Thursday, November 5, 2009

इकडे तिकडे चोहीकडे साध्या सायकल वरून सगळीकडे ch1

I am planning publish my father's marathi book in unicode format.
Ramchandra Kanitkar travelled by bicycle thruout India in 1964-65. He travelled 16000 Kms in 249 days.
He shared his experience. You may not get smooth marathi here as unicode converter has some issues. I will keep copy of book in pdf for better reading later.
--------
इकडे तिकडे चोहीकडे
साAया सायकलवज्ज्न सगळीकडे!
22 जून (22 जून 1897 रस्डची हएया) 1964 ला अचानक मनात आल नि लगेच फं 18 तासात गुपचूप निघालोही.
खरोखर आञ्च्यालचीच गोङ्ग आहे. माझ वय तेवीस वषालच! सळसळत ताज्ज्एय! खरे तर, गाएयाअया, र्ैंवप्तनाअया आकषलणाने बेधुद ङ्महायचे ते दिवस होते. माअया मनात माख वेगळच "साहस' उसळत होत. अगातून उएसाह ओसडत होता फं एकाच गोङ्गीसाठी! वाटल नि 23 ला निघालोही, मी 60 ह्वपये महाराङ्ग- बह्यकेतून काढून! माअया साथीदाराकडे होते 40 ह्वपये.
यापूर्वी 165 कि.मी. सायकल एका दिवसात चालवली होती. खर तर राजकपूरचा "सगम' हा चिखपट मी 26 जून 1964 रोजी पहाणार होतो. आरक्षणही केल होत. 22 जून पासून एकटह्लाने सायकल घेऊन जगह्नवासाला सुज्ज्वात करायचा मी निञ्च्य केला. ह्नभाकर हा पूर्वी माअयाबरोबर अशा ह्नवासाला आला होता ह्णहणून मी फं एयाला एकटह्लालाच ही योजना सागितली. एयाला तसा इतका उएसाह नङ्महता. एयाला खर वाटेना, पण सोबत मिळतेयश्र्न तर चला, या मनर्:िैंथतीत तो होता. एयाने ह्णहटले, "कानिटकर, 22 जून ऐवजी आपण 23ला जाऊ!' मी ह्णहटले, "ह्नभाकर, या सायकल सफरीची कुठे वाअयता करायची नाही. अगदी या कानाचे एया कानास कळता कामा नये. गुपचूप पलायन! जग ह्नवासाचा सायकलवर ह्नारभ! एक जबरर्दैंत तज्ज्णाइलची मनीषा - नशा. आज तू आला नाहीस तर "गडह्ला, ही पुधहा न येइलल वेळ' - मी निघालो... आणि मोठह्ला जड अत:करणाने "सगम' चिखपटाची ह्नवेशिका एका मिखाअया हवाली केली. माख एयास या सफरीची कङ्कपना दिली नाही.
तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 23 जून 1964, मगळवार! बरोबर फं सायकली, लगोटासह कपडे (लगोटामुळे सायकलींग सोप पडत), सतरजी व शभर ज्ज्पये घेऊन आह्णही दोघेजण पुएयाबाहेर पडलो अगदी पहाटे, पहाटे! साडेपाचला आमअया सायकली सातारा रोडने धावूही लागङ्कया. पायडलवर दमदार पावले पडत होती, वेगात वहाणारे वारे कानाना र्ैंपशूलन जात होते. पुएयाचा निरोप घेताना वाइलटही वाटत होते, "जग ह्नवासाची झेप' घेताना अगातला उएसाहदेखील वाढला होता.
मनात विचार तरळत होते, "आह्णही फं साहसी सायकल ह्नवासी आहोत, ना घर ना दार! फं आह्णहाला सगळ जग पहायचय.'
आमचा असा, एकदम, "गुपचूप' जग ह्नवास सुज्ज् झाला. पावसाळा होता पण रेनकोट नङ्महता, सायकली होएया पण हवा भरायचा पप नङ्महता, पक्ष्चर काढायचे साहिएय नङ्महते. टाह्यचल माख होता, कह्यमेरा नङ्महता. "सायकलवर' जग ह्नवास करएयाअया ृङ्गीने तसे पुरेसे साहिएय नङ्महते ना कुणाचा पाठि"बा पण जिज विलक्षण होती. साताङ्खयाअया दिशेने आमअया सायकली धावत होएया. पि"जङ्खयात बराच काळ अडकलेले पक्षी, मोकळे सुटताच जसे आकाशात भरारी घेतील तशी अर्वैंथा आमची झाली होती. काखजचा चढ तर झपाटह्लात चढला. अधाङ्खया बोगणातून जाताना विलक्षण उएसाह वाटत होता. तो काळोख, गारवा, आह्णहाला भिववत नङ्महता. बोगदा सपताच कोवळे ऊन, शीतल हवा आणि र्रैंएयाचा उतार! आता, पायडल न मारताही सायकली वेग घेत होएया. सीटवर आह्णही र्िैंथर बसलो होतो आणि जणू हवेतून आङ्कहादपणे तरगत जात होतो.
माझ वय तेेवीस, ह्नभाकरचे एकवीस! ह्नवासाची कङ्कपना माझी तर सोबत एयाची! माझा उएसाह दाडगा तर एयाची फं एक उमेद! यासवल गोङ्गींमुळे आमअया सायकल ह्नवासाअया टीममधील "सिनीअर मेंबर' मी आपोआप ठरलो होतो.
सायकली धावत होएया. कोणताच नकाशा नङ्महता. पहिला मु,ाम साताङ्खयास करायचा होता. र्रैंएयाअया कडेने आमअया सायकली वेग घेत होएया. समोज्ज्न, मागून ट-क, मोटारी येत, जात होते. मोठे वहान जवळून जाताच "मोठा याखिक र्ैंवर' आणि "वारा' कानावर पडत होता. आमचा "जग ह्नवास' सुज्ज् तर झाला. भारताला जगाची आवखाी ह्णहणतात ना!
काखजअया घाटाअया सुरवातीस एक आ्रदुबर वक्ष आहे. तेथे नेहमी थाबून आह्णही नर्मैंकार करतो. तणत नर्मैंकार कज्ज्न मी दोन प्रशाचे नाणे ठेवले. हे नाणे घरगळत जाऊन दोन लहान दगडात उभे राहिले. एयातील एक खरा दगड व दुसरा मातीचा दगड (ढेकूळ) होता. उताराकडे नाएयास अडथळा ह्णहणजे गवताची काडी होती. यावज्ज्न मला वाटल, खरोखरच बुडएयाला काडीचा आधार! आपण फं साहसी "सायकल ह्नवासी' आहोत. फं डोळे भज्ज्न पहायचे. एया एया क्षणी आनदाअया शिखरावर विराजमान ङ्महायचे. धुक्ष्याचा पाढरट पड्ढा हळू हळू डोंगरावर सरकत जावा तसा माअया मनात काङ्मय ह्नवास सुज्ज् झाला. जून महिना! रिमझिम पाऊस, नागरलेली जमीन, एयातून डोकावणारे हिरवे कोंब पाहख़न शरद सुचू लागले. वेगात असङ्कयाने विचारचक्रु सुजा वेगात फिज्ज् लागले.
झाडे ओली, र्रैंते ओले
डोंगरमाथे भिजलेले,
नागरलेली शेती अनश्र्न ढेकळे
इवलेसे रोप कुठे लवलवे।
मी काही कवी नाही. लेखकही नाही पण धुद निसगल, सायकलचा वेग आणि सणश्र्नसणश्र्न करीत वहाणारे वारे, यात मन एकदम उङ्कहसित झाले, नवविचाराचे, कङ्कपनाचे इऊधनुङ्घय जणू र्ैंवप्तनात येऊ लागले!
होय. मला एक कङ्कपना सुचली तो दगड ह्णहणजे मी व ते नाणे ह्णहणजे आमचा अडथ—याशी सामना करीत होणारा ह्नवास आहे. आमची जिज, परमेरिाची कपा हा गवताअया काडीपेक्षा सरस आधार आहे! खरोखर माझी इलरिावर श्रजा आहे. ह्नयएन तर अतोनात करावेत पण फळाचा हड्ढ नसावा, एयाची कपा असावी हीच इअछा असावी. सुखदु:ख, यश अपयश, मान अपमान हे जीवनाअया मागालवर असणारच! एयाना एवढे महखव न देणेच यो्रय!
सातारला सAयाकाळी आलो. पहिङ्कयाच दिवशी पुणे ते सातारा साधारण एकशे बारा किलोमीटरचा टप्तपा गाठला होता. "हि"मते मदाल तो मदत ए खुदा!' तसे आह्णही अगदी गुपचूपपणे घराबाहेर पडलो होतो, आपण कुठे आहोत याचा पखाा घरअयाना लागू नये ह्णहणून मुजाम नातलगाअया घरी न उतरता आह्णही मिखाअया घरी उतरलो अचानक.
सातारअया सुरेश महाजनींशी ओळख, साहिएय समेलन - मडगाव मे 1964अया सहलीत झाली होती. फोनवर एयाअयाशी सपकल साधला. मोती चा्रकातील एयाचे घरहि छान वाटले, घरातील माणसेहि आतिखयशील होती. चला, आमअया सायकलवरअया जग ह्नवासाची पहिली राख तर अगदी आरामदायी ठरली. ओळख, कधी कुठे कामी येइलल हे सागता येत नाही. माणसाने कधीहि माणसाची मने तोडू नयेत, जोडता आली नाहीत तर एकवेळ परवडेल! सायकलअया "चेनअया' लाह्यक सारखी म्रखी आधारच ठरते हा अनुभव घेतच, सातारला आह्णही पाठ टेकली.


No comments:

Post a Comment