Thursday, November 5, 2009

इकडे तिकडे चोहीकडे साध्या सायकल वरून सगळीकडे ch2

सातारला आह्णही पाठ टेकली.आह्णही "सायकल ह्नवासी' ह्णहटङ्कयावर साAया हातपपाची खरेदीहि र्ैंर्वैंतात झाली. ताडपखीची एक पिशवी विकत घेतली. आता "जग ह्नवास' तेहि सायकलवर करएयाअया आमअया "वि"चवाचे बिङ्खहाड पाठीवरती' असलेङ्कया ससारात आवैयक गोङ्गींची भर पडत होती. माझी रासहि विंचू.
सकाळी चहा घेऊन कोङ्कहापूरकडे निघालो. मु्रूय र्रैंएयावर येताच वषालऋतूने सलामी दिली. कङ्खहाडला ह्नभाकरअया मिखाअया घरी गेलो. तेथे र्ैंनान केले. एका मु,ामाहख़न दुसङ्खया मु,ामाकडे पोहोचताना वाटेत मAयेच र्ैंनान केले असा या सपूणल सायकल ह्नवासातील एकमेव ह्नसग होय. एया मिखाचे नाव होते सुरेश जोगळेकर. तो निरोप घेताना ह्णहणाला, "तुमअया विक्रुमाचा मला अभिमान वाटतो, माझा एक मिखहि असाच सायकलवर दूर दूर जायचा. पण एयाला ट-कअया साख—या धज्ज्न सायकल चालवताना मजा वाटायची, या साखळी पकडएयातूनच एयाला अपघात झाला, जधमाचे दुखणे मागे लागले, तुह्णही कधीहि एया मोहात पडू नका!' आह्णही या पूर्वी व नतरहि असा ह्नयएन केला नाही. खरोखर, असे धडे देणारी, साधी, साधी माणस या ह्नवासात खूप भेटली. मूळात माणूस चागलाच असतो, मदत, स,ा वग्ररे निर्:ैंवार्थीपणे देतो. एयानतर आह्णही कधीहि ट-कअया साख—याकडे ढुकूनहि पाहिले नाही.
भर पावसात आह्णही कोङ्कहापूरकडे वेगात जात होतो. आह्णही नेहमी सूयालला साक्षी ठेवून फं दिवसा ह्नवास केला. पाऊस पडतोय ह्णहणून कुठे आडोशाला थाबलो नाही. आह्णही भर पावसा—यात निघालो ह्णहणून आह्णहाला निघताना, निणलय घेताना व निघाङ्कयावर चि"ता वाटत होती, पण आपङ्कया मनात सायकल ह्नवासाला जायचा विचार आला आहे, तो बदलएयापूर्वीच कायालधिवत ङ्महायला पाहिजे, कारण कुणीहि झाल तरी माणसाअया मनाअया लहरीपणाबजल काही खाखी देऊ शकत नाही. खेरीज दीघल जग ह्नवासात पाऊस गाठणारच, एयाला भिऊन ह्नवास का टाळायचा? उलट ऐन पावसात, तोंडावर सरींचा सपकारा घेत, पापएया थरथरवत, पायडल मारएयात मजा आहे, साहस व मा्रज आहे. पावसा—याचा आह्णहाला असा फायदा झाला की काहीवेळा पाऊस, ऊन, थडी, वारा याप्रकी काहीच नसे व अशा वातावरणातून ह्नवास करएयास एका ृङ्गीने सुलभता येऊन गमत वाढायची. पावसा—यातील सङ्गीसाश्र्लदयालला तोड नाही. पाएयाची टचाइल भासत नाही. उधहाचा खास कमी होतो. उखारेतील ह्नचड उधहा—यापेक्षा हे बरे! एया काळात वषाल सहली ह्वढ नङ्महएया!
कोङ्कहापूरअया वेशीवर सAयाकाळ झाली. मी पुएयात अया ठिकाणी नोकरी करत होतो, तेथील एक कमलचारी चिटणीस हे मूळचे कोङ्कहापूरचे होते. एयाचा पखाा माअयाकडे होता. एयाचा आता उपयोग झाला, पण एयाअया घरास कुलूप होते. आह्णही तेथे ङ्महराडह्लात उतरलो. पण जवळच गोठा असङ्कयाने डास चावू लागले. कुबट वास सहन होइलना. शेवटी आह्णही र्रैंएयाअया कडेला अग दुमडून पडलो. तेथे चा्रकशाचा थोडा खास झाला. आह्णही पुधहा, पुधहा आमचा खरेपणा सागितला. ह्णहणून र्पोैंटाचे आयकाडल जवळ बाळगा.
तेथून बाहेर पडलो. थोडीशी खिमता आली. ह्नभाकरला ह्णहणालो, "अरे, यासाठी तर ह्नवास करायचा! जग पहायचे, असे अनुभव घरात बसून मिळणार आहेत का? जाऊ दे! आता, वाइलट ते विसरायचे, चागले ते लक्षात ठेवायचे! दश्र्न शो र्मैंट गो आह्यन!' या माअया समजविएयाने ह्नभाकर हसू लागला व ह्णहणाला, "मला चि. खय. खानोलकराची एक कविता आठवली, अनुभव मिळतो थोर परतू पचवाया तो कठीण, शिङ्मया घालणे हाती उरते, पचवा सारे जपून!' दोघानाही हसू फुटले. राखी नतर पहाट होते तसे दाज्ज्ण दु:ख झेलङ्कयावरहि आनद वाढू लागतो. सकटावर, दु:खावर हसत मात करएयातच पुज्ज्षाथल लपलाय!
पण एक केले. असा विदारक अनुभव देणाङ्खया कोङ्कहापूरला आह्णही ताबडतोब राम राम ठोकला. सायकलवर टाग मारली आणि निपाणीकडे निघालो. ह्नवास सुज्ज् झाला. भुज्ज्भुज्ज् पाऊस, मोकळी हवा होती. "काळ' आणि "निसगल'च माणसाला सावरतो व परमेरिाची कपाृङ्गी! देवी अबाबाइलस पेढे अपलण कज्ज्न निघालो.
आह्णहाला वाटले सकाळी निघता आले असते तर बेळगावला गेलो असतो. पण झाले ते यो्रयच. कारण आज 24 म्रल जायला सुमारे 5 तास लागले. खेरीज निपाणीनतर लगेच तरवदी घाट आहे हे आह्णहाला माहीत नङ्महते. मु,ाम घाटाजवळ असावा ह्णहणजे सकाळी निघताना उएसाहाने घाट चढून जाता येतो. पण आता एयात बदल झालाय. शिवाय सुतगड्ढी होती व कोङ्कहापूर बेळगाव अतरही फार एयामुळे आजचा निपाणीला मु,ाम झाला हे फारच उखाम झाले. पहिले 5 - 7 म्रल तर विज्ज्ज वारा अफाट होता, मोसमी वारे होते. इतका उलटा वारा यापूर्वी कधीच अनुभवला नङ्महता. पाऊसही अधूनमधून बराच पडत होता. कोङ्कहापूरहख़न 12 म्रलावर कागल गाव आहे. हेच सAयाच महाराङ्ग-ाच पूना बेंगलोर र्रैंएयावरचे शेवटचे गाव आहे. गाव छान आहे. येथील ड.ढ. कस्टीनमधील पदाथाॄचे दर र्ैंर्वैंत आहेत. यापुढे ह्णह्रसूर राअयात, आजअया कनालटकात ह्नवेश केला. - 25 जून 64 तारीख असावी. तबाखू व कापूस याचा ह्नदेश ओसाड असतो ह्णहणूनच की काय निपाणीपयॄतचा बहमतेक भाग ओसाड, कठीण चढ व टेकडह्लाचा होता. पुएयातील ह्नियजनाची फार आठवण झाली. तसच असही वाटल की, आइलच गावाला पोहोचङ्कयाच पखही आल असेल.
निपाणीत फार थड हवा होती ह्णहणून व तरबेतीला जपायला हवे ह्णहणून चागला आसरा शोधणे आवैयक होते. ह्नभाकरला योगायोगाने ड.ढ. र्ैंटस्डवर एक खराखुरा समाजसेवक, श्री. पोवार भेटला ह्णहणून फार छान सोय झाली. एका छोटह्लाशा साAया ह्नाथमिक शाळेत सोय झाली. जमीन नीट केलेली नङ्महती, फरशीचे विचाज्ज्च नका. मग वीज कोठून असणार! झोपडी अशी होती की कधी पडेल की काय हे सागता येत नङ्महते असे ह्णहणावेसे वाटते. सुतगड्ढीबजल पोवारानी कि"चितशी कङ्कपना दिली. तसेच तरवदी घाटाची कङ्कपना दिली.

No comments:

Post a Comment