Monday, August 24, 2009

चला गणपती आले

स्वाइन फ्लू आहे आणि विधान सभा इलेक्शन पण आहे। आता मिडियावाले स्वाइन फ्लूच्या बातम्या कमी देतात आणि इलेक्शनच्या जादा। चौकात सभा सुरु आणि मास्कही वाटतात। आज काय बीजेपी उद्या राष्ट्रवादी। एकीकडे गर्दी करू नका सांगायचे अणि दुसरीकडे मोठे प्रोग्राम लावायचे। फ्लेक्स तार आता कुनाचेही लागतात। एका बाजूला गणपती बिचारा खरा भक्त शोधतो। आपण आपले ऑफिस गाठायचे अणि संयम सोडायचा नाही।

No comments:

Post a Comment