोडा वेळ साAया हातपपाने हवा भरत वेळ माज्ज्न नेली. वाटेत एक पोलीस दिसला, एयाला हि"दी भाषेत विनती केली, मदतीसाठी ह्नयएन केला. र्रैंता अगदीच निमलनुङ्घय होता. अगदी 1चित असा ह्नवास करणे भागच पडले. सुतगड्ढी गाव लवकरच येइलल असा अदाज होता. पोलिसाने सागितले की येथून जवळच हखारगी लागेल तेथे काम होइलल. सूतगड्ढीअया अलिकडे हखारगी गाव आहे हे आह्णहाला काल पोवारानी सागितले होते. पण आह्णही विसह्वन गेलो होतो. ह्णहणून आह्णही फार घाबज्ज्न गेलो होतो. हखारगीला दोन दुकानात दुर्ज्ज्ैंतीला नकार मिळाला. अशी ही पहिलीच वेळ. ह्णहणून गावात जात होतो तोच एक गर्हैंथ भेटला. एयाने आणखीन एका र्रैंएयावरचे दुकान सागितले. ते पाहावयाला ह्नभाकर गेला. मी एयाअयाशी बोलत असता एयाने आमचा सवल वखाात ऐकून एका र्ैंथानिक माणसास कानडीत सागून नकार दिलेङ्कया पहिङ्कया दुकानदाराकडे (अप्तपासाहेब) एया माणसाबरोबर मला नेले व मग काम झाले. तो पाठविणारा माणूस ह्णहणजे जणू "दखा येऊनिया उभा ठाकला' असे वाटले. एयाने पाठवलेला माणूसही चागला होता. एयाने कानडीत एया सायकलवाङ्कयाला सागितल. तेथे एक तास गेला. एक पक्ष्चर, चाकाचा थोडा डग काढणे, कि"चित ब्रुेक दुर्ज्ज्ैंती, फं 25 प्रशात. एया दुकानदाराला कोङ्कहापूरअया देवीचे पेढे दिले. आमअया अदाजाह्नमाणे पक्ष्चरसाठी पाणी लाबून आणणे भाग होत व एयाची तरबेत बहमदा बरी नसावी, ह्णहणून अप्तपासाहेबानी नाकारले असावे. एयानेच सूतकड्ढीअया पुढे घाट आहे असे सागितले. तेथे घाट आहे असे आह्णहाला कोणीच सागितल नङ्महत. घाट असङ्कयामुळेच लूटमारीला र्जौंती सोप्तप जात असाव. कारण वाहन चटकन उतरविणे कि"वा चढवणे यो्रय नसते व किएयेकदा अशक्ष्य असते. येथून चार म्रलावर सूतकड्ढी आहे. ह्णहणजे बेळगावहख़न सुमारे 14 म्रल. शेवटी आह्णही सुतकड्ढीला आलो.
सुतगड्ढी हे लुटमार, वाटमारी याबजल जगात कुह्नसिज आहे अस कळल होत. एयातून पूर्वी एका जमलन ह्नवाशाला ठार मारल गेल. एयामुळे विशेषत: जमलन लोकाना तर याची फारच माहिती आहे. एयावेळी भारतात एयाबजल फारच चचाल झाली. हा घाट चढायला सुमारे 12। नतर सुज्ज्वात केली. येथे फार दाट वन आहे. मुबइल - बगळूर र्रैंएयावर एवढे कोठेच नाही. लुटाज्ज् लोक झाडावर बसून खाली जाणाङ्खयावर एकदम झडप घालतात ह्णहणून कोणी झाडावर बसले आहे का असे पाहात गेलो. येथे ट-क देखील आडवून लुटएयाचे ह्नकार झालेले आहेत. याअया तावडीतून जीवत सुटणेही कठीण व सुटलो तर वैंानिशी सुटणे देखील अशक्ष्य. हा पुणे बगलोर या सुदर र्रैंएयावर, चऊाह्नमाणे एक डाग आहे. पण ह,ी घाटात सुधारणा झालेली आहे. घाटाअया अगदी जवळची झाडे तोडएयात आलेली आहेत. पण येथील सङ्गीसाश्र्लदयल खरोखरच नितात रमणीय आहे. शेवटी शेवटी घाट पायी चढणे अवघड झाले. आपण का चढू शकत नाही ते लक्षात येइलना ह्नथम. मग लक्षात आले की या मनमोहक वनावर मोहख़न गेलो व आता लक्षात आल की आज आपण सकाळपासून काही उपाहार घेतलेला नाही. अस हे मनाला भाह्वन टाकणार नियतीच लेण असच अखड पिऊन ंयाव. निसगालने आपली दा्रलत मुं र्हैंताने येथे उधळलेली आहे. पण आपण माख उधळत न जाता सथ गतीन तिचा र्औंवाद घेत मागल आक्रुमिला पाहिजे. एयातून या वषाल ऋतुत तर हे लेण अस वाटत की, उपवर युवतीने हिरवा चूडा घातला की तिअया साश्र्लदयालचा अथवा आनदाचा कोणालाही हेवा वाटावा. "ये हरियाली आ्रर ये र्रौंता.'
घाटातून फार 1चितच एयाअया लाबीचा उ,ेख आढळतो. येथे माख 5 फलाॄग लाबीचा असङ्कयाच लिहिलेल आहे. पण ते खर वाटत नाही. 1।। म्रल तरी आहेच.
घाट सपता सपता झाडीतून अचानक कुणी एक हएयारधारी इसम आमअयासमोर आला. आह्णही दोघही घाबरलो. वाटल आता काय होणार? पण सुद्रवाने तो आला तसाच परत गेला नि परमेरि कपेने आह्णही सही सलामत यातून पार झालो.
No comments:
Post a Comment